News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

गुहागर जीवन शिक्षण शाळेत शिक्षण परिषद

Education Conference at Guhagar

गुहागर, ता. 02 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक जीवन शिक्षण शाळा, गुहागर क्रमांक १ येथे गुहागर केंद्राची शिक्षण परिषद केंद्रप्रमुख डॉ. मनोज नरसी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली....

Read moreDetails

उमराठ येथे कृषिदिन उत्साहात साजरा

Agriculture Day at Umarath

बचत गटाच्या माध्यमातून १० एकर क्षेत्रावर सामूहिक शेतीचा प्रयोग गुहागर, ता. 02 : हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुहागर पंचायत समिती, तालुका कृषि विभाग...

Read moreDetails

४० वारकरी एकत्र आल्यास गावातूनच सोडणार बस

Extra buses to be run for Konkan

जिल्हा एसटी विभागाचा निर्णय, आषाढीसाठी ६५ जादा एसटी बसेस गुहागर, ता. 01 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी रत्नागिरी आगारासह इतर आठ आगारात तब्बल ६५ जादा एसटी बसेसचे नियोजन करण्यात...

Read moreDetails

भारतीय बौद्ध महासभेचे संयुक्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

Training camp at Kajurli-Manvadi

गुहागर,ता. 01 : दि. बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने ग्राम शाखा काजुर्ली-मानवाडी येथील संबोधी बुद्ध विहारात पुरुष-महिला संयुक्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात...

Read moreDetails

लांबलेल्या पावसाने नाचणीच्या रोपांची उगवण उशीरा

Delayed germination of finger millet seedlings

गुहागर ता. 01 : खरीप हंगामात लागवड केल्या जाणार्‍या अन्नधान्य पिकांपैकी ‘नाचणी’ महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणी/नागली हे गवतवर्गीय कुळातील पीक असून याचे शास्त्रीय नाव (इलुसिन कोराकाना) असे आहे. अशा...

Read moreDetails

गुहागर ज्ञानरश्मी वाचनालयातर्फे विद्यार्थ्यांच्या सत्कार

Felicitation by Guhagar Gyanrashmi Library

कठोर परिश्रमालाच यशाची गुरुकिल्ली : सुजाता कांबळे गुहागर, ता. 01 : आजच्या विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रमाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे प्रतिपादन श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक...

Read moreDetails

उमराठमध्ये ‘एकल महिला दिन’ साजरा

‘Single Women’s Day’ in Umrath

गुहागर, ता. 01 : ग्रामपंचायत उमराठच्या विशेष ग्रामसभेत आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचे औचित्य साधून गावातील विधवा महिलांचा सन्मान करत ‘एकल महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतचे प्रशासक जनार्दन आंबेकर यांच्या...

Read moreDetails

आरेकर इन्स्टिट्यूटला सह्याद्रीरत्न पुरस्कार

Sahyadriratna Award for Arekar Institute

गुहागर, ता. 01 : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात केलेल्या योगदानाबद्दल चिपळूण येथील आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला नालंदा फाऊंडेशन, महाराष्ट्र (पुणे) यांचा प्रतिष्ठेचा ‘सह्याद्रीरत्न...

Read moreDetails

उमराठमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा

Senior citizen's birthday in Umrath

गुहागर, ता. 01 : रत्नागिरी पोलीस दलाच्या "मिशन जीवन" उपक्रमांतर्गत गुहागर पोलीस स्टेशनच्या वतीने उमराठ येथील जून महिन्यात वाढदिवस असलेल्या १७ ज्येष्ठ नागरिकांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात...

Read moreDetails

वेळणेश्वर येथे पावसाळी क्रिकेट स्पर्धा

गुहागर, ता. 30 :  तालुक्यातील वेळणेश्वर येथे दत्त सेवा वेळणेश्वर यांच्या वतीने भव्य पावसाळी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ४ जुलै ते ८ जुलै...

Read moreDetails

आयटीआय संगमेश्वरच्या विद्यार्थ्याची स्पेनमध्ये निवड

ITI Sangameshwar student selected in Spain

गुहागर, ता. 30 : संगमेश्वर तालुक्यातील काटवली येथील सुपुत्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) संगमेश्वरचा माजी विद्यार्थी सुजित जाधव याची स्पेनमधील एका आंतरराष्ट्रीय पॅसेंजर शिप कंपनीत 'असिस्टंट प्लंबर' पदावर...

Read moreDetails

हेदवीत उपसभापती निलेश सुर्वे यांच्या उपस्थितीत पोलिओ डोस

Polio dose in the presence of Nilesh Surve

गुहागर, ता. 30 : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी येथे गुहागर तालुका पंचायत समितीचे उपसभापती निलेश विश्वनाथ सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थी बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस...

Read moreDetails

अंजनवेल मुख्य रस्त्यावर दरड कोसळली

Heavy rains add to natural disaster

पाचेरीआगर रस्त्यावर झाड पडून वाहतूक बंद गुहागर, ता. 30 : तालुक्यात मुसळधार पावसाने नैसर्गिक आपत्तीत भर पडताना दिसून येत आहे. अंजनवेल बौध्दवाडी मुख्य रस्त्यावर दरड कोसळली असून वेळीच उपाययोजना न...

Read moreDetails

किनारपट्टी संरक्षण निधीतून गुहागरला वगळले

Guhagar excluded from coastal protection fund

उर्वरित सागरी तालुक्यांना ७०३ कोटींचा निधी; कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना गुहागर, ता. 29 : अरबी समुद्रात वारंवार घोंगावणाऱ्या चक्रीवादळांच्या तडाख्यापासून कोकण किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण योजना आखली आहे....

Read moreDetails

कुडली येथे पर्यावरणरक्षक वृक्षलागवड

गुहागर, ता. 29: गावाचा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या 'श्रीदेव विठ्ठल रखुमाई सांस्कृतिक मंडळ, कुडली मोडा' (नोंदणीकृत) यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात...

Read moreDetails

चिपळूण येथील सवतसडा पर्यटकांसाठी आकर्षण

Savatsada Waterfall in Chiplun

गुहागर, ता. 29 : कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने चिपळूण तालुक्यात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे चिपळूणमधील प्रसिद्ध असलेला सवतसडा धबधबा प्रवाहित झाला असून परिसरात निसर्गाचे मनमोहक...

Read moreDetails

गुहागर आगाराची ‘एसटी संगे तीर्थयात्रा’

Travelers will get pilgrimage 'package'

प्रवाश्यांना मिळणार तीर्थक्षेत्र 'पॅकेज' सवलतीच्या दरात गुहागर, ता. 29 : सुरक्षित व आरामदायी प्रवासाची हमी असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या गुहागर आगारातर्फे तीर्थक्षेत्र पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. ग्रुप स्वरूपात नोंदणी...

Read moreDetails

महावितरण जनमित्रांची मध्यरात्री धाडसी मोहीम

Mahavitaran 'Janamitras'' Bold Campaign

तब्बल २५ वीज खांबांवर चढून केली उच्च दाबाच्या वाहिनीची दुरुस्ती गुहागर, ता. 29 : गुहागर महावितरण उपविभाच्या जनमित्रांनी फाँल्टी वीजवाहिनीची मध्यरात्रीच्या सुमारास जंगलमय भागातून पेट्रोलिंग करत तब्बल २५ वीज खांबांवर...

Read moreDetails

जिल्ह्याला मुखाच्या कर्करोगाचा विळखा

वर्षभरात २३२ संशयित रुग्ण, १७ जणांना कर्करोगाचे निदान गुहागर, ता. 27 : रत्नागिरी जिल्ह्यात मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याचे समोर आले आहे. हाती आलेल्या वैद्यकीय आकडेवारीनुसार २०२५-२०२६ वर्षात जिल्ह्यात...

Read moreDetails

टीईटी पेपर फुटल्याने उद्याची परीक्षा रद्द

गुहागर, ता. 27 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दि. २८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ घेण्याचे प्रस्तावित होते. NEET २०२६...

Read moreDetails
Page 17 of 334 1 … 16 17 18 … 334