• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 August 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

by Guhagar News
July 20, 2026
in Guhagar
75 1
0
Blood donation camp
148
SHARES
422
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, गुहागर तालुका यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय, गुहागर (मागील इमारत) येथे आयोजित करण्यात आले आहे.  Blood donation camp

या शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. रक्तदान करा… जीवन वाचवा… हा संदेश देत युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, गुहागर तालुक्याच्या वतीने आयोजित या सामाजिक उपक्रमामुळे रक्तसाठा वाढण्यास मदत होणार असून, गरजू रुग्णांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. Blood donation camp

Tags: Blood Donation CampGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share59SendTweet37
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.