Maharashtra

State News

महाराष्ट्रात किती वेळा दुष्काळ पडला

Droughts in Maharashtra

Guhagar News : महाराष्ट्राची स्थापना (१ मे १९६०) झाल्यापासून ते आतापर्यंत (वर्ष २०२६) राज्यात किमान १५ पेक्षा जास्त लहान-मोठे दुष्काळ पडले आहेत. हवामान बदलामुळे राज्यात सरासरी दर ५ वर्षांनी कमी...

Read moreDetails

बँक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

Bank employees' strike called off

उद्यापासून देशभरातील बँका नियमित सुरू; ग्राहकांना मोठा दिलासा मुंबई, ता. 28 : बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनी पुकारलेला  संप व आंदोलनाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे  सर्व बँका नियमितपणे...

Read moreDetails

तलाठी होणार नायब तहसीलदार

विभागीय स्पर्धा परीक्षेतून पदोन्नती देण्याचा प्रस्ताव गुहागर, ता. 25 : शासनाने महसूल विभागाचा नवीन आकृतिबंध तयार केला असून नियुक्तीच्या नियमांतही सुधारणा केली आहे. आता यात आणखी बदल करण्यात येणार आहे....

Read moreDetails

गुहागरात वीज ग्राहकांसाठी “सेवा सेतू” व “सेवा संकल्प” अभियानाला प्रारंभ

"Seva Setu" and "Seva Sankalp" campaign

महीना 100 युनिट पर्यंत ग्राहकांसाठी प्रधानमंत्री सुरज मोफत वीज योजनेसोबत राज्य सरकारची स्मार्ट योजना गुहागर, ता. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील कार्यकाळास 25 वर्ष पूर्ण...

Read moreDetails

३३ टक्क्यांहून अधिक पीक नुकसानाचे गाव दुष्काळासाठी पात्र

Government's 'roadmap' ready

सरकारचा 'रोडमॅप' तयार; खरिपासाठी ३० ऑक्टोबर रोजी दुष्काळ जाहीर करणार गुहागर, ता. 22 : राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती निश्चित केली आहे. क्षेत्रीय सर्वेक्षणात पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा...

Read moreDetails

घरगुती सिलिंडरच्या सबसिडीबाबत मोठा निर्णय

Decision on subsidy on domestic cylinders

१ ऑक्टोबरपासून इकेवायसी अत्यावश्यक होणार नवी दिल्ली, ता. 22 : केंद्र सरकारचा घरगुती एलपीजी सिलिंडरवर सबसिडीचा लाभ घेण्यासाठी एक ऑक्टोबरपासून आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक असेल. सबसिडीचा लाभ केवळ...

Read moreDetails

दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर ‘सेवा संकल्प अभियान’

लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश; जिल्हाधिकारी मनुज जिंदल रत्नागिरी, ता. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारर्कीदीस २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने व त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्म’...

Read moreDetails

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा

Ganeshotsav Mandal Competition

अर्ज करण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदत रत्नागिरी, ता. 09 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि लोकोत्सवाचा गौरव करणाऱ्या ‘महागणेशोत्सव २०२६’ अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’...

Read moreDetails

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

Ban on heavy vehicles during Ganeshotsav

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय रत्नागिरी, ता. 08 : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी राज्य...

Read moreDetails

लालपरी ऑगस्टच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ

गणेशोत्सवासाठी गुहागरमधून १७३ एसटी फुल्ल

मुंबई, ता. 07 : जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उत्पन्नवाढीसाठी सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याने एसटीच्या तोट्याचे प्रमाणही कमी होऊ लागले...

Read moreDetails

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी मोफत बससेवा

Free bus service for Ganeshotsav

तब्बल २९०० धावणार बसेस; एकनाथ शिंदे मुंबई, ता. 07 : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात...

Read moreDetails

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ३४६७ शेतकऱ्यांची निवड

Agricultural Mechanization Scheme

रत्नागिरी, ता. 01 : कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांची कृषी उत्पादनक्षमता वाढविणे, श्रम बचत करणे व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या "कृषी यांत्रिकीकरण योजने"तंर्गत सन २०२६-२७ वर्षासाठी...

Read moreDetails

पनवेलमध्ये २४ दिवस २४ कलाकारांची वादन कला सादर

Musical art will be presented in Panvel

प्राचीन विरुपाक्ष मंदिरात श्रावण मासानिमित्ताने वादन सेवेचे आयोजन गुहागर, ता. 31 : पनवेलमध्ये श्रावण मासानिमित्त विविध उपक्रम नेहमीच आयोजित केले जातात. यंदा एक विशेष उपक्रम पनवेलमधील प्राचीन विरुपाक्ष महादेव मंदिर...

Read moreDetails

गणेशोत्सवानिमित्त ‘स्वराज्य बाजारपेठ’ सुरू

‘Swarajya Market’ Launched

विधान परिषदेचे उपसभापती सचिन भाऊ अहिर यांच्या हस्ते भव्य उद्घाटन गुहागर, ता. 31 : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठी उद्योजकांना प्रत्यक्ष बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘स्वराज्य मराठी...

Read moreDetails

स्पीड पोस्ट बुकिंगवर १० टक्के विशेष सवलत

Discount on Speed Post booking

राखीसोबत आता भेटवस्तूही; टपाल विभागाचे विशेष नियोजन रत्नागिरी, ता. 25 : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर दूरदेशी असलेल्या लाडक्या भावापर्यंत केवळ राखीच नव्हे, तर भेटवस्तू, कपडे, मुद्रा किंवा खास आठवणी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी...

Read moreDetails

मासेमारी सहकारी संस्थांचे १ हजार डिझेल पंप बंद

Diesel pumps of fishing organizations closed

संघटनांच्या शिष्टमंडळांची केंद्रीय मस्त्यविकास आयुक्तांशी चर्चा गुहागर, ता. 25 : आखाती युध्दाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमार सहकारी संस्थांच्या पंपांवर डिझेलची किंमत वाढली आहे. त्यामुळे मच्छिमार पेट्रोल पंपावरून डिझेल खरेदी करीत असल्याने मार्च...

Read moreDetails

गुहागर, दापोलीतील महिलांनी सैनिकांना केले रक्षाबंधन

Women celebrated Raksha Bandhan with soldiers

गुहागर, ता. 24 : जम्मु जवळील सुचितगड सीमेवर जाऊन गुहागर आणि दापोली तालुक्यातील महिलांनी सीमेवरील वीर सैनिकांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा केला. यावेळी सैनिकांनी तुम्ही लक्षात ठेऊन आठवणीने आमच्यासाठी...

Read moreDetails

राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा जाहीर

Public Ganeshotsav Competition

दि. ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन रत्नागिरी, ता. 22 : राज्य शासनाच्यावतीने यंदा राज्यस्तरावर सार्वजनिक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसाठी पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत...

Read moreDetails

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित

Snakebite declared as 'notified disease'

सर्पदंशावरील उपचार व्यवस्था अधिक होणार सक्षम मुंबई, ता. 21 : राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला 'अधिसूचित आजार" म्हणून घोषित...

Read moreDetails

सरंद येथे “रानभाज्या” आणि “कृषी महोत्सव”

"Wild Vegetables" and "Agricultural Festival"

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता. 19 : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल आणि ऍड. पी. आर. नामजोशी कला, वाणिज्य, विज्ञान...

Read moreDetails
Page 1 of 26 1 2 … 26