Sports

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

विभागस्तर चाचणीकरिता खेळाडूंनी अर्ज करावेत

रत्नागिरी, ता. 28 :  जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा...

Read more

भारताचा अमेरिकेवर शानदार विजय

भारताचा अमेरिकेवर शानदार विजय

सुपर ८ मध्ये दिमाखात केला प्रवेश गुहागर, ता. 13 : आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील २५ वा सामना भारत आणि अमेरिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने...

Read more

अष्टपैलू खेळाडू सूरज रहाटे याचा  गौरव

Glory to player Suraj Rahate

गुहागर, ता. 17 : गुहागर तालुका तेली समाजसेवा संघाच्या वतीने जिल्हास्तरीय तेली प्रीमियर लीग नुकतीच गुहागर पोलीस परेड ग्राउंडवर संपन्न झाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून महापुरुष, गुहागरचा खेळाडू...

Read more

लीजेंड्स मास्टर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा

Legends Cricket Tournament

एस के स्पोर्ट्स गुहागर आयोजित गुहागर, ता. 28 : मुंबईत प्रथमच दि. २१ एप्रिल रोजी एस के स्पोर्ट्सचे अध्यक्ष श्री संदेश दादा  काताळकर यांच्या प्रेरणेतून लीजेंडस ट्राॕफी क्रिकेट स्पर्धा आयोजित...

Read more

प्रथमच तेली प्रिमीअर लीग स्पर्धा

Teli Premier League Tournament

गुहागर तालुका तेली समाज सेवा संघांतर्फे आयोजन गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्ह्यातील तेली समाजातील क्रिकेट खेळाडुंना एक हक्काचे व्यासपीठ भेटावे व अनेक प्रतिभावंत खेळाडू नावारुपाला यावे तसेच क्रिकेट स्पर्धेतील...

Read more

कोल्हापूर येथे ‘लोकशाही मॅरेथॉन’चे आयोजन

Democracy Marathon at Kolhapur

QR कोड स्कैन करा आणि मॅरेथॉन मधे सहभागी व्हा कोल्हापूर, ता. 25 : सार्वत्रिक लोकसभा निवडणुक सन 2024 साठी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने रविवार, दि.7 एप्रिल 2024 रोजी जागतिक आरोग्य दिनाचे...

Read more

विरार येथे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त क्रिकेट स्पर्धा

Cricket Tournament at Virar

गुहागर, ता. 09 : आदर्श नवतरुण मित्र मंडळ तवसाळ तांबडवाडी यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने गुहागर तालुका वाडी टू वाडी आदर्श चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा  दि....

Read more

कोलकाता येथे कर्णबधिर क्रिकेट स्पर्धा संपन्न

Deaf cricket tournament concluded in Kolkata

विजेत्या भारतीय संघाचा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे सत्कार दिल्ली, ता. 02 : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल  यांनी भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघटनेने (आयडीसीए) तीन देशांतील कर्णबधिर क्रिकेटपटूंसाठी...

Read more

दापोलीत सायक्लोथॉन २०२३ सिझन ३ स्पर्धेचे आयोजन

Organization of cyclothon event in Dapoli

प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल; ५० लकी ड्रॉ बक्षिसे गुहागर, ता.19 : सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे समर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...

Read more

आबलोली पागडेवाडी तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

आबलोली पागडेवाडी तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

दि. १६ एप्रिल रोजी मुंबई, नायगाव, शिवाजी महाराज स्टेडियम मैदानावर गुहागर, ता. 15 : आबलोली वरची पागडे वाडी विकास मंडळातर्फे सुवर्ण महोत्सवीय वर्षानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही...

Read more

‘कुंभार्लीचा राजा’ भव्य सायकलिंग स्पर्धा

'Kumbharli's King' grand cycling competition

चिपळूणमध्ये दि. १६ एप्रिल रोजी; तब्बल १५० स्पर्धकांनी नावनोंदणी गुहागर, ता. 12 : चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे सलग दुसऱ्या वर्षी “कुंभार्लीचा राजा” (King Of Kumbharli) ही भव्य सायकल स्पर्धा दि. १६...

Read more

भारताच्या लेकींनी रोवले अटकेपार झेंडे

Indian women boxers won four gold medals

चार सुवर्णपदके जिंकून घडवला इतिहास गुहागर, ता. 29 : दिल्ली येथे दि. 15 ते 26 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या महिला जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत महिला मुष्टीयोध्यांनी चार सुवर्णपदके जिंकून इतिहास...

Read more

मराठा प्रीमियर लिग 2023 उत्साहात संपन्न

Maratha Premier League 2023 Completed

वीर मराठा काळसूर कौढर विजेता तर सिद्धिविनायक वरवेली उपविजेता गुहागर, ता. 28 : तालुक्यातील क्षत्रिय मराठा युवा संघटना गुहागर आयोजित मराठा प्रिमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेत वीर मराठा काळसुर कौढर...

Read more

भातगांव प्रीमियर लीग पर्व ०१ ले संपन्न

Bhatgaon Premier League Completed

विजेता राधाकृष्ण क्रिकेट संघ तर उपविजेता रायझिंग स्टार्स भातगाव गुहागर, ता. 17 :  कुणबी एकता प्रतिष्ठान भातगाव अंतर्गत क्रिडा समिती आयोजित भातगांव प्रीमियर लीग आयोजित करण्यात आले होते. दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी...

Read more

तलवारबाजीत महाराष्ट्राला ४ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य

Quality performance by Maharashtra players

महाराष्ट्राचा गोल्डन समारोप; पदार्पणात पटकावली चॅम्पियनशिप गुहागर, ता. 11 : महाराष्ट्र पुरुष आणि महिला खेळाडूंनी आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत शुक्रवारी तलवारबाजी स्पर्धेत गोल्डन डबल धमाका उडवला.  महिला संघाने इप्पी गटाच्या...

Read more

कुस्तीमध्ये अजय व सुमितकुमार यांना सुवर्णपदक

Gold medal in wrestling

गुहागर, ता. 11: कुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळात महाराष्ट्राचे सुवर्णपदकाचे स्वप्न अजय कापडे व सुमितकुमार भारस्कर या मल्लांनी साकार केले.‌ त्यांनी अनुक्रमे फ्री स्टाईल व ग्रीको रोमन विभागात ही कामगिरी केली. Gold...

Read more

महाराष्ट्राचे विजेतेपदाकडे भक्कम पाऊल

Khelo India Youth Games 2022-23

आतापर्यंत ४४ सुवर्ण, ४९ रौप्य, ४० कांस्य अशी १३३ पदके गुहागर, ता. 10 : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सलग दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशाच्या भूमीत पदकांचा सपाटा कायम ठेवला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ५ सुवर्णपदकांसह...

Read more

कौंढर काळसुर आझाद क्रिकेट क्लब तर्फे क्रिकेट स्पर्धा संपन्न

Cricket tournament at Kaundhar Kalsur

मुसाब बाउंसर पेठमाप संघ विजेता तर आझाद फायटर पालशेत संघ उपविजेता गुहागर, ता. 09 : आझाद क्रिकेट क्लब कौंढर काळसुर मोहल्ला आयोजित भव्य दिव्य ओव्हरार्म क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा...

Read more

महाराष्ट्राची पदक तालिकेत पुन्हा एकदा आघाडी

Maharashtra leads the medal table again

गुहागर, ता. 06 : जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा पदक तालिकेत आघाडी घेतली. महाराष्ट्राची आता २६ सुवर्ण, २९ रौप्य आणि २४...

Read more

नेमबाजीत ईशाला रौप्यपदक तर स्वराजला कांस्यपदक

Khelo India Youth Games 2022-23

गुहागर, ता. 04 : महाराष्ट्राच्या ईशा टाकसाळे हिने रौप्यपदक तर स्वराज भोंडवे याने कांस्यपदक पटकावीत नेमबाजीत महाराष्ट्राचे खाते उघडले. मुलींच्या दहा मीटर रायफल प्रकारात ईशा हिने सुरेख कौशल्य दाखवीत पदकावर...

Read more
Page 1 of 4 1 2 4