Ratnagiri

Ratnagiri City and District News

सैनिक मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेश

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ जून रत्नागिरी, दि.17 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. प्रवेश पुस्तिकांची...

Read more

रत्नागिरीतील होर्डिंग्जचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

रत्नागिरी, ता. 16 : मुंबई घाटकोपर येथे होर्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रत्नागिरी प्रशासन अलर्ट मोड वर आले आहे. आता तातडीने रत्नागिरी शहरातील १९२ होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तत्काळ...

Read more

चिपळूण येथे बालनाट्य प्रशिक्षणाचा शुभारंभ

Launch of children's drama Training

अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूण आयोजित गुहागर, ता. 16 : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने आयोजित बालनाट्य प्रशिक्षणाचा शुभारंभ नुकताच शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात लोकमान्य टिळक वाचनालयाचे...

Read more

कोकणात कृषी प्रकल्पाचा अभ्यास दौरा

Study tour of agricultural project

गुहागर, ता. 15 : कोकणभूमी प्रतिष्ठान ग्लोबल कोकण या संस्थेच्या माध्यमातून कोकणातील कृषी प्रकल्पाचा अभ्यास दौरा शुक्रवार दिनांक 24 मे ते रविवार दिनांक 26 मे 2024 दरम्यान श्रीवर्धन गुहागर दापोली...

Read more

रेशनदुकानावर धान्य घेताना डोळे स्कॅन होणार

4 G machines for ration shop

रत्नागिरी जिल्ह्यात ९५० फोर जी ई -पॉस मशीन गुहागर, ता. 15 : रेशनदुकानावर या पूर्वीच्या पॉस मशीनमुळे अनेक अडचणी येत होत्या. अनेकवेळा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रेशन दुकानावर धान्यासाठी ग्राहकांना ताटकळत...

Read more

हातखंबा येथे डंपरची टेम्पोला जोरदार धडक

Dumper hits tempo at Hatkhamba

रत्नागिरी, ता. 14 : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा गुरववाडी येथे आज मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास माती वाहतूक करणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोतील दोघेजण...

Read more

काजरघाटीतील महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार सोहळा

Mahalakshmi Temple Restoration Ceremony

रत्नागिरी, ता.13 : शहराजवळील काजरघाटी-पोमेंडी खुर्द येथील महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णौद्धाराचा वर्धापन दिन सोहळा बुधवारी दि.  १५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने देवस्थानतर्फे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे....

Read more

रत्नागिरी येथे वेदमूर्ती भाटवडेकर यांचे व्याख्यान

Lecture by Bhatvadekar at Ratnagiri

आदि शंकराचार्य जयंतीनिमित्त आयोजन रत्नागिरी, ता. 10 : झाडगाव येथील श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले...

Read more

राष्ट्रगीताचे रचेते गुरुवर्य टागोर बहुआयामी व्यक्तिमत्त्व

Tagore was a multifaceted personality

जिल्हा न्यायाधीश सुनिल गोसावी रत्नागिरी, ता. 10 : साहित्याचे नोबेल पुरस्कार गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर यांना १९३१ साली मिळाले. निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण देणारी त्यानी शांतिनिकेतनची स्थापना त्यांनी केली. "एकला चलो रे...

Read more

पालवणी येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन

joint birth anniversary of great men

संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 08 : बौध्द समाज सेवा  संघ, शाखा क्र.१ ग्रामिण, बौध्द विकास मंडळ- विभाग मुंबई, उत्कर्ष महिला मंडळ आणि यंग सिध्दार्थ मित्र मंडळ पालवणी यांच्या संयुक्त  विद्यमाने...

Read more

रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे २३ ते २६ मे दरम्यान प्रदर्शन

रत्नागिरी, ता. 06 : गेली १७-१८ वर्षे महिला बचत गट व उद्योगिनींसाठी रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदा कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ग्राहक पेठेने येत्या २३ ते २६ मे...

Read more

जिल्हा पोलीस दलातील १७ जणांना पोलीस महासंचालकांचे पदक

रत्नागिरी, ता. 29 : जिल्हा पोलीस दलातील १७ पोलीस अंमलदारांना त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र जाहीर करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पोलीस अधिकारी...

Read more

दापोली समर सायक्लोथॉन २०२४ संपन्न

Dapoli Summer Cyclothon

२०० स्पर्धकांची उपस्थिती गुहागर, ता. 29 : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२४,...

Read more

रत्नागिरी सीए शाखेतर्फे मार्गदर्शन सत्र

Guidance session by CA branch

रत्नागिरी, ता. 28 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने पीअर रिव्ह्यू आणि जीएसटीमधील सध्याचे प्रश्न या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. हॉटेल विवा एक्झिक्यूटीव्ह येथे आयोजित सत्रात पुणे सीए...

Read more

यमुनाबाई खेर ट्रस्ट व सर्वोदय छात्रालयाचा अमृत महोत्सव

Sarvodaya Hostel Festival

यमुनाबाई खेर ट्रस्टने मुलींचे वसतीगृह, मागेल त्याला शिक्षण, अन्न द्यावे; डॉ. सुनीलकुमार लवटे रत्नागिरी, ता. 26 : मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री (पंतप्रधान) हे उत्तम, जाणकार वकिलही होते. ते न्यायाधीशांसमोर कधीही...

Read more

कृषी विभागाकडून खते व बियाणे मागणी

Demand of seeds for kharif season

जिल्ह्यासाठी ६ हजार क्विंटल बियाणे आणि १४ हजार टन खताची मागणी रत्नागिरी, ता. 26 : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना भात बियाणे तसेच खताची वेळेवर उपलब्धता व्हावी, यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात...

Read more

ज्येष्ठ मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक

Lok Sabha Elections

रत्नागिरी, ता. 19 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या वयोगटातील एकूण मतदारांच्या तुलनेत महिला मतदार ६२ टक्के असून पुरुष मतदार ३८...

Read more

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी

BJP nominated Narayan Rane

मुंबई, ता. 18  : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. लोकसभा उमेदवारांची तेरावी यादी आज गुरुवारी भाजपने जाहीर केली आहे. आता नारायण राणे हे...

Read more

वेश्या व्यवसायातील दोन आरोपींना अटक

Prostitution accused arrested

रत्नागिरी, ता. 17 : चिपळूण शहरा लगतच्या राहणाऱ्या एका महिलेने आपल्याच अल्पवयीन भाचीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी रविवारी रात्री उशीरा पोलिसांनी महिलेसह दोन आरोपींना अटक केली. हा प्रकार मार्च ते...

Read more

जिल्ह्यात 5, 6, 7 मे व 4 जून रोजी मद्य विक्री बंद

Lok Sabha Elections

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आदेश रत्नागिरी, ता. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान समाप्तीकरिता...

Read more
Page 1 of 43 1 2 43