• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

by Guhagar News
July 14, 2024
in Ratnagiri
225 3
0
Konkan Railway schedule collapsed due to rain
443
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकणकन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस उशिराने धावताहेत

मुंबई, ता. 14 : कोकणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहेत. अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने या मार्गावरील अनेक गाड्या या विलंबाने धावत आहेत. कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेससह आणखी काही एक्सप्रेस गाड्या या २ ते चार तास उशिराने धावत आहेत. तर काही गाड्या या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. Konkan Railway schedule collapsed due to rain

कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे. आजदेखील रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने कोकणासह वरील जिल्ह्यांना रेड अर्लट दिला आहे. मुंबई व ठाण्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. Konkan Railway schedule collapsed due to rain

या पावसामुळे कोकण रेल्वेवर परिमाण झाला आहे. पावसामुळे काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी साठले आहेत. तर काही ठिकाणी ट्रॅक खालील भरावा वाहून गेला आहे. यामुळे या मार्गाने धावणाऱ्या काही गाड्या या रद्द तर काही गाड्या या संथ गतीने पुढे जात आहेत. काही गाड्यांना पाच ते सात उशीर झाला आहे. कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेससह आणखी काही एक्सप्रेस गाड्या या २ ते चार तास उशिराने धावत आहेत. तर काही गाड्या या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. मुंबईच्या दिशेने जाणारी निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस सहा ते सात तास उशिराने धावते. तर इतर गाड्या अर्धा ते एक तासाने उशिराने धावत आहेत. Konkan Railway schedule collapsed due to rain

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKonkan Railway schedule collapsed due to rainLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share177SendTweet111
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.