Tag: Guhagar News

Anti-Corruption Department campaign

८ महिन्यांत ११ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

भ्रष्टाचाराविरुद्ध नागरिकांनी पुढे येण्याचे 'एसीबी'चे आवाहन रत्नागिरी, ता. 08 : भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. चालू वर्षात जानेवारीपासून अवघ्या आठ महिन्यांच्या ...

लाचखोर राजेशिर्केच्या मालमत्तेची होणार चौकशी

गुहागर, ता. 08 : चिपळूण येथे १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या चिपळूण मंडळ अधिकारी उमेश राजेशिर्के याच्या मालमत्तेचीही चौकशी होणार आहे. त्याच्या अटकेनंतर अनेक बाबी चर्चेला येत असल्याने लाचलुचपत ...

Guhagar Teachers' Committee Executive Committee

गुहागर प्राथमिक शिक्षक समितीची नूतन कार्यकारिणी

तालुकाध्यक्षपदी देवळेकर; उपाध्यक्षपदी निलेश खामकर गुहागर, ता. 08 : गुहागर प्राथमिक शिक्षक समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून तालुकाध्यक्षपदी नरेंद्र देवळेकर यांची निवड करण्यात आली. समितीची सभा शृंगारतळी येथील गुहागर ...

Western Ghats Ecologically Sensitive Area

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र

रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ३११ गावांचा समावेश रत्नागिरी, ता. 08 :  केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याबाबतची मसुदा अधिसूचना प्रसिद्ध ...

Ban on heavy vehicles during Ganeshotsav

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय रत्नागिरी, ता. 08 : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी राज्य ...

फ्लेक्स-बॅनरवर आता क्यूआर कोड बंधनकारक

विनापरवाना फ्लेक्सवरील चेहरेही होतील सहआरोपी; जिल्हा प्रशासनाची कारवाई गुहागर, ता. 08 : सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने फ्लेक्स, पोस्टर्स व बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल ...

Heavenly Brahmraj Desai Memorial Award

गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे स्व. ब्रह्मराज देसाई स्मृती पुरस्कार प्रदान

गुहागर, ता. 07 : गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी प्रतिवर्षी विविध प्रकारची साहित्य निर्मिती करणाऱ्या गोवा आणि महाराष्ट्रातील साहित्यिक यांना स्वर्गीय ब्रह्मराज देसाई स्मृती पुरस्कार प्रदान करत असते. सन 2026 ...

'Dahi Handi' at Velaneshwar School

पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेत ‘सद्गुणांची दहिहंडी’

‘फोडूया हंडी, जोडूया सद्गुणांची नाती’ संकल्पनेतून दिले मूल्यशिक्षण गुहागर, ता. 07 : सण-उत्सवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंदासोबत संस्कार आणि मूल्यशिक्षण देण्याच्या उद्देशाने  पीएमश्री स्कूल वेळणेश्वर नं. १ प्रशालेत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत ...

गणेशोत्सवासाठी गुहागरमधून १७३ एसटी फुल्ल

लालपरी ऑगस्टच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ

मुंबई, ता. 07 : जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात तब्बल ६६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उत्पन्नवाढीसाठी सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याने एसटीच्या तोट्याचे प्रमाणही कमी होऊ लागले ...

Free bus service for Ganeshotsav

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी मोफत बससेवा

तब्बल २९०० धावणार बसेस; एकनाथ शिंदे मुंबई, ता. 07 : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने मोफत बससेवेचा उपक्रम राबविण्यात ...

Buses from Guhagar depot closed for five hours

लांब पल्ल्याच्या गाडयांना जेवणासाठी मिळणार अधिकृत थांबा

गुहागर सभापती आणि उपसभापती यांची यशस्वी शिष्टाई गुहागर, ता. 05 : गुहागर आगारातून मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या गाड्या तब्बल पाच तास बंद राहिल्याने विद्यार्थी व प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे ...

Dahi Handi festival in Shivne school

शिवणे नं. २ शाळेत शैक्षणिक दहीहंडी उत्साहात संपन्न

गुहागर, ता. 05 : तालुक्यातील जि. प. आदर्श शाळा शिवणे नं. २ येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला आनंदाची जोड देत ‘शैक्षणिक दहीहंडी’ हा अभिनव उपक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला. Dahi Handi ...

Various programs at Suyash Computer Aabloli

सुयश कॉम्प्युटर आबलोली येथे विविध कार्यक्रम

गुहागर, ता. 05 : महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड गेली 25 वर्ष महाराष्ट्रातील कोट्यावधी विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक डिजिटल शिक्षण व कौशल्य विकास पोचवण्याचे कार्य सातत्याने करत आहे. समाजातील डिजिटल दरी दूर करण्याच्या ...

Career Guidance at Guhagar High School

विद्यार्थ्यांना मिळाले करिअरचे सखोल मार्गदर्शन

गुहागर हायस्कूल येथे करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 05 : गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण मा. विद्यामंदिर, सदानंद सुदाम पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य, कै. विष्णुपंत ...

Ashok Paradale is No More

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक पारदळे यांचे निधन

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक आणि कुणबी समाजातील आदर्श व्यक्तिमत्व रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पेवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच, विकास सोसायटीचे माजी चेअरमन अशोक गणपत पारदळे यांचे वयाच्या ...

Ideal Teacher Award

रत्नागिरी जि. प. ‘आदर्श शिक्षक पुरस्कारा’साठी १० शिक्षकांची निवड

रत्नागिरी, ता. 04 : जिल्हा परिषद रत्नागिरीच्या शिक्षण विभागामार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी देण्यात येणार्‍या जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी १० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त, कोकण ...

Memorandum of Understanding

उज्ज्वल शिक्षण मंडळ व आगाम सोबत महाविद्यालयाचा सामंजस्य करार

गुहागर, ता. 04 : भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय व उज्ज्वल शिक्षण मंडळ, रत्नागिरी तसेच आगाम – द कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट यांच्यात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, ...

चिपळूण रेल्वेस्टेशनच्या मागील तिकिट खिडकी सुरू

शौकत मुकादम यांच्या प्रयत्नांना यश गुहागर, ता. 04 : चिपळूण रेल्वे स्टेशन येथील शहराबाजूकडील तिकिट खिडकी अनेक महिने बंद होती. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वस्टेशनला ...

Gogate-Joglekar College wins silver medal

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला सलग दुसरे रौप्यपदक

रत्नागिरी, ता. 04 : मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी रौप्यपदक पटकावले असून सांघिक उपविजेतेपद मिळवले आहे. महाविद्यालयाच्या तसेच ...

Marine bridge over Jaigad Creek

जयगड खाडीवर उभा राहतोय भव्य सागरी पूल

रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार नवी गती गुहागर, ता. 04 : कोकणवासीयांना आणि पर्यटकांना कोकणच्या समुद्रकिनारी भागात प्रवास करताना अनेकदा फेरीबोटीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, हा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि ...

Page 1 of 406 1 2 406