शुभम कोठारकर पुन्हा अजिंक्य; ३६ खेळाडूंचा सहभाग गुहागर, ता. 02 : जाकादेवी सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळ, आरे यांच्या वतीने गुहागरमध्ये प्रथमच तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. श्री. भोसले कुटुंबीयांच्या...
Read moreDetailsविद्यार्थिनीच्या कानाखाली मारल्याने खळबळ गुहागर, ता. 02 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत महाविद्यालयीन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जवळच असलेल्या महामार्गालगतच्या महाविद्यालयातील अकरावीतील विद्यार्थिनी आणि...
Read moreDetailsगुहागर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांचा गौरव गुहागर, ता. 01 : नागरिकांना शासकीय सेवा ऑनलाइन आणि वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आपले सरकार’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीत रत्नागिरी जिल्ह्याने...
Read moreDetailsवेळणेश्वर येथील आंतरमहाविद्यालयीन प्रकल्प स्पर्धेत २४ महाविद्यालयांचा सहभाग गुहागर, ता. 01 : तालुक्यातील महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वर येथे मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरमहाविद्यालयीन प्रकल्प स्पर्धा 'प्रकल्प २०२६' ...
Read moreDetailsकापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिकमुक्तीचा संदेश गुहागर, ता. 01 : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान – सेवा माझे योगदान’ उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि तालुका...
Read moreDetails१४६ हून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग गुहागर, ता. 30 : तालुक्यातील वरवेली येथे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या उपक्रमांतर्गत वरवेली ग्रामपंचायत येथे महिला शेतकरी...
Read moreDetailsगुहागर, ता. ३० : रत्नागिरी पोलीस दलातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन प्रबोधन’ व ‘मिशन अभय’ अभियानांतर्गत विद्यार्थी सुरक्षा व बालसंरक्षण विषयक मार्गदर्शन कार्यक्रम श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथे मंगळवारी...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : एसटी महामंडळात तब्बल २२ वर्षे प्रदीर्घ व अपघातविरहित सेवा बजावणारे चालक महेश शिर्के नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या सेवाकाळात सुरक्षित आणि जबाबदारीने एसटी बस चालवत त्यांनी...
Read moreDetailsसीसीटीव्हीमुळे चोर पकडला गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शृंगारतळी पोलीस चौकीसमोरून सकाळच्या सुमारास दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. सकाळी सुमारे आठ वाजता एका परप्रांतीय इसमाने दुचाकी चोरून जाणवळे रोडवरील भंगार...
Read moreDetailsसीसीटीव्ही कॅमेर्यात अज्ञात चोरटा कैद; आरोपीचा शोध सुरू गुहागर, ता. 29 : तालुक्यातील परचुरी येथील श्री भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिरातून सुमारे ३२ हजार रुपये किमतीचे दोन ऍम्प्लिफायर चोरीला गेल्याची घटना...
Read moreDetailsगुहागर शहराध्यक्ष पदी संदेश भागडे तर विद्यार्थी शहराध्यक्ष पदी आर्यन वराडकर गुहागर, ता. 28 : तालुक्यातील संदेश मधुकर भागडे ऊर्फ ( बावा भागडे ) यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या गुहागर शहराध्यक्ष...
Read moreDetailsअपघात घडल्यास याला जबाबदार कोण....? - विनोद जानवळकर गुहागर, ता. 28 : तालुक्यातील शृंगारतळी येथील सीएनजी पंपावर वाहनांची होणारी गर्दी आता जानवळे गावातील ग्रामस्थांना अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. सीएनजी...
Read moreDetailsशिक्षक बदल्यांवरून लोकप्रतिनिधी पंचायत समितीची मासिक सभेत आक्रमक गुहागर, ता. 25 : तालुक्यासाठी मुळातच ११४ शिक्षक संख्या कमी आहेत. अशामध्येच आणखी ३९ शिक्षकांच्या जिल्हा बदल्या झाल्या आहेत. आत्ता पुन्हा १४...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : नमन लोककला संस्था शाखा - गुहागर यांच्या वतीने स्नेह मेळावा गुहागर बाजार, शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आला होता. या सभेमध्ये कलाकारांच्या भविष्यासाठी नियोजन करण्यात आले. नमन...
Read moreDetailsअंजनवेल, वेलदूर, रानवी शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी गुहागर, ता. 24 : तालुक्यातील अंजनवेल-कातळवाडी, वेलदूर-घरटवाडी व रानवी येथील एन्रॉन कंपनीसाठी भूसंपादन १९९४ साली झाले. यावेळी सुमारे ६१० हेक्टर जमीन महाराष्ट्र शासनाने एन्रॉनच्या...
Read moreDetailsपुलाचा सुमारे ३५ गावांसह २८ हजार ग्रामस्थांना लाभ गुहागर, ता. 23 : गुहागर तालुक्यातील काजुर्ली व चिपळूण तालुक्यातील वीर-देवपाट या दोन गावांना जोडणाऱ्या कापशी नदीवरील प्रस्तावित पुलाच्या हालचालींना वेग आला...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल युनिटच्या वतीने गुहागर शहरातील बाग येथील समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आरजीपीपीएल युनिटच्या...
Read moreDetailsगणपती दर्शनाच्या निमित्ताने सभापती, उपसभापतींची भेट घेतल्याची चर्चा गुहागर, ता. 23 : तालुक्यातील गोळवली येथील एका कार्यक्रमात गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी पालकमंत्र्यांकडे आम्ही एमआयडीसीची मागणी केलेली असून...
Read moreDetailsआमदार जाधव यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र गुहागर, ता. 22 : कोकणात यंदा कमी आणि अनियमित पर्जन्यमानामुळे भात व नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : तालुक्यातील पिंपर येथून नालासोपारा येथे चाकरमान्यांना घेऊन जाणाऱ्या बसला गुहागर–चिपळूण मार्गावरील काजळी येथे मागून लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना काल सोमवारी सायंकाळी घडली....
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.