गुहागर, ता. 23 : तालुक्यातील आबलोली नं. 1 शाळेचा पहिला दिवस व इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेला फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 23 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : शहरातील रिक्षा चालक पराग कमलाकर भोसले यांना बाजारपेठेमध्ये रस्त्यावर पडलेले पैशाचे पाकीट सापडले. भोसले यांनी प्रामाणिकपणे ते पाकिटाचे मालक सलोनी शेखर विखारे हिला परत केले. Returned...
Read moreDetailsमाणसांची चाहूल लागताच खिडकी फोडून जंगलात पळाला गुहागर तालुक्यातील वडद येथील पूजा चंद्रकांत शिंदे यांच्या घरात रात्री दोन वाजता बिबट्या शिरला. सुदैवाने यावेळी घरात कोणीच नव्हते. शेजारच्या घरातील मंडळींना रात्री...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिक्षणतज्ञ शंकर कोळथरकर यांनी भूषविले....
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : पाटपन्हाळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या योग प्रशिक्षिका सौ...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या शिवतेज फाउंडेशन, नाटक कंपनी चिपळूण व जानवले ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जानवले जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार...
Read moreDetailsमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जि.प.शाळांतील मुख्याध्यापकांना पत्र संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : तालुक्यातील चिखली, जानवळे, पालपेणे, वाकी, कोंड शृंगारी उर्दू, पाटपन्हाळे, वरवेली तसेच तालुक्यातील सर्व शाळांमध्ये मनसे अध्यक्ष...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी येथे शैक्षणिक सत्र 2025 /26 महाराष्ट्र शासनाचा उपक्रम शाळा प्रवेशोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी अंगणवाडी मधुन पहिलीच्या...
Read moreDetailsकमी वयात पक्षाने सोपवली महत्वाची जबाबदारी, सर्वांनाच सोबत घेऊन संघटना मजबूत करणार गुहागर, ता. 20 : अजित पवार गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी श्री. साहिल प्रदीप आरेकर यांची निवड...
Read moreDetailsगुहागर पाटपन्हाळे येथील घटना गुहागर, ता. 20 : तालुक्यातील पाटपन्हाळे स्टॉप येथे रस्त्याच्या एका बाजूने चालणाऱ्या पादचाऱ्याला एसटी बसने उडवल्याची घटना घडली. यामध्ये पादचाऱ्यांला दुखापत झाली आहे. Pedestrians were hit...
Read moreDetailsअभिनेते ओंकार भोजने यांची उपस्थिती आकर्षण ठरणार गुहागर, ता. 20 : पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने गुहागर तालुक्यातील जानवळे येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास सिनेअभिनेते ओंकार भोजने यांची...
Read moreDetailsसचिन ओक; कोतळूक येथील मोरी खचली, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष गुहागर, ता. 20 : तालुक्यातील कोतळूक येथील गणपतीच्या पऱ्या या ठिकाणी मोरी खचली असून डांबरीकरणातच खड्डा पडला आहे. यामुळे वाहनचालकांना पटकन...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदुर नवानगर मराठी शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत लेझीम व बँड पथकाच्या तालावर उत्साह पूर्ण वातावरणामध्ये करण्यात आले....
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : गुहागर तालुका अपंग संस्थेच्या वतीने गेली 23 वर्ष अविरतपणे दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांगांची मुले तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. सन 2025-26 या...
Read moreDetailsअसगोलीत पुलावरील डांबर उखडले, असगोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी गुहागर, ता. 16 : शनिवार 14 रोजी सायंकाळी दोन तास झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीचा फटका पालशेत आणि असगोली गावाला बसला. पालशेत सावरपाटी येतील...
Read moreDetailsगुहागर, ता. 13 : तालुक्यातील भजनी मंडळांनी एकत्र येत अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ, मुंबई या संस्थेची गुहागर तालुका शाखा स्थापन केली आहे. या तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी गुहागरचे सागर मोरे...
Read moreDetailsसंगणक सुविधा देणारे तालुक्यातील पहिले प्ले स्कुल गुहागर, ता. 13 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित कन्हैया प्ले स्कुल तर्फे बालगोपाळांना संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण कल्पना राबविणारे...
Read moreDetailsरस्त्याकडेच्या गटारातच वाहिन्यांसाठी चर खणल्याचे निमित्त गुहागर, ता. 13 : तालुक्यातील नरवण बाजारपेठत काल (12 जून) पूराचे पाणी घुसले. त्याचबरोबर महावितरण आणि इंटरनेटच्या वाहिन्यांसाठी रस्त्याच्या कडेला गटारातच चर खणल्याने दगड,...
Read moreDetailsरत्नागिरीसाठी १ कोटी ६२ लाख तर चिपळूणला ३६ लाख, उर्वरित तालुक्यांना निधीच नसल्याचा डाँ. नातू यांचा आरोप गुहागर, ता. 13 : जिल्हा नियोजन मंडळाकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्य सरकारच्या...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.