Bharat

देशपातळीवरील बातम्या

बिट कॉइन घोटाळ्याने राजकीय खळबळ

BITCOIN CASE

रवींद्र पाटील : निवडणुकीसाठी दुबईतून कॅश करून आणला निधी गुहागर, ता. 22 : नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्या आवाजातील व्हॉईस नोट्स व काही व्हॉट्सॲप chats मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आल्या...

Read more

पृथ्वीच्या आत 700 किमी खडकात सापडला महासागर

या विशाल महासागरात जमिनीवरील समुद्राच्या तिप्पट पाण्याचा साठा लंडन, ता. 18 : संशोधकांनी जगाला अचंबित करणारा शोध लावला आहे. पृथ्वीच्या आत 700 किमी खोलीवर एक विशाल महासागर सापडला आहे. विशेष...

Read more

भारतीय वंशाची उषा चिलुकुरी अमेरिकेच्या दुसऱ्या महिला उपराष्ट्रपती

Indian-origin woman Vice President of the United States

वॉशिंग्टन, ता. 08 : अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या लढाईतून जो बायडेन माघार घेतल्यावर, भारतीय वंशाची व्यक्ती प्रथमच अध्यक्ष होईल का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या माध्यमातून असा एक...

Read more

पंतप्रधान मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

Modi will celebrate Diwali with soldiers

गुहागर, ता. 01 : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील कच्छमध्ये पोहोचले असून, तेथे ते जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदींनी दिवाळीत जवानांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे....

Read more

‘मुद्रा’ योजनेत मिळणार २० लाखांपर्यत कर्ज

Loan upto 20 lakhs in 'Mudra' scheme

मोदी सरकारची उद्योजकांना दिवाळी भेट गुहागर, ता. 26 : व्यवसाय, उद्योगधंदे वाढवण्याचा विचार करणाऱ्या उद्योजकांना मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. आता त्यांना प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत पूर्वीपेक्षा दुप्पट कर्ज...

Read more

हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

Heavy rain warning from Met department

येत्या 24 तासांसाठी हवामान विभागाकडून या जिल्ह्यांसाठी अलर्ट गुहागर. ता. 22 : ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार...

Read more

कॅनडाची भारताला धमकी

गुहागर, ता. 17 : भारत आणि कॅनडामधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. भारताने कॅनडातून आपले उच्चायुक्त आणि इतर अधिकारी परत बोलावले आहेत. भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह 6 राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. भारताच्या...

Read more

विरासत ए बंजाराचे आज लोकार्पण

The launch of Virasat A Banjara

मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी दिला होता 593 कोटींचा निधी गुहागर, ता. 05 : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे ‘विरासत ए बंजारा’ या नावाने उभारल्या गेलेल्या वस्तु संग्रहालयाचे लोकार्पण ५ ऑक्टोबरला...

Read more

राज्य सरकार मच्छीमार महामंडळ स्थापणार

मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय, ५० कोटींचा निधी देणार मुंबई, ता. 05 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४ ऑक्टोबर २०२४ राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील वेगवेगळ्या विभागांतर्गत...

Read more

चीनसमोर भारताच्या मुत्सद्देगिरीला यश

गलवानसह चार ठिकाणांवरुन चीन सैन्याची माघार नवीदिल्ली, ता. 17 : भारत आणि चीन यांच्यात सीमा वाद कायम राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद मिटू शकला नाही. त्यामुळे दोन्ही देशांचे...

Read more

विविध दूतावासांमध्ये श्रीगणेशमूर्तीची स्थापना

Ganeshotsav in Embassies

मुख्यमंत्री शिंदेंचा अभिनव उपक्रम; उकडीचे मोदकही दिले भेट दिल्ली, ता. 09 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने नवी दिल्लीत विविध देशांच्या राजदूतांना गणेशोत्सवानिमित गणेशमूर्ती आणि उकडीचे मोदक भेट देण्यात...

Read more

स्टारलाइनर यानाचं वाळवंटात सेफ लँडिंग

Safe landing of Starliner in the desert

न्यूयाँर्क, ता. 08 : अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बुश विल्मोर यांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अंतराळयान ३ महिन्यांनंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले आहे. लँडिंग 3 मोठे पॅराशूट आणि एअरबॅगच्या मदतीने...

Read more

लाडकी बहीण योजनेत सरकारला चुना लावला

Dear sister scheme

पत्नीच्या नावे ३० फॉर्म भरले, २६ अर्जांचे पैसे बँक खात्यात जमाही झाले गुहागर, ता. 04 : राज्य सरकारनं महाराष्ट्रातील पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे दरमहा १५०० रुपये दिले जातात....

Read more

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर

ST Employees Strike

लाल परीची चाके थांबली; प्रवाशांचे हाल? मुंबई, ता. 03 : एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आज पासून राज्यव्यापी संप आहे. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यस्तरावरील 13 संघटनेची कृती समितीनं संपाची...

Read more

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

Chief Minister Tirtha Darshan Yojana

60 वर्षावरील नागरिकांनी 31 ऑक्टोबर पूर्वी अर्ज करावेत; सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे रत्नागिरी, दि. 22 : राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील महत्वाच्या तीर्थ क्षेत्रांची मोफत...

Read more

महाराष्ट्रातील तरुणांनी युरोपात साजरा केला स्वातंत्र्यदिन

Independence Day celebrated in Europe

परदेशी नागरिकांना वाटली मिठाई गुहागर, ता. 19 : गेली दीड वर्ष महाराष्ट्रातील अनेक तरुण युरोपातील सलोवकीया याठिकाणी जाग्वार लँड रोवर कंपनीत कामासाठी आहेत. तेव्हापासून राज्यातील प्रत्येक सण साजरे करत असताना...

Read more

लाडकी बहीण योजनेतंर्गत तालुकानिहाय वितरीत होणारी रक्कम

Chief Minister My Beloved Sister Yojana

2 लाख 74 हजार 346 भगिनींच्या खात्यावर 82 कोटी 30 लाख 38 हजार होणार जमा; पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता. 10 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण 2...

Read more

अंतराळवीर सुनीता विल्यम्स थेट २०२५ मध्येच पृथ्वीवर परतणार

Astronaut Sunita faced hurdles to return to Earth

वॉशिंग्टन, ता. 10 : अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोईंग स्टारलाइनरद्वारे जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर...

Read more

तेलवाहू जहाज समुद्रात बुडालं

Oil Tanker sunk in the sea

बेपत्ता कर्मचाऱ्यांपैकी रत्नागिरीतील सम्रान सय्यद गायब रत्नागिरी, ता. 18 : ओमानमधील एक तेलवाहू जहाज समुद्रात बुडाले यामध्ये १३ भारतीय नागरिक असल्याचं वृत्त आहे. तर एकूण १६ जण बेपत्ता झाले आहेत. या...

Read more

गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक

Clash between police and Maoists

12 माओवाद्याना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश छत्तीसगढ, ता. 18 : छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावात 12-15 माओवादी तळ ठोकून असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर सकाळी 10 वाजता गडचिरोली येथून एक...

Read more
Page 1 of 27 1 2 27