गुहागरच्या तरुणासह १५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर, ता. 22 : गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू रत्नागिरीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या गुहागर तालुक्यातील एका तरुणाला सावंतवाडी पोलिसांनी सातार्डा चेकपोस्टवर सापळा रचून रंगेहात पकडले....
Read moreDetailsजिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य टीमवर्क करतेय पहाणी गुहागर, ता. 22 : गेल्या साडेतीन वर्षांमध्ये प्रशासकीय कालावधीत गुहागर तालुक्यात जलसंधारणाची झालेल्या कामांची पाहणी करण्याची मोहीम...
Read moreDetails२६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; श्री संताजी संग्राम क्रिकेट संघ, गुहागर गुहागर, ता. 20 : क्रिकेट स्पर्धेतून मिळालेल्या उत्पन्नाचा समाजोपयोगी कार्यासाठी उपयोग करत श्री संताजी संग्राम क्रिकेट संघ, गुहागर तेलीवाडी यांनी...
Read moreDetailsगुहागर येथे पुन्हा उद्या NCMC कॅम्पचे आयोजन गुहागर, ता. 20 : बाजारपेठेतील भारतीय जनता पार्टी च्या नगरसेविका सौ विशाखा सोमण यांच्या माध्यमातून एसटी महामंडळाचे NCMC कार्ड काढण्यासाठी आज कॅम्प घेण्यात...
Read moreDetailsमाझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत २८ जणांची नेत्रतपासणी गुहागर, ता. 20 : महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत गुहागर तालुक्यातील काताळे ग्रामपंचायतच्या वतीने समता फाउंडेशन आणि भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत...
Read moreDetailsगुहागर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, रोख पारितोषिके व पंख्यांची भेट गुहागर, ता. 20 : शहरातील गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, सदानंद सुदाम पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : सुगंधा सोनू वने (एसएसडब्ल्यू) फाउंडेशनच्या वतीने महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, पाचेरी आगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत एकूण...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असगोली 1 एक या शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. यावेळी सुशोभित शिक्षण रथासह गावामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात...
Read moreDetailsजिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे नागरिकांना आवाहन रत्नागिरी, 19 : "निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये निर्माण झालेली पाण्याची परिस्थिती ही तात्पुरती आहे. मात्र, पावसाचे आगमन लांबल्यामुळे सद्यस्थितीत...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : कीर्तनवाडी येथील कन्हैया प्ले स्कूलच्या यावर्षीच्या शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच वाचनाची आवड जोपासण्याचे महत्त्व पटवून...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे आयोजित संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2025-26 मध्ये गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने 198 गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. राजापूरची खरवते ग्रामपंचायत द्वितीय (193...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : गुहागर तालुका पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, तवसाळ नं.१ येथे विद्यार्थ्यांचा प्रवेश व स्वागत उत्सव मोठ्या उत्साहात...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : समुद्रकिनार्यावरील तोडलेल्या सॉलिड (फ्लोटिंग) जेटीची आमदार प्रमोद जठार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्याच्या वतीने मंगळवारी सायंकाळी...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व दिव्यांग सभासदांच्या मुलांसाठी तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक वाटप कार्यक्रम संस्थेचे कार्यालय वरवेली येथे...
Read moreDetailsपक्षी ब्राऊन बूबी (Brown Booby) प्रजातीचा असल्याची शक्यता गुहागर, ता. 16 : गुहागर समुद्रकिनारी दुर्मिळ समुद्री पक्षी आढळून आला आहे. सदरचा पक्षी ब्राऊन बुबी (Brown Booby) प्रजातीचा असल्याची शक्यता पक्षीप्रेमींकडून...
Read moreDetailsगुहागर तालुक्यातील विविध मच्छीमारी संस्थांकडून मागणी गुहागर, ता. 16 : मस्त व्यवसाय खात्याच्या माध्यमातून मच्छीमारांसाठी विविध भरीव योजनांद्वारे सहकार्य केले जात आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मच्छीमार गेले काही वर्ष दुष्काळ सदृश्य...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : तालुक्यातील पडवे-तवसाळ येथे नदीत पोहण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संजोग शशिकांत...
Read moreDetailsशिक्षण सभापतींचे आश्वासन, पालकांचे आंदोलन मागे गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वाकी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या नादुरुस्त वर्गखोल्यांच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली असून शिक्षण...
Read moreDetailsपाटपन्हाळे ग्रामपंचायतीचा ग्रामसभेत ठराव गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व प्लास्टिकमुक्त गाव या उद्देशाने महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले...
Read moreDetailsगुहागर, ता. 13 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, गुहागर शहराच्यावतीने शहरातील विविध नागरी समस्यांबाबत गुहागर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्यासमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सर्व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.