• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 November 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात भाजपचा ‘राष्ट्र चिंतन संवाद’ उत्साहात संपन्न

by Mayuresh Patnakar
November 6, 2026
in Guhagar
36 0
0
'Rashtra Chintan Dialogue' in Guhagar
70
SHARES
200
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने गुहागर येथील भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेला “राष्ट्र चिंतन संवाद कार्यक्रम” उत्साहपूर्ण वातावरणात व यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. त्याचबरोबर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ‘Rashtra Chintan Dialogue’ in Guhagar

'Rashtra Chintan Dialogue' in Guhagar

यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हा महामंत्री वसंत ताम्हणकर, अक्षय फाटक, भाजपा नेते वैभव खेडेकर, माजी आमदार सूर्यकांत दळवी, गुहागरच्या नगराध्यक्ष नीताताई मालप, सर्व तालुकाध्यक्ष, विविध मोर्चांचे अध्यक्ष तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  ‘Rashtra Chintan Dialogue’ in Guhagar

'Rashtra Chintan Dialogue' in Guhagar

कार्यक्रमादरम्यान प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे यांनी उपस्थितांना संबोधित करत राष्ट्रहित, संघटनात्मक बळकटी, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन केले. राष्ट्रहिताच्या विचारांना बळ देणारा, संघटनात्मक एकतेचा संदेश देणारा आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा “राष्ट्र चिंतन संवाद कार्यक्रम” यशस्वीरित्या संपन्न झाला. ‘Rashtra Chintan Dialogue’ in Guhagar

Tags: 'Rashtra Chintan Dialogue' in GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share28SendTweet18
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.