अनुलोम मित्रांनी केला शिक्षकांचा गौरव
गुरुपौर्णिमेनिमित्त शाळांमध्ये नियोजन, विद्यार्थ्यांना केले प्रोत्साहीत गुहागर, ता. 11 : अनुगामी लोकराज्य महाभियान या संस्थेच्या अनुलोम मित्रांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षकांचा गौरव केला. या उपक्रमाचे नियोजन करताना आपल्या गुरुंचा सत्कार करण्याची ...