Tag: टॉप न्युज

वाकवली येथे तेली समाज स्नेहसंमेलन संपन्न 

गुहागर, ता. 18 : श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाज, मुंबई (दापोली - खेड - मंडणगड ) गट शिरवणे आयोजित रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सन २०२३-२४ वर्षातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व ...

Janwale Sai Temple Anniversary

जानवळे श्री साई मंदिराचा वर्धापन दिन

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील जानवळे (जानवळकरवाडी) येथील श्री साई मंदिराचा २६ वा वर्धापन दिन बुधवार दि. २२ मे २०२४ रोजी विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व साई भक्तांनी ...

Ban on fishing from 1 June

कोकणात १ जूनपासून मासेमारीवर बंदी

३१ जुलैपर्यंत बंदीचा कालावधी लागू रत्नागिरी, ता. 18 : राज्य शासनाच्या आदेशानुसार १ जूनपासून समुद्रात मासेमारी करता येणार नाही. हा बंदी कालावधी ३१ जुलैपर्यंत लागू करण्यात आला आहे. या काळात ...

Glory to player Suraj Rahate

अष्टपैलू खेळाडू सूरज रहाटे याचा  गौरव

गुहागर, ता. 17 : गुहागर तालुका तेली समाजसेवा संघाच्या वतीने जिल्हास्तरीय तेली प्रीमियर लीग नुकतीच गुहागर पोलीस परेड ग्राउंडवर संपन्न झाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून महापुरुष, गुहागरचा खेळाडू ...

Spectacular work by Nikhil Vikhare

निखिल विखारे यांचे नेत्रदीपक कार्य

गुहागर, ता. 17 : आजकाल लहान मुलांचे वाढदिवसानिमित्त हॉल बुकिंग करुन तिथे लहान मुलांच्या कर्मणुकीसाठी जादूचे प्रयोग, लहान मुलांसाठी निरनिराळे कार्यक्रम थोरामोठ्यांना जेवणाची कार्यक्रम अशा थाटामाटात वाढदिवस साजरे केले जातात .परंतु ...

तांडेल झोपला अन् बोट चढली खडकावर

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील बोर्‍या बंदरावर विसावण्यासाठी जाणारी हर्णे बंदरातील समुद्रात मच्छीमारीसाठी आलेली बोट तांडेलला आलेल्या डुलकीमुळे चक्क खडकावर चढून - अडकली. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. बोटीसह तांडेल, ...

Cleanliness in Ratnagiri Gas Company

रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमध्ये “स्वच्छता पंधरवडा”

गुहागर, ता.17 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमध्ये स्वच्छता पंधरवड्यामध्ये विविध स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात  गुरुवार दि. १६ मे रोजी स्वच्छते विषयी शपथ ...

सैनिक मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेश

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ जून रत्नागिरी, दि.17 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. प्रवेश पुस्तिकांची ...

मतदान केंद्रांमुळे गुहागरातील ५३ शाळांची दुरुस्ती

लोकसभा निवडणुकांचे निमित्त, उर्वरित शाळा दुरुस्तीच्या प्रतिक्षेत गुहागर, ता. 17 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शाळांची दुरुस्ती जलदगतीने केली जाते. गुहागर तालुक्यातील ५३ ...

Guhagar ST Agar in the dark

गुहागर एसटी आगार अंधारात

उखडलेली खडी ठरतय धोकादायक  गुहागर, ता. 17 : गुहागर एस. टी. आगारातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे आहे. परंतु आगारातील सर्व दिवे बंद आहेत.  तसेच आगारामधील काँक्रीटची वर आलेली ...

Nalasopara Naravan ST started

नालासोपारा-बोरिवली- नरवण एस.टी. चा स्वागत सोहळा

गुहागर, ता. 16 : तालुक्यात जाण्यासाठी नालासोपारा - बोरिवली - नरवण एस.टी. सुरू करण्यात यावी, यासाठी गुहागर तालुका लोकसेवा संघटनेचे पदाधिकारी एस.टी. महामंडळाच्या कुर्ला येथील विभागीय कार्यालयात उपमहाव्यवस्थापक, मुबई श्रीनिवास ...

Marriage suicide in Palshet

पालशेत येथे विवाहितेची आत्महत्या

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पालशेत आंबा बागेत काम करणाऱ्या विवाहितेने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. सुजाता सुधीर पवार (वय 27, अलोरे कोळकेवाडी, ता. चिपळूण) असे तिचे नाव असून ...

Crushing death of women

शृंगारतळीनजीक अपघातात दोन महिलांचा चिरडून मृत्यू

वाहनाचा टायर फुटून उलटल्याने झाला अपघात गुहागर, ता. 16 : गुहागर-विजापूर रोडवरती शृंगारतळी बर्मा रे नर्सरी जवळ ७०९ गाडीचा मागील टायर फुटल्याने भीषण अपघातात झाला. या अपघातात दोन महिला जागीच ...

रत्नागिरीतील होर्डिंग्जचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

रत्नागिरी, ता. 16 : मुंबई घाटकोपर येथे होर्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रत्नागिरी प्रशासन अलर्ट मोड वर आले आहे. आता तातडीने रत्नागिरी शहरातील १९२ होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तत्काळ ...

Launch of children's drama Training

चिपळूण येथे बालनाट्य प्रशिक्षणाचा शुभारंभ

अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूण आयोजित गुहागर, ता. 16 : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने आयोजित बालनाट्य प्रशिक्षणाचा शुभारंभ नुकताच शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात लोकमान्य टिळक वाचनालयाचे ...

Prime Minister Modi declared wealth

पंतप्रधान मोदींनी घोषित केली संपत्ती

दिल्ली, ता. 16 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान मोदींनी त्यांची एकूण संपत्ती ३.०२ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. निवडणूक ...

Workshop on Social Media and Security

सोशल मिडिया व आधुनिक सुरक्षेबाबत कार्यशाळा

कोकण विभागीय माहिती कार्यालयात संपन्न मुंबई, ता. 15 : दैनंदिन जीवनात समाज माध्यमांचा काळजी पूर्वक वापर कसा करावा, इंटरनेट विषयक सुरक्षा कशी बाळगावी, सोशल मिडियावरुन धोके कसे ओळखावे या सर्व ...

Conversion of forest dwellers

उत्तर महाराष्ट्रातील वनवासींचे धर्मांतर

Guhagar News : मध्यप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला जशपूर येथे आदिवासी भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना आदिवासींनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. चौकशी केल्यानंतर या आदिवासींचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करून ...

Study tour of agricultural project

कोकणात कृषी प्रकल्पाचा अभ्यास दौरा

गुहागर, ता. 15 : कोकणभूमी प्रतिष्ठान ग्लोबल कोकण या संस्थेच्या माध्यमातून कोकणातील कृषी प्रकल्पाचा अभ्यास दौरा शुक्रवार दिनांक 24 मे ते रविवार दिनांक 26 मे 2024 दरम्यान श्रीवर्धन गुहागर दापोली ...

Fast for Maratha reservation

मराठा आरक्षणासाठी ४ जूनला उपोषण

मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा मुंबई, ता. 15 : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही येत्या चार जून रोजी उपोषणाला ...

Page 1 of 250 1 2 250