गुहागरात भाजपचा ‘राष्ट्र चिंतन संवाद’ उत्साहात संपन्न
गुहागर, ता. 06 : भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने गुहागर येथील भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेला “राष्ट्र चिंतन संवाद कार्यक्रम” उत्साहपूर्ण वातावरणात व यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाला ...
