रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीत “आनंद मेळा”
संजना महिला समितीच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील संजना महिला समिती आयोजित "आनंद मेळा" २०२५ चे आयोजन रत्नज्योती क्रीडांगण, आरजीपीपीएल येथे ...
संजना महिला समितीच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील संजना महिला समिती आयोजित "आनंद मेळा" २०२५ चे आयोजन रत्नज्योती क्रीडांगण, आरजीपीपीएल येथे ...
तालुकाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची पालकमंत्र्यांना निवेदन गुहागर, ता. 22 : गुहागर विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी कृषी बाजार समितीची स्थापना करावी, अशी मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे युवासेना तालुकाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ...
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी, देवस्थान खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शिमगोत्सवानिमित्त नमन कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नारायण आगरे यांनी सांगितले की, वरवेली खालचीवाडी ...
गुहागर तालुक्यात १२६७ जण होणार नवसाक्षर गुहागर, ता. 22 : तालुक्यातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 23 मार्च रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेतून नव ...
गुहागर तालुका बळीराज सेनेच्या वतीने केले स्वागत संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 22 : गुहागर विधानसभा मतदार संघातील बळीराज सेनेच्या पदाधिकारी यांनी रत्नागिरी येथे लोकनेते शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा ...
गुहागर, ता. 22 : शाळांना सुट्टी लागल्यावर चिमुकल्यांना वेध लागतात ते गावी जाण्याचे. सध्या परीक्षा सुरु असल्या तरी त्यानंतर लागणार्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचं प्लॅनिंग आतापासूनच झालं आहे. याच पार्श्वभूमीवर ...
आमदार भास्कर जाधव यांनी केली चौकशीची मागणी गुहागर, ता. 21 : शहरातील गुहागर तालुका भंडारी भवन समोरील मैदानाला सन 2022-23 या आर्थिक वर्षात नगरोत्थान निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. याबाबत ...
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत झगडे यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 21 : ग्राहकांनी जागृत असणे गरजेचे आहे. त्यासोबत पुरवठादारांनी देखील नैतिकदृष्ट्या आपला व्यवसाय पारदर्शकपणे केला पाहिजे. ग्राहकाने ...
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी-बाबरवाडी, तवसाळ खुर्द, तवसाळ पडवे, तवसाळ मोहीतेवाडी, तवसाळ आगर (रोहीले), तांबडवाडी बौद्धवाडी, तवसाळ बौद्धवाडी २ वाड्या अशा संपूर्ण भागात शिमगोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. ...
गुहागर, ता. 20 : अंजनवेल आरजीपीपीएल येथील मैत्री क्लबमध्ये बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये प्री-स्कूल व प्री- प्रायमरीच्या लहान मुलांसाठी पदवीदान दिन समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला आरजीपीपीएल मुख्य कार्यकारी ...
गुहागर, ता. 20 : वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा मन्सूर घारे (वय-१५, गोवळकोट मोहल्ला, ...
केंद्रात शरद पवारांसारखे नेते प्रमुख विरोधी असते तर कदाचित प्रगल्भता दिसली असती मुंबई, ता. 20 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ...
जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण रत्नागिरी, ता. 19 : महिला व बाल विकास विभागाकडून 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून, हा संदेश केवळ अफवा आहे. ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : सेवार्थ उपक्रमासाठी चळवळ करणा-या 'कोकण कट्टा' या संस्थेमार्फत हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली प्रशालेच्या ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : तालुक्यातील पाचेरीसडा पंड्येवाडी येथील चाफवण्याचा प-या येथे आमदार भास्करशेठ जाधव यांनी मंजूर केलेल्या बंधा-याचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. विक्रांतदादा भास्करशेठ जाधव यांचे ...
फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रँगनचं यशस्वी लँडिंग फ्लोरिडा, ता. 19 : 9 महिन्यांची दीर्घ प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली आहे. अंतराळवीर सुनीता विलियम्स निक हेग, बुच विल्मोर आणि अलेक्जेंडर गोर्बुनोव यांच्यासोबत पृथ्वीवर ...
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय नवीदिल्ली, ता. 19 : मतदान ओळखपत्राला आधारकार्डसोबत लिंक करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक ...
गुहागर, ता. 18 : तिथीनुसार हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांची सालाबाद प्रमाणे रावळगाव सुर्वे वाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी वाडीतील लहान मुलांचे सन्मान करून त्यांना शालेय ...
गुहागर, ता. 18 : रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित रिगल कॉलेज शृंगारतळी येथे एसएनडीटी महिला विद्यापीठ मान्यताप्राप्त बीसीए हा कोर्स सुरू आहे. या कोर्ससाठी SC/ST/NT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश,OBC/SBC प्रवर्गातील ...
गुहागर, ता. 18 : चिपळूणमध्ये गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोदामातील बारदान जळून खाक झाले आहे. गुहागर बायपास मार्गावरील बारदानाच्या गोदामाला आज दुपारी अचानक आग लागली. ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.