Tag: Latest News

Agricultural Mechanization Scheme

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ३४६७ शेतकऱ्यांची निवड

रत्नागिरी, ता. 01 : कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांची कृषी उत्पादनक्षमता वाढविणे, श्रम बचत करणे व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या "कृषी यांत्रिकीकरण योजने"तंर्गत सन २०२६-२७ वर्षासाठी ...

जिल्ह्याच्या विकासाला १५व्या वित्त आयोगाचे बळ

ग्रामीण भागासाठी ६३४ कोटींचा निधी थेट गावांच्या विकासावर गुहागर, ता. 01 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत (२०२०-२१ ते २०२५-२६) ...

Kharif Crop Registration Campaign

‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’द्वारे खरीप पीक नोंदणी मोहीम

१० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के नोंदणीचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन रत्नागिरी, ता. 01 : जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम २०२६-२०२७ साठी केंद्र शासनाच्या ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ (DCS MH) मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीची मोहीम सुरू ...

जिल्ह्यात मनरेगाची दमदार कामगिरी

१०४.३६ टक्के मनुष्य दिन निर्मिती, ग्रामपंचायत स्तरावर गुहागरचे प्रभावी काम गुहागर, ता. 01 : 'विकसित भारत-रोजगार व आजीविका अभियान (ग्रामीण)' अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ...

Statement to Guhagar police regarding illegal business

गुहागर तालुक्यातील अवैद्य धंदे बंद करावेत

भाजपा जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांचे गुहागर पोलिसांना निवेदन गुहागर, ता. 01 : आमदार भास्कर जाधव यांच्या म्हणण्यानुसार, गुहागर तालुक्यात चालू असणारे आकड्याचे, मटक्याचे, जुगाराचे व दारूचे अवैद्य धंदे बंद ...

Take action against illegal businesses in Guhagar

गुहागरमधील अवैध व्यवसायांवर कारवाई करावी

जिल्हा भाजपा सरचिटणीस निलेश सुर्वे यांची आ. जाधवांवर टिका गुहागर, ता. 31 : आपले राजकीय अस्तित्व संपण्याच्या भीतीपोटी आ. भास्कर जाधव भाजपवर टीका करत असल्याची परखड प्रतिक्रिया जिल्हा भाजपा सरचिटणीस ...

Raj Vikhare's counterattack on BJP

आ. जाधवांमुळेच अनेकांचे अस्तित्व धोक्यात

युवा सेना तालुकाध्यक्ष राज विखारे यांचा भाजपवर पलटवार, तुम्ही वाहिलेली लाखोली आम्ही विसरलेलो नाही गुहागर, ता. 31 : ज्यांचे अवैध धंदे आहेत त्यांच्यावर खुशाल कारवाई करावी, सरकार तुमचेच आहे मग ...

Sports Day Celebrated at Agriculture College

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन

"‘खेळ जगा व खेळ जगवा’चा विद्यार्थ्यांनी दिला नारा" गुहागर, ता. 31 : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली तालुका चिपळूण येथे भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन ...

Musical art will be presented in Panvel

पनवेलमध्ये २४ दिवस २४ कलाकारांची वादन कला सादर

प्राचीन विरुपाक्ष मंदिरात श्रावण मासानिमित्ताने वादन सेवेचे आयोजन गुहागर, ता. 31 : पनवेलमध्ये श्रावण मासानिमित्त विविध उपक्रम नेहमीच आयोजित केले जातात. यंदा एक विशेष उपक्रम पनवेलमधील प्राचीन विरुपाक्ष महादेव मंदिर ...

Legal Guidance Camp at Guhagar

गुहागर येथे वरिष्ठ नागरिक कायद्याबाबत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

गुहागर, ता. 31 : दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी तालुका विधी सेवा समिती, गुहागर यांच्या मार्फत पंचायत समिती, गुहागर येथे “Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007” ...

‘Swarajya Market’ Launched

गणेशोत्सवानिमित्त ‘स्वराज्य बाजारपेठ’ सुरू

विधान परिषदेचे उपसभापती सचिन भाऊ अहिर यांच्या हस्ते भव्य उद्घाटन गुहागर, ता. 31 : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठी उद्योजकांना प्रत्यक्ष बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘स्वराज्य मराठी ...

शृंगारतळी मारहाण प्रकरणी एका आरोपीला जामीन मंजूर

चिपळूण जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश; ॲड. संकेत साळवी यांची आरोपीच्या वतीने बाजू गुहागर, ता. 31 : तालुक्यातील शृंगारतळी परिसरात सुमारे २५ दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये झालेल्या मारामारीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ ...

ओडीएफ प्लस’मध्ये चिपळूण, गुहागरची बाजी

चिपळूणमधील १६५, गुहागरातील ११९, लांज्यातील ११६ गावे गुहागर, ता. 29 : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२. अंतर्गत १८ ऑगस्टपर्यंत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्याने ग्रामीण स्वच्छता आणि आरोग्याच्या क्षेत्रात ...

Anuj Karakar selected in Maharashtra team

अनुज कारकरची महाराष्ट्र संघात निवड

रत्नागिरी, ता. 29 : १४ वर्षांखालील वयोगटातील जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कु. अनुज संतोष कारकर याने रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. नागपूर येथे १९ व २० ...

School kitchen sheds in disrepair

गुहागरमधील १२४ शाळांच्या किचन शेड नादुरुस्त

२१ शाळांकडून नवीन शेड उभारणीची मागणी गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या 'शालेय पोषण आहारा 'च्या स्वच्छतेवर आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वयंपाकघर नसल्यामुळे ...

Buses from Chiplun depot full for Ganeshotsav

गणेशोत्सवासाठी चिपळूण आगाराच्या १४५ बसेस फुल्ल!

कोकणवासियांचा सामूहिक आरक्षणाला प्राधान्य; बसेसची संख्या आणखी वाढणार चिपळूण, ता. 29 : गणेशोत्सवासाठी गावच्या दिशेने येणाऱ्या कोकणवासीयांची संख्या लक्षात घेता चिपळूण आगाराच्या वतीने जादा बसेसचे नियोजन केले आहे. त्यानुसार आतापर्यंत ...

Ratnagiri team reaches the quarterfinals

नागपूर येथे रत्नागिरी संघाची उल्लेखनीय कामगिरी

उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल; ‘शिस्तबद्ध संघ’ पुरस्काराने गौरव रत्नागिरी, ता. 28 : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या ११व्या महाराष्ट्र राज्य सिनियर व ८व्या मिनी सब-ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत रत्नागिरी ...

ST Corporation rate hike

पूर्वी बुकिंग केलेल्या तिकिटाला वाढीव दर आकारु नये

गुहागर, ता. 28 : राज्य शासनाने एसटी महामंडळाची दर वाढ लागू करण्यापूर्वीच्या ग्रुप  बुकिंग वरील भाडे वाढ प्रवाशी जनतेच्या मागणीचा आदर करीत मागे घेतली आहे.  या बद्दल सरकारचे खास आभार ...

सायबर गुन्हेगारीला बसणार चाप

जिल्ह्यातील सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ‘महाजनजागृती मोहीम’ रत्नागिरी, ता. 28 : सायबर फसवणुकीच्या वाढत्या जाळ्याला सुरुंग लावण्यासाठी आणि जिल्ह्यातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण ‘शून्य’ करण्यासाठी जिल्ह्यात एकाच दिवशी सर्व ८४९ ...

Cleanliness campaign in Chikhali temple area

चिखली मंदिर परिसरात श्रावण मास स्वच्छता अभियान

गुहागर तालुक्याचे सभापती व उपसभापती यांची प्रमुख उपस्थिती गुहागर, ता. 27 : श्रावण महिन्याचे पवित्र दिवस सुरू असून, या निमित्ताने संपूर्ण देशभरात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. ...

Page 1 of 363 1 2 363