मळण येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
गुहागर, ता. 23 : तालुका विधी सेवा समिती, गुहागर यांच्या वतीने ग्रामपंचायत मळण येथे एन.डी.पी.एस. कायदा (N.D.P.S. Act) व ज्येष्ठ नागरिक कायदा (Senior Citizens Act) या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे ...
गुहागर, ता. 23 : तालुका विधी सेवा समिती, गुहागर यांच्या वतीने ग्रामपंचायत मळण येथे एन.डी.पी.एस. कायदा (N.D.P.S. Act) व ज्येष्ठ नागरिक कायदा (Senior Citizens Act) या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे ...
पर्यटन खात्यातर्फे ६० लाखांचा निधी; सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्यांचा समावेश गुहागर, ता. 24 : महाराष्ट्रातील ऐतिहासिक वैभवाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्यानंतर आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट १२ महत्वपूर्ण किल्ल्यांच्या ...
१५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक गुहागर, ता. 24 : पारंपरिक मच्छिमारांची गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासूनची पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी ६१ दिवसांवरून ७६ दिवस (१५ ऑगस्टपर्यंत) करण्याची मागणी आता पूर्णत्वास ...
गुहागर, ता. 24 : आरे-वाकी-पिंपळवट ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात महावितरण कंपनीमार्फत सुरू असलेल्या अंडरग्राऊंड केबलच्या कामात गंभीर अनियमितता व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत सरपंच समित घाणेकर यांनी आज बुधवारी ...
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील ग्रामपंचायत धोपावे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती, अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण आणि एकल महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा ...
गुहागर, ता. 24 : चिपळूण-खे॑ड येथील विभा अरविंद ग्रंथालय हे नुकतेच पुनरुज्जीवित झालेले ग्रंथालय अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहे. संचालकांच्या सक्रिय सहभागातून आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे ग्रंथालयाची यशस्वी वाटचाल सुरू ...
झाडे कोसळून घरांचे नुकसान व वाहतूक बंद गुहागर, ता. 23 : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी पडझड व नुकसानाच्या घटना घडत असून आपत्तींची मालिका सुरूच ...
गुहागर, ता. 23 : वाढदिवस हा अनेकांसाठी आनंदोत्सवाचा दिवस असतो. मात्र या दिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्शवत उपक्रम सौ. पूर्वा अनिल पडवेकर यांनी राबविला. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आरती ...
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील जि. प. प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ नंबर १ येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासन मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी जि प आदर्श शाळा तवसाळ नंबर ...
योग प्रशिक्षिका आदिती धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष योग सत्राचे आयोजन गुहागर, ता. 23 : तालुक्यातील पीएमश्री वेळणेश्वर नं१ प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ...
गुहागर, ता. 22 : गुरुजनांसह शिष्यांनी पद, प्रतिष्ठा, मानसन्मान व पैसा बाजूला ठेवल्यास खऱ्या अर्थाने गेट टुगेदर यशस्वी होईल, असे मौलिक मार्गदर्शन पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूलचे माजी शिक्षक अरुण परचुरे ...
गुहागरच्या तरुणासह १५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर, ता. 22 : गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू रत्नागिरीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या गुहागर तालुक्यातील एका तरुणाला सावंतवाडी पोलिसांनी सातार्डा चेकपोस्टवर सापळा रचून रंगेहात पकडले. ...
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य टीमवर्क करतेय पहाणी गुहागर, ता. 22 : गेल्या साडेतीन वर्षांमध्ये प्रशासकीय कालावधीत गुहागर तालुक्यात जलसंधारणाची झालेल्या कामांची पाहणी करण्याची मोहीम ...
२६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; श्री संताजी संग्राम क्रिकेट संघ, गुहागर गुहागर, ता. 20 : क्रिकेट स्पर्धेतून मिळालेल्या उत्पन्नाचा समाजोपयोगी कार्यासाठी उपयोग करत श्री संताजी संग्राम क्रिकेट संघ, गुहागर तेलीवाडी यांनी ...
गुहागर येथे पुन्हा उद्या NCMC कॅम्पचे आयोजन गुहागर, ता. 20 : बाजारपेठेतील भारतीय जनता पार्टी च्या नगरसेविका सौ विशाखा सोमण यांच्या माध्यमातून एसटी महामंडळाचे NCMC कार्ड काढण्यासाठी आज कॅम्प घेण्यात ...
निसर्गोपचार मार्गदर्शन शिबिर; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गुहागर, ता. 20 : कैलासवासी प्रकाश शंकर खडपकर यांच्या वास्तुशांती नूतनीकरण व सत्यनारायण पूजनाच्या निमित्ताने खडपकर परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत भाटी येथे मोफत ...
माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत २८ जणांची नेत्रतपासणी गुहागर, ता. 20 : महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत गुहागर तालुक्यातील काताळे ग्रामपंचायतच्या वतीने समता फाउंडेशन आणि भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत ...
गुहागर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, रोख पारितोषिके व पंख्यांची भेट गुहागर, ता. 20 : शहरातील गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, सदानंद सुदाम पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन ...
गुहागर, ता. 19 : सुगंधा सोनू वने (एसएसडब्ल्यू) फाउंडेशनच्या वतीने महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, पाचेरी आगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत एकूण ...
गुहागर, ता. 19 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची तयारी करणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी यंदा एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी दरवर्षी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रावर होणारी प्रचंड गर्दी ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.