असगोली शाळा नं. १ येथे शाळा प्रवेशोत्सव
गुहागर, ता. 18 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असगोली 1 एक या शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. यावेळी सुशोभित शिक्षण रथासह गावामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात ...
गुहागर, ता. 18 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असगोली 1 एक या शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. यावेळी सुशोभित शिक्षण रथासह गावामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात ...
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे नागरिकांना आवाहन रत्नागिरी, 19 : "निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये निर्माण झालेली पाण्याची परिस्थिती ही तात्पुरती आहे. मात्र, पावसाचे आगमन लांबल्यामुळे सद्यस्थितीत ...
गुहागर, ता. 18 : कीर्तनवाडी येथील कन्हैया प्ले स्कूलच्या यावर्षीच्या शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच वाचनाची आवड जोपासण्याचे महत्त्व पटवून ...
गुहागर, ता. 18 : चिपळूण- गुहागर मार्गावरील मार्गताम्हाने शाळेजवळील वाहतूक धोकादायक बनत असून येथील रस्त्यावर दोन गतिरोधक बसवावेत, अशी मागणी शिक्षण संस्था, पालक यांनी केली आहे. Traffic near Margtamhane School ...
गुहागर, ता. 18 : शिवाज्ञा फाऊंडेशन तर्फे राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या स्मृतीदिनी प्राथमिक शाळा तिवरे नं१, व प्राथमिक शाळा रिक्टोली-गावठण येथे दि. १७ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षांनिमित्त विद्यार्थ्यांना छत्री वाटप ...
गुहागर, ता. 18 : खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे आज 18 जून पहाटे लागलेल्या भीषण आगीत गुरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान होऊन तब्बल २५ जनावरांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १७ म्हशी, ...
गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे आयोजित संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2025-26 मध्ये गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने 198 गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. राजापूरची खरवते ग्रामपंचायत द्वितीय (193 ...
गुहागर, ता. 17 : गुहागर तालुका पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, तवसाळ नं.१ येथे विद्यार्थ्यांचा प्रवेश व स्वागत उत्सव मोठ्या उत्साहात ...
गुहागर, ता. 16 : सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांतील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करून जिल्ह्यांचा सर्वंकष विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०' ही योजना राबवण्यात येत आहे. ...
गुहागर, ता. 17 : समुद्रकिनार्यावरील तोडलेल्या सॉलिड (फ्लोटिंग) जेटीची आमदार प्रमोद जठार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्याच्या वतीने मंगळवारी सायंकाळी ...
गुहागर तालुक्यातील अंजनवेल, पडवे येथील दोन प्रमुख कामांचा समावेश गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण सागरी किनारपट्टीचा विकास करण्यासाठी आणि स्थानिक मच्छीमार बांधवांसह पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी राज्य शासनाने ...
गुहागर, ता. 16 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व दिव्यांग सभासदांच्या मुलांसाठी तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक वाटप कार्यक्रम संस्थेचे कार्यालय वरवेली येथे ...
पक्षी ब्राऊन बूबी (Brown Booby) प्रजातीचा असल्याची शक्यता गुहागर, ता. 16 : गुहागर समुद्रकिनारी दुर्मिळ समुद्री पक्षी आढळून आला आहे. सदरचा पक्षी ब्राऊन बुबी (Brown Booby) प्रजातीचा असल्याची शक्यता पक्षीप्रेमींकडून ...
गुहागर तालुक्यातील विविध मच्छीमारी संस्थांकडून मागणी गुहागर, ता. 16 : मस्त व्यवसाय खात्याच्या माध्यमातून मच्छीमारांसाठी विविध भरीव योजनांद्वारे सहकार्य केले जात आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मच्छीमार गेले काही वर्ष दुष्काळ सदृश्य ...
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पडवे-तवसाळ येथे नदीत पोहण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संजोग शशिकांत ...
मुंबईकर कोकणवासीयांच्या मेळाव्यात एकजुटीने ठराव मंजूर रत्नागिरी, ता. 16 : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये असलेल्या लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीत पीफास हे जीवघेणे रसायन बनवले जाते. ज्यामुळे मानवी आरोग्य आणि ...
शिक्षण सभापतींचे आश्वासन, पालकांचे आंदोलन मागे गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वाकी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या नादुरुस्त वर्गखोल्यांच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली असून शिक्षण ...
पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचा ग्रामसभेत ठराव गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व प्लास्टिकमुक्त गाव या उद्देशाने महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले ...
७०० कर्मचाऱ्यांची कोकण रेल्वे मार्गावर असणार २४ तास नियुक्ती रत्नागिरी, ता. 13 : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कोकण रेल्वेने सर्वसमावेशक मान्सूनपूर्व तयारी पूर्ण केली आहे. दरवर्षीप्रमाणे ...
गुहागर, ता. 13 : संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली. ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.