Tag: लोकल न्युज

Pangari School's Amrit Mahotsav ceremony

पांगारी क्र.१ तर्फे वेळंब शाळेचा अमृत महोत्सव उत्साहात

७५ वर्षांचा शैक्षणिक प्रवास; माजी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांना मदत गुहागर, ता. 21 : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगारी क्र. १ तर्फे वेळंब या शाळेचा ७५ वा वर्धापन दिन अर्थात अमृत महोत्सव ...

Disability check-up camp

जिल्ह्यात तालुकास्तरावर दिव्यांग तपासणी शिबिरे

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचे आवाहन रत्नागिरी, ता. 21 : जिल्हा सामान्य रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), रत्नागिरी यांच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी १९ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर २०२६ या ...

Aaba Karekar is No More

पत्रकार आशिष कारेकर यांना पितृशोक

वारकरी संप्रदायाचा आधारवड हरपला; आबा कारेकर यांचे निधन गुहागर, ता. 21 : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, प्रसिद्ध आचारी आणि ज्येष्ठ नागरिक ह.भ.प. सुरेश रंगनाथ कारेकर उर्फ आबा कारेकर यांचे  हृदयविकाराच्या ...

Seven forest dams built in Umrath

उमराठ येथे श्रमदानातून बांधले सात वनराई बंधारे.

ग्रामस्थांच्या श्रमदानात शाळेतील विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा गुहागर, ता. 21 : सद्याच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्र्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सन २०२६-२७ च्या मिशन बंधारे अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या ...

गुहागर तालुक्यात पाणीपुरवठा कपातीचा प्रथम निर्णय नगरपंचायत घेणार

गुहागर तालुक्यात पाणीपुरवठा कपातीचा प्रथम निर्णय नगरपंचायत घेणार

विहिरी स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेणार : उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल गुहागर, ता. 20 : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा नियोजनामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय नगरपंचायत घेणार आहे. पाणी बचतीसाठी सध्या होत ...

Students join hands for water conservation

वेळणेश्वरात जलसंधारणासाठी एकवटले विद्यार्थ्यांचे हात

शाळा आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने तीन वनराई बंधाऱ्यांची उभारणी गुहागर, ता. 20 : पाणीटंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेऊन ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी वेळणेश्वर येथे विद्यार्थी, शिक्षक आणि ...

Youth dies while playing cricket

क्रिकेट खेळताना कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

गुहागर, ता. 20 : रत्नागिरी शहरातील चवंडेवठार येथील लक्ष्मी चौक परिसरात मित्रांसोबत अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याने ३५ वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ...

Construction of Sakhri Agar Jetty remains stalled

साखरीआगर जेटीचे बांधकाम रखडलेलेच!

पतन विभागाच्या भोंगळ कारभाराचा ठेकेदाराला फटका गुहागर, ता. 20 : तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार करत गेली १४ वर्षे रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील मच्छिमार जेटीचे काम ...

Villagers unite to overcome water scarcity

शृंगारी मोहल्ल्यात श्रमदानातून बांधला बंधारा

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र गुहागर, ता. 20 : एल निनोच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने 'मिशन बंधारे' ही व्यापक लोकचळवळ हाती घेतली आहे. ...

Employment for women through Aarekar Foundation

आरेकर प्रतिष्ठान च्या माध्यमातून  महिलांना रोजगार उपलब्ध

गुहागर, ता. 19 : लो.स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या माध्यमातून कै.अर्जुनराव भागडे  यांच्या स्मरणार्थ  कीर्तनवाडी येथे कोकणी पापड महिला गृह उद्योग गटाला पापड मशीन भेट देण्यात आली. यावेळी उद्घाटन ...

The first railway cold storage in the state

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर

राज्यातील पहिले रेल्वे शीतगृह; दोन हजार टन साठवण क्षमता गुहागर, ता. 19 : हापूस आंबा, मासळी, द्राक्षे आणि डाळिंबासारख्या नाशवंत उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोकण रेल्वेने शीतसाखळी विकसित करण्याचा पुढाकार ...

Special service by the Postal Department

परदेशातील नातेवाईकांसाठी घरचा फराळ पाठवणे झाले अधिक सोपे

टपाल विभागातर्फे विशेष सेवा व मोफत पिकअप सुविधा रत्नागिरी, ता. 17 : दिवाळी सणाच्या निमित्ताने नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त परदेशात वास्तव्यास असलेल्या नातेवाईक व मित्रांना घरच्या फराळाची गोडी चाखता यावी, ...

गुहागर तालुक्यात अजून 700 बंधारे बांधण्याचे टार्गेट

सभापती प्रणव पोळेकर यांचा विश्वास गुहागर, ता. 17 : जर बघायला गेलो तर यावेळी अललीनोचा प्रभाव हा अख्या राज्यभर पाहायला मिळतोय आणि त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती सध्या राज्यभर पाहायला मिळते आणि ...

Decline in groundwater levels

जिल्ह्यातील भूजल पातळीतील घसरण चिंताजनक

सरासरी १.२३ मीटरने घट, १८३ गावांमध्ये टंचाईचा धोका भूजल सर्वेक्षण अन् विकास यंत्रणेचा अंदाज; उपशावर निर्बंध रत्नागिरी, ता. 17 : जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पडलेल्या पावसात जवळपास ...

Health camp under Seva Sankalp Abhiyan

गुहागरमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य शिबिर

गुहागर, ता. 17 : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत स्वयंसिद्धा महिला नागरी पतसंस्था मर्यादित, गुहागर आणि तालुका अधिकारी श्रेणी एक सहकारी संस्था, गुहागर यांच्या ...

Gift of fans to Guhagar School

गुहागर विद्यालयाला २००३ एस.एस.सी. बॅचतर्फे १६ सीलिंग फॅनची भेट

गुहागर, ता. 16 : येथील गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, स.सु. पाटील विज्ञान, श्री. महेश जनार्दन भोसले वाणिज्य आणि कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर या ...

Attempts to raise groundwater levels through earthen dams

पाणीटंचाई रोखण्यासाठी मातीचे बंधारे बांधा

कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांचे आवाहन; लोकसहभागातून जलसंधारणावर भर गुहागर, ता. 16 : एकंदरीत जिल्ह्याची परिस्थिती पाहता. यंदा खूपच कमी प्रमाणात पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने काही ...

Book Exhibition at Guhagar

गुहागर विद्यालयाच्या ग्रंथप्रदर्शनाला पोलीस निरीक्षकांची भेट

गुहागर, ता. 16 : श्री देव गो कृ माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात ...

Reading Inspiration Day at Shri Dev Go Krishna School

श्री देव गो कृ विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात

कवी राजेंद्र आरेकर यांचा विद्यार्थ्यांशी संवाद; ग्रंथप्रदर्शनासह वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन गुहागर, ता. 16 : मधील श्री देव गो कृ माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम ...

NCC's Konkan Gyan Tarang Sea Sailing Mission

एनसीसीची कोकण ज्ञान तरंग सागरी नौकावहन मोहिम

कमांडिंग ऑफिसर रामांजुल दीक्षित रत्नागिरी, ता. 15 : प्रतिवर्षाप्रमाणे २ महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिटतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त मेन्यू २०२७ सागरी नौकावहन मोहिम आखण्यात आली आहे. ६० छात्र शिडाच्या बोटी वाऱ्याची दिशा ...

Page 1 of 406 1 2 … 406