• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आदिवासी वाडीत ‘पालावरची दिवाळी’ साजरी!

by Ganesh Dhanawade
November 9, 2026
in Guhagar
16 0
0
Diwali in a tribal hamlet at Gimavi
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गिमवी  येथे अभय भाटकरजी यांच्या उपस्थितीत

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील गिमवी येथील आदिवासी वाडीत भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकरजी यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. यावेळी आदिवासी बांधवांना दिवाळीचा फराळ, मिठाई आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. तसेच त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेत त्यांच्याशी आपुलकीचा संवाद साधण्यात आला. Diwali in a tribal hamlet at Gimavi

Diwali in a tribal hamlet at Gimavi

समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आनंद, प्रेम आणि आपुलकी पोहोचविण्याच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या ‘पालावरच्या दिवाळी’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश पाडेकर, बूथ प्रमुख महेश जोशी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Diwali in a tribal hamlet at Gimavi

Tags: Diwali in a tribal hamlet at GimaviGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.