Guhagar

News of Guhagar Taluka

पालपेणे गावात विधवा अनिष्ट प्रथा बंद

Widow practice stopped in Palpene

गुहागर, ता. 30 : ग्रामपंचायत पालपेणेने समाजात प्रचलित असलेल्या विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा सकारात्मक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय दि. 28/07/2022 रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला.  याबाबत...

Read moreDetails

निगुंडळ येथे शेतकरी शाळा संपन्न

Farmers School at Nigundal

शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाचे आयोजन गुहागर, ता. 29 : तालुक्यातील निगुंडळ  येथे 26 जुलै 2022 रोजी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत, शेतकरी शाळेचे आयोजन करण्यात आले होते. शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यक्रमाअंतर्गत...

Read moreDetails

पेवे खरेकोंड येथे स्व. रोजगार शिबीर

Employment camp at Peve Kharekond

पवार उद्यानविद्या महाविद्यालयातर्फे आयोजन गुहागर, ता. 29 : तालुक्यातील पेवे खरेकोंड येथे २९ जुलै २०२२ रोजी स्वयंम रोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी ग्रामीण उद्यानविद्या...

Read moreDetails

तवसाळ बाबरवाडी शाळेच्यावतीने जनजागृती

Prabhat Feri at Tavasal School

गुहागर, ता. 28 : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तवसाळ बाबरवाडीच्या वतीने शासनाच्या घरोघरी तिरंगा या अभियानाची जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेच्या चिमुकल्यांनी घोषणा देत नागरिकांना या अभियानाची माहिती दिली....

Read moreDetails

उमराठ गावात विधवा अनिष्ट प्रथा बंद

सरपंच जनार्दन आंबेकर यांनी केली आपल्या कुटुंबापासून सुरूवात गुहागर, ता. 28 : ग्रामपंचायत उमराठने विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा सकारात्मक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या...

Read moreDetails

तालुका भंडारी समाजातर्फे गुणगौरव सोहळा

गुहागर भंडारी भवन येथे दि. 31 जुलै सकाळी 11 वाजता गुहागर, ता. 27 :  गुहागर तालुका भंडारी समाज संस्थेच्या वतीने गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. 31...

Read moreDetails

तवसाळ तांबडवाडी शाळेत प्रभात फेरी

तवसाळ तांबडवाडी शाळेत प्रभात फेरी

गुहागर, ता. 27 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळेत 'हर घर घर तिरंगा' कार्यक्रमातंर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. ही प्रभात फेरी शाळा ते तांबडवाडी, बौध्दवाडी...

Read moreDetails

उमराठ शाळा न.१ च्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी

Umrath School took out Prabhat Feri

हर घर तिरंगा अभियानांतर्गत जनजागृती गुहागर, ता. 27 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ न.१ च्या विद्यार्थ्यांनी शालेय व्यवस्थापन कमिटी आणि पालक वर्गाच्या सहकार्याने शाळेची जनजागृती प्रभात फेरी काढण्यात...

Read moreDetails

पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहिर

Pasaydan State Level Poetry Award

गुहागर, ता. 27 : २०१४ या वर्षापासून पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्या वतीने पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्काराचे वितरण करण्यात येते. हा पुरस्कार दर्जेदार गुणवंत व सकस लेखन करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो....

Read moreDetails

गुहागर तालुक्यातील शाळांच्या पटसंख्याला गळती

Less than 10 children in 38 schools

जि. प. च्या ३८ शाळांची पटसंख्या १० च्या आत गुहागर, ता. 26 : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिक्षण प्रणाली सुरू झाल्यापासून कोरोनापूर्वी तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थी प्रवेशाची संख्या वाढलेली दिसत...

Read moreDetails

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज उत्सव सोहळा

Sant Namdev Maharaj Utsav

शिंपी समाज मंडळ गुहागर तर्फे आयोजन गुहागर, ता. 26 : गुहागरात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा करण्यात येणार आहे. हा सोहळा मंगळवार दि. २६ जुलै २०२२ रोजी...

Read moreDetails

भाजपातर्फे नगरपंचायत गुहागरला निवेदन

Statement by BJP to Nagar Panchayat

डांसांच्या वाढत्या प्राधुर्रभाव रोखण्यासाठी किटकनाशक फवारणी करण्याबाबत गुहागर, ता. 26 : नगरपंचायत कार्यक्षेत्रात वाढत्या डांसांच्या प्राधुर्रभाव व साथींच्या रोगांचा प्रसार कमी व्हावा. यासाठी नगर पंचायत गुहागर यांस भारतीय जनता पार्टी...

Read moreDetails

लोकनेते रामभाऊ बेंडल यांचा स्मृतीदिन साजरा

Commemoration Day of Rambhau Bendal

बेंडल साहेबांचे विचार पुढील पिढीकडे प्रवाहीत झाले पाहिजेत - सुदाम घुमे गुहागर, ता. 26 : त्यागी वृत्तीचे आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या प्रगतीचा अखंड ध्यास घेतलेले समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी अखेरच्या...

Read moreDetails

नवानगरमध्ये घरोघरी तिरंगा अभियान

Tiranga Abhiyan in Nawanagar

जनजागृती रॅलीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गुहागर, ता. 24 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये घरोघरी तिरंगा कार्यक्रमांतर्गत शाळा ते श्रीराम मंदिर पर्यंत...

Read moreDetails

मुंढर शाळेने काढली घर घर तिरंगा प्रभात फेरी

Mundhar school took out Prabhat Feri

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील जि. प. शाळा मुंढर न. 1 येथे भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णं महोत्सव या आनंदमयी सोहळ्या निमित्त "घर घर तिरंगा" प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी केंद्र आणि...

Read moreDetails

आ. बेंडल यांच्या २८ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

आ. बेंडल यांच्या २८ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

लोकनेते माजी आ. रामभाऊ बेंडल त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा गुहागर, ता. 24 :  त्यागी व्रुतीचे आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत...

Read moreDetails

तळवली आगरवाडी शाळेची जनजागृती फेरी

Public awareness round of Talwali School

अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत गुहागर, ता. 23 :  केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्राथमिक मराठी शाळा तळवली आगरवाडी नं. 3 मधील...

Read moreDetails

मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदासाठी भाजपचा जल्लोष

BJP cheers for Murmu in Guhagar

गुहागरमध्ये तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने गुहागर, ता. 23 :  एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांनी युपीएचे उमेवार यशवंत सिन्हा यांच्या विरोधात प्रचंड मोठी आघाडी घेऊन विजय संपादन केला. त्याबद्दल...

Read moreDetails

कोतळूक येथे विद्यार्थ्यांनी काढली जनजागृती फेरी

Students Awareness round at Kotaluk

हर घर तिरंगा अभियान गुहागर, ता. 23 :  केंद्र सरकारच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत कोतळूक येथे विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यावर आधारीत घोषणा...

Read moreDetails

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Distribution of goods on Fadnavis' birthday

गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने लोकोपयोगी वस्तूंचे वाटप गुहागर, ता. 23 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर भाजपा कार्यकर्त्यांनी...

Read moreDetails
Page 152 of 180 1 151 152 153 180