Tag: guhagar news in marathi

"Suvarn Bhaskar Insta Reel" Competition

“सुवर्ण भास्कर इन्स्टा रील” स्पर्धा

शिवसेना, युवा सेनेतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 09 : शिवसेना आणि युवा सेनेच्यावतीने सुवर्ण भास्कर इन्स्टा रील २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस रकमेची पारितोषिके देऊन ...

Ganeshotsav in Embassies

विविध दूतावासांमध्ये श्रीगणेशमूर्तीची स्थापना

मुख्यमंत्री शिंदेंचा अभिनव उपक्रम; उकडीचे मोदकही दिले भेट दिल्ली, ता. 09 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने नवी दिल्लीत विविध देशांच्या राजदूतांना गणेशोत्सवानिमित गणेशमूर्ती आणि उकडीचे मोदक भेट देण्यात ...

New facility at Chiplun Railway Station

चिपळूण रेल्वे स्थानकात नव्या सुविधा

एक्झिक्युटिव्ह लाऊंज व  कॅशलेस सुविधेचा  शुभारंभ गुहागर, ता. 09 : कोकण रेल्वेच्या मार्गावर चिपळूण स्थानकात प्रवाशांच्या सुविधेकरीता एक्झिक्युटिव्ह लाऊंज व कॅशलेस सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. चिपळूण चे आमदार शेखर निकम ...

Farewell to Bappa for one and a half days

दीड दिवसाच्या बाप्पाला भक्तीभावात निरोप

गुहागर, ता. 09 : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, अशा जयघोषात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना गुहागरमध्ये भक्तीभावात निरोप देण्यात आला. तालुक्यात सतराशेहून ...

Brain Surgery at Walawalkar Hospital

वालावलकर रुग्णालयात अपघातग्रस्त मुलावर ब्रेन सर्जरी

गुहागर, ता. 09 : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलीत भक्तश्रेष्ठ कमलकरपंत वालावलकर रुग्णालय सावर्डे येथे एका  लहान मुलांवरती  मेंदूच्या कवटीवरील' न्यूरो सर्जरी वालावलकर रुग्णालयांचे  न्यूरो सर्जन डॉ. मुदूल भटजीवाले ...

Meeting of Teachers' Union Coordinating Committee

शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक

शैक्षणिक गुणवत्ता विकासाचा निर्धार गुहागर, ता. 08 : गुहागर पंचायत समिती शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे गुहागर तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक गटशिक्षणाधिकारी श्री. रायचंद गळवे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात ...

Teacher's Day at Peve Urdu School

पेवे उर्दू शाळेत शिक्षक दिन साजरा

गुहागर, ता. 08 : अंजनवेल प्रतिनिधी गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पेवे उर्दू येथे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अध्ययन करून ...

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, ता. 08 : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org ...

Safe landing of Starliner in the desert

स्टारलाइनर यानाचं वाळवंटात सेफ लँडिंग

न्यूयाँर्क, ता. 08 : अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बुश विल्मोर यांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अंतराळयान ३ महिन्यांनंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरले आहे. लँडिंग 3 मोठे पॅराशूट आणि एअरबॅगच्या मदतीने ...

Dead body of youth in Chiplun

चिपळूण बहादूरशेख नाका येथे रक्ताच्या थारोळ्यात तरूणाचा मृतदेह

गणेशोत्सवाचे वातावरण असताना चिपळूणमध्ये उडाली एकच खळबळ  रत्नागिरी, ता. 08 : चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथे एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या तरूणाचा खून झाल्याचा ...

Teacher's Day at Guhagar High School

गुहागर हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा

गुहागर, ता. 06 :  लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी सदस्य यांच्या उपस्थितीत गुहागर एज्युकेशन सो. गोपाळकृष्ण मा.वि. मंदिर  गुहागर हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. Teacher's Day at Guhagar ...

Swapnil Chavan Guhagar's new Chief Officer

स्वप्नील चव्हाण गुहागरचे नवे मुख्याधिकारी

गुहागर, ता. 06 : गुहागर नगरपंचायतीचे नवे मुख्याधिकारी म्हणून पोलादपुरचे स्वप्नील चव्हाण यांनी नियुक्ती झाली आहे. पहिले सहा महिने अलिबाग नगरपरिषदेमध्ये ते परिवेक्षाधीन मुख्याधिकारी (Probation Period) होते. सप्टेंबर 2021 नंतर ...

Agriculture Development

कृषी क्षेत्राचा विकास होतोय

केंद्र आणि राज्य सरकारकडून शाश्वत प्रयत्नांवर भर गुहागर, ता. 06 : महाराष्ट्रातील महायुती सरकारने ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकऱ्यांसमोरील विविध आव्हानांना तोंड देत कृषी क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. महाराष्ट्र ...

Varshavas Dhamma Sanskar Ceremony

श्रावण पौर्णिमा वर्षावास धम्म संस्कार समारंभ

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत तर्फे आयोजन संदेश कदम, आबलोलीरत्नागिरी, ता. 05 : मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच या संस्थेने आयोजित केलेल्या श्रावण पौर्णिमा वर्षावास धम्म संस्कार समारंभ नुकताच ...

Tea breakfast for servants at Chiveli Phata

चिवेली फाटा येथे चाकरमान्यांसाठी चहा नाश्ता

भाजपा गुहागर विधानसभेच्या वतीने वाटप गुहागर ता. 05 : गणेश उत्सवासाठी मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावाला येतात. काही एसटी महामंडळाच्या गाडी तून तर काही खाजगी ...

Tavasal Tambadwadi ST service started

तवसाळ तांबडवाडी ST सेवा पूर्ववत सुरु

गुहागर, ता. 05 : सन 2021 मध्ये तवसाळ तांबडवाडी, बाबरवाडी एस् टी सेवा सुरू करण्यात आली होती. परंतू  जून जुलै 2024 मध्ये खुप पाऊस पडल्याने ही बस सेवा बंद झाली. ...

Shiv Sahakar Sena taluka organizer Vilas Gurav

शिव सहकार सेनेच्या गुहागर तालुका संघटक पदी विलास गुरव

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : तालुक्यातील खोडदे गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका सचिव श्री. विलास गोविंद गुरव यांची शिव सहकार सेनेच्या गुहागर तालुका संघटक ...

शिल्पकार जयदीप आपटे याला अटक

गुहागर, ता. 05 : राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे याला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या ...

Seminar on health by BJP

आरोग्य क्षेत्रात रत्नागिरी पॅटर्न विकसित करूया

बाळ माने; सेव्ह रत्नागिरीसाठी फोरम तयार करणार रत्नागिरी, ता. 04 : प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यामुळे विविध जिल्ह्यात महाविद्यालये होत आहेत. हे ...

Dear sister scheme

लाडकी बहीण योजनेत सरकारला चुना लावला

पत्नीच्या नावे ३० फॉर्म भरले, २६ अर्जांचे पैसे बँक खात्यात जमाही झाले गुहागर, ता. 04 : राज्य सरकारनं महाराष्ट्रातील पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे दरमहा १५०० रुपये दिले जातात. ...

Page 1 of 152 1 2 152