Ratnagiri

Ratnagiri City and District News

रत्नागिरीत जिल्हास्तरीय राम-रावण युध्द नृत्य स्पर्धा संपन्न

Rama-Ravana war dance competition in Ratnagiri

देवधे हरमलेवाडी मंडळ प्रथम तर द्वितीय आई बनदेवी नाटय नमन गवाणे रत्नागिरी, ता. 08 : हातखंबा येथील श्री देवी रांभोळकरीण नवरात्र उत्सव मंडळ हातखंबा डांगेवाडी पुरस्कृत जिल्हास्तरीय राम-रावण भव्य नृत्य...

Read moreDetails

स्वा. सावरकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

On the occasion of Savarkar Jayanti Elocution Competition

रत्नागिरी ऐतिहासिक विठ्ठल मंदिर; नोंदणी अंतिम तारीख 20 मे 2023 रत्नागिरी, ता. 08 : पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आणि विवेक व्यासपीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या...

Read moreDetails

चिपळूणच्या रिषभ रॉयला २ सिल्व्हर मेडल

Rishabha Roy of Chiplun won the silver medal

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत प्राप्त गुहागर, ता. 07 : राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चिपळूणचा रिषभ जॉय रॉय याने तब्बल २ सिल्व्हर मेडल प्राप्त करून चिपळूण शहराचे नाव राज्य पातळीवर...

Read moreDetails

काजरघाटीतील पऱ्यातील गाळ उपसा कामाला प्रारंभ

Start of silt pumping work in Kajarghati

रत्नागिरी, ता.06 : पोमेंडी खुर्द-काजरघाटी येथील पऱ्या गाळाने भरल्याने पावसाळ्यात पुराच्या कालावधीत घरात आणि शेतजमिनीत पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे या पऱ्यातील गाळ उपशाची मागणी होती. त्याप्रमाणे पालकमंत्री...

Read moreDetails

गौतमी नदी रुंदीकरण व खोलीकरण शुभारंभ सोहळा

Gautami river widening and deepening started

सामाजिक कार्य करताना "नाम फाऊंडेशन" चा आदर्श घ्यावा; पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता. 01 : समाजाप्रती काम करताना, सामाजिक कार्य करताना भविष्यात "नाम फाऊंडेशन" चा आदर्श पुढे घेवूनच जावे लागेल,...

Read moreDetails

रत्नागिरी ग्राहक पेठेचे प्रदर्शन सुरू

Exhibition of Ratnagiri Customer Petha started

रत्नागिरीत साई मंगल कार्यालय येथे 2 ते 5 मे 2023 रोजी विविध कार्यक्रम रत्नागिरी, ता.01 : ग्राहक  नेहमीच  राजा असतो. त्यामुळे त्यांच्या सूचना, टीप्स ऐकून आपण सुधारणा केली पाहिजे. आपला ब्रॅंड करण्यासाठी...

Read moreDetails

सीए इन्स्टिट्यूटच्या शाखेतर्फे कार्यशाळा संपन्न

Workshop conducted by branch of CA Institute

धर्मादाय संस्था, प्राप्तिकर कायदा, वस्तू व सेवा कर बदलांविषयी रत्नागिरी, ता. 29 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे मारुती मंदिर येथील विवा एक्झिक्युटीव्ह येथे धर्मादाय संस्था आणि प्राप्तिकर कायदा, वस्तू व...

Read moreDetails

रत्नागिरीत प्रथमच अनोखी रिक्षा सुंदरी स्पर्धा

Rickshaw Beauty Contest in Ratnagiri

दि. ३० रोजी मारुती मंदिर सर्कल येथील हॉटेल वायंगणकर शेजारी रत्नागिरी, ता. 28 : श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या ( Shri Swarajya Pratishthan ) माध्यमातून रत्नागिरी रिक्षा सुंदरी अशी अनोखी रिक्षा सौंदर्य...

Read moreDetails

प्रमोद कोनकर यांना देवर्षि नारद पत्रकार सन्मान

Devarshi Narad Journalist Award to Konkar

मुंबई राजभवनात दि.३ मे रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते वितरण रत्नागिरी, ता.27 : येथील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना मुंबईतील विश्व संवाद केंद्राचा (World Communication Center) यावर्षीचा देवर्षि नारद...

Read moreDetails

फरारे परचुरी फेरीबोट सेवा लवकरच सुरु

Farare Parchuri ferryboat service started

सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीमार्फत दि. 01 रोजी उद्घाटन सोहळा गुहागर, ता. 27 : सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीमार्फत दाभोळ खाडीमध्ये फरारे परचुरी फेरीबोट सेवा सुरु...

Read moreDetails

आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त व्याख्यान

Lecture on the birth anniversary of Adya Shankaracharya

गुहागर, ता. 26 : आद्य शंकराचार्य यांनी फक्त ३२ वर्षांच्या आयुष्यात प्रस्थानत्रयीवर परिपूर्ण भाष्ये, अनेकविध स्तोत्ररचना, भारतभर संचार करून चार दिशांना केलेली मठांची स्थापना असे असाधारण कार्य केले. आठव्या वर्षी चारही वेदांचे...

Read moreDetails

सीए इन्स्टिट्यूटतर्फे अकाउंटिंग म्युझियम साकारणार

Accounting museum will be created by CA institute

सीए अर्पित काब्रा; सप्तर्षी अंतर्गत विविध उपक्रम गुहागर, ता. 26 : भारतीय रूपया चलनात येण्यापूर्वी व्यवहार पद्धतींची माहिती देणारे अकाउंटिंग म्युझियम प्रत्येक कॉलेजमध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी रीडिंग...

Read moreDetails

रत्नागिरीत तटरक्षक दलातर्फे पहिलाच जहाज दुरुस्ती प्रकल्प

First ship repair project in Ratnagiri

रत्नागिरी, ता. 26 : तटरक्षक दलाच्या पश्चिम तटाचे प्रमुख अतिरिक्त महानिर्देशक के आर सुरेश यांनी रत्नागिरीचा दौरा केला. यावेळी त्यांनी रत्नागिरीस्थित तटरक्षक दलाच्या किनारी आणि सागरी यूनिट्सच्या कार्य तत्परतेबाबत आणि...

Read moreDetails

बोटीतून शेळामेंढ्यांची तस्करी

Smuggling of goats and sheep by boat

सीमाशुल्क विभागाने केली कारवाई गुहागर, ता. 25 : बाणकोट, ता. मंडणगड किनारपट्टीपासून ७५ नॉटिकल मैल अंतरावर सीमाशुल्क विभागाच्या पथकाकडून एक संशयास्पद बोट पकडण्यात आली. या शेळ्या, मेंढ्यांची तस्करी करणाऱ्या बोटीवर शुक्रवारी दि....

Read moreDetails

वसुंधरा दिनानिमित्त दापोलीत सायकल फेरी

Cycle tour in Dapoli on Vasundhara day

गुहागर, ता. 24 :   आपल्या एकुलत्या एक पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या जबाबदारीचे स्मरण करुन देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार दि. २३ एप्रिल...

Read moreDetails

रत्नागिरीत धर्मादाय संस्थांकरिता कार्यशाळा

Workshop for Charities in Ratnagiri

हॉटेल व्यंकटेश येथे  दि. २५ रोजी स. ९ ते ५.३० या वेळेत रत्नागिरी, ता. 24 : धर्मादाय संस्थांच्या लेखापरीक्षण व कर आकारणीसंदर्भात सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात...

Read moreDetails

रत्नागिरी तालुका कार्यकर्ता मेळावा व प्रशिक्षण

Ratnagiri taluka workers meeting and training

दि. २३ रोजी सकाळी १० वा. शिक्षण महर्षि गोविंदराव निकम सभागृह, सावर्डे गुहागर, ता. 22 : माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा रत्नागिरी तालुका कार्यकर्ता मेळावा व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा रविवार दि. ...

Read moreDetails

उत्कृष्ट पर्यटन गाव नामांकनासाठी ऑनलाईन अर्ज मागणी

Online Application for Best Village Nomination

अंतिम मुदत दि. 05 मे 2023 पर्यंत; जिल्हा प्रशासनाचे आवाहन रत्नागिरी, ता. 22 : रत्नागिरी जिल्हा अनेक नररत्नांच्या पदस्पर्शाने आणि कर्तृत्वाने पावन झालेला आहे. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व असलेल्या जिल्ह्याला निसर्गानेही भरभरून दिलेले...

Read moreDetails

रत्नागिरी MIDC तील १३ कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत

Contractual employees remain in government service

पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांचा पुढाकार गुहागर, ता.19 : रत्नागिरी येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीत कंत्राटी सेवेत कार्यरत असलेल्या १३ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री...

Read moreDetails

वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी

Citizens should be aware of the rising temperature

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता.18 : सध्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी आवश्यकता नसल्यास नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू...

Read moreDetails
Page 47 of 68 1 46 47 48 68