• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 May 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निवृत्तीवेतन धारकांचा १८ जुलै रोजी मेळावा

by Manoj Bavdhankar
July 12, 2023
in Ratnagiri
74 1
0
Pensioners meeting on 18th July
146
SHARES
417
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 12 :  जिल्हा कोषागार अधिकारी, रत्नागिरी यांनी येत्या १८ जुलै  रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, रत्नागिरी येथे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा आयोजित केला आहे. Pensioners meeting on 18th July

या मेळाव्यात निवृत्ती वेतन धारकांना देण्यात येणारे निवृत्ती वेतन व इतर लाभ देण्यासंबंधी चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारक व त्यांचे संघटनांचे प्रतिनिधी तसेच बँक व्यवस्थापक / प्रतिनिधी यांनी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन, जिल्हा कोषागार अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे. Pensioners meeting on 18th July

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPensioners meeting on 18th JulyUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share58SendTweet37
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.