Ratnagiri

Ratnagiri City and District News

महर्षी कर्वे बीसीए कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ

Graduation ceremony at Maharshi Karve College

रत्नागिरी, ता. 18 : भारतरत्न महर्षी कर्वे आणि बाया कर्वे यांचे समाजावर मोठे उपकार आहेत. त्यांच्यामुळे महिलांचे शिक्षण सुरू झाले. त्यांना शंभराव्या वर्षी भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान मिळाला. त्याची जाणीव...

Read moreDetails

रत्नागिरीत हिंदू मोर्चातून वातावरण भगवेमय

Grand Hindu roar march by Hindu community

रत्नागिरी, ता. 17 : शहरात शनिवारी सायंकाळी लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, अवैध प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचा आवाज, गोहत्या, धर्मांतरण याविरोधात सकल हिंदू समाजातर्फे विराट हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. सुमारे पाच...

Read moreDetails

भाजपाच्या संकल्प मेळाव्याला तुफान गर्दी

Crowd at BJP's resolution meeting

मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन रत्नागिरी, ता. 15 : मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपच्या लोकसभा, विधानसभा विजय संकल्प मेळाव्याला आज तुफान गर्दी झाली. संपूर्ण हॉल पूर्ण भरून कार्यकर्ते बाहेर...

Read moreDetails

मंत्री चव्हाण देणार भाजपा कार्यकर्त्यांना कानमंत्र

Minister Chavan will give ear mantra to BJP workers

उद्या विजय संकल्प मेळावा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण रत्नागिरी, ता. 14 : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला साधारण वर्षभर बाकी असतानाच भाजपाने विजय संकल्प मेळावा आयोजित केला आहे. कार्यकर्त्यांना बळ देतानाच भाजपाच्या...

Read moreDetails

चिपळूणमधील आरती निराधार संस्थेला रंजिता चॅरिटेबल भेट

Ranjita Charitable visit to Aarti Niradhar Sanstha

गुहागर, ता. 14 : चिपळूण तालुक्यातील पेढे येथील आरती निराधार सेवा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला रंजिता चॅरिटेबल फाऊंडेशन या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारी सेवाभावी संस्थेने नुकतीच भेट दिली....

Read moreDetails

प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रियेसाठी प्रत्येक तालुक्याला २५ लाख

25 lakhs to the taluk from cleanliness campaign

रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छता अभियानातून तरतूद; नऊपैकी सात तालुक्यामधील कामांना वर्कऑर्डर गुहागर, ता. 14 : रत्नागिरी जिल्ह्यात तयार प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वच्छता अभियानातून प्रत्येक तालुक्याला २५ लाखाची तरतूद करण्यात आली...

Read moreDetails

गणपतीपुळे किनार्‍यावर २४ तास CCTV ची नजर

CCTV Camera on Ganpatipule Beach

गणपतीपुळे देवस्थानकडून आठ  कॅमेऱ्यांची उभारणी रत्नागिरी, ता. 13 : राज्यात प्रसिद्ध असणारे गणपतीपुळे देवस्थान व गणपतीपुळे समुद्र किनार्‍यावर २४ तास सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. पोलिस प्रशासनाच्या सुचनेनुसार, गणपतीपुळे देवस्थानकडून किनार्‍यावर...

Read moreDetails

रत्नागिरीच्या भाताची सात राज्यांना गोडी

'Ratnagiri Eight' variety of rice developed

हेक्टरी ५५ ते ६० क्विंटल एवढे होते उत्पन्न; १३५ दिवसांत तयार गुहागर, ता. 12 : चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या रत्नागिरी आठ (सुवर्णा-मसुरा) या भाताची गोडी...

Read moreDetails

जैतापकर यांच्या टीमने दिली वालावलकर रुग्णालयाला भेट

Jaitapkar's team visited Valawalkar Hospital

गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्ह्यातील वालावलकर रुग्णालय (डेरवण) येथे शुक्रवार दि.७ एप्रिल २०२३ रोजी संतोष जैतापकर याच्या वैद्यकीय टीममधील रुग्णसेवक म्हणून काम करणारे समाजसेवक श्री काशीराम पास्टे आणि मितेश...

Read moreDetails

दापोलीतील तरूणाने केली चहाची लागवड

Cultivated tea in Dapoli

कृषी पदवीधर विनय जोशी यांचा अनोखा उपक्रम गुहागर, ता.11 : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले जवळील मुर्डी येथील विनय जोशी या कृषी पदवीधर तरुणाने चहा लागवडीचा उपक्रम राबविला आहे. त्याच्या...

Read moreDetails

रत्नागिरी जिल्ह्यात १५ ‘आरोग्यवर्धिनी’ केंद्रांना मंजुरी

Approval of 'Arogyavardhini' Centers in Ratnagiri

गुहागर, ता.11 : मोठ्या शहरांमध्ये ‘आपला दवाखाना' सारख्या योजनांमधून सर्वसामान्य नागरिकांसाठी सेवा देण्याचा शासनाच्या आरोग्य विभागाचा प्रयत्न सुरु आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यात नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून १५ आरोग्यवर्धिनी केंद्रांना...

Read moreDetails

चिपळूण मोरवणे गावाने जपलेय ‘सैनिकी’ परंपरा

Morwane village has preserved the 'soldier' tradition

आतापर्यंत ३०० हून अधिक जणांनी बजावली देशसेवा गुहागर, ता.11 :  चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावाला भारतीय सैन्याची मोठी परंपरा राहिली आहे. स्व. भास्करराव शिंदे यांनी बॉईज बटालियनच्या माध्यमातून येथील तरुणांना सैनिकी...

Read moreDetails

रत्नागिरीत चित्रपट रसस्वाद शिबिर

Film Camp in Ratnagiri

फिल्म सोसायटी, फिल्म क्लबचे आयोजन रत्नागिरी, ता. 06 रत्नागिरी फिल्म सोसायटी, गोगटे कॉलेज फिल्म क्लब आणि एस. बी. कीर लॉ कॉलेज फिल्म क्लबने  न्यू व्हिजन २०२३ हे दोन दिवसीय चित्रपट...

Read moreDetails

ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची कार्यकारिणी जाहीर

Human Rights Association Executive Committee Announced

अध्यक्ष पदी सुशील अवेरे तर सचिवपदी अमरनाथ मोहिते यांची निवड गुहागर, ता.03 : मानवाचे मुलभूत हक्क व अधिकार यासाठी कार्य करणारी "ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन" (Human Rights Association for...

Read moreDetails

सलोखा योजनेत रत्नागिरी जिल्हयात पहिले प्रकरण निर्णीत

Reconciliation plan

राजवेलमधील शेतकऱ्याला मिळाला न्याय, विभागीय आयुक्तांकडून कौतूक गुहागर ता. 01 : मा. मुख्य़मंत्री महोदय व मा.महसूल मंत्री महोदय यांचे संकल्प़नेतून “ सलोखा योजनेबाबत ” महाराष्ट़ शासन, महसूल व वनविभागाकडील शासन...

Read moreDetails

देवरूख, राजापूर, रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

Independence Veer Savarkar Gaurav Yatra

रत्नागिरी, ता. 01 : रत्नागिरीसह देवरूख, राजापूर अशा ३ ठिकाणी भाजप (BJP), व शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष...

Read moreDetails

मुंबई-गोवा महामार्गाची गडकरी यांच्याकडून हवाई पाहणी

Mumbai-Goa National Highway

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रत्नागिरी ता. ३० : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66) काम डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण होईल, अशी...

Read moreDetails

नाचणे आयटीआयमध्ये भरती मेळावा यशस्वी

Nachane ITI recruitment fair successful

सेइनुमेरो निर्माण कंपनीत ५० उमेदवारांना नोकरीचे पत्र रत्नागिरी, ता. 28 : पुण्यातील सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. (SEINUMERO NIRMAN Pvt. Ltd. Company) कंपनीने आज नाचणे आयटीआय येथे भरती मेळाव्याचे आयोजन केले...

Read moreDetails

निलेश राणेनी केला अपेक्षा सुतारचा सत्कार

Nilesh Rane felicitated Apeksha Sutar

आशियाई खो खो स्पर्धेत केली चमकदार कामगिरी गुहागर, ता. 28 : गुवाहाटी आसाम येथे झालेल्या चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत भारताच्या खो खो च्या मुलगे आणि मुलींचे संघ अंतिम फेरीत विजयी...

Read moreDetails

खेड दापोली सिमेवर ‘रामगड’ किल्ल्याचा शोध

Discovery of Ramgarh Fort

दुर्ग अभ्यासक आणि पुरातत्त्व अभ्यासक यांचे यशस्वी संशोधन गुहागर, ता. 27 : दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पालगड सिमेवर ‘रामगड’ नावाच्या एका किल्ल्याचा शोध घेण्यात आला आहे. हा...

Read moreDetails
Page 48 of 68 1 47 48 49 68