केवळ २,२०९ लाभार्थ्यांची 'महाखनिज'वर नोंदणी; प्रशासकीय उदासीनता गुहागर, ता. 14 : शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घर बांधणाऱ्या लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत विनामूल्य वाळू देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय प्रशासकीय अनास्था आणि समन्वयाच्या अभावामुळे कागदावरच...
Read moreDetailsएसटीसह अवजड वाहनांची वाहतूक आजपासून पूर्णपणे बंद रत्नागिरी, ता. 12 : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील (NH 166) आंबा घाटात रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्या आहेत. १०० मीटर खोल दरी...
Read moreDetailsशासनाकडून ५ नवीन योजनांना मंजुरी; विकासकामांसाठी ९० लाखांचा निधी गुहागर, ता. 12 : गावांचा कायापालट करण्यासाठी आणि वाढत्या विकास गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायतींसाठी पाच नवीन महत्वपूर्ण योजनांना मंजूरी...
Read moreDetailsपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा मुंबई, ता. 10 : राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ...
Read moreDetailsशिक्षण विभागाचा नावीन्यपूर्ण उपक्रम; शिक्षकांच्या विषय समित्या होणार स्थापन पुणे, ता. 08 : राज्यातील सहावी ते बारावी या इयत्तांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या व्हॉटस्अॅप समूहाद्वारे विषय समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. त्याद्वारे...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 08 : राज्य शासनाच्या 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेतून संपूर्णपणे कला आणि साहित्य क्षेत्रावर...
Read moreDetailsप्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी १६ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 07 : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० वी, १२ वी, आयटीआय, पदविका (डिप्लोमा) तसेच पदवीधर (बी.ई., बी.टेक. सह) युवकांसाठी नामांकित...
Read moreDetailsमुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण मुंबई ता. 04 : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता...
Read moreDetailsरत्नागिरी व कोल्हापूर प्रशासनाकडून अवजड वाहतुकीवर तातडीने बंदी! रत्नागिरी, ता. 01 : रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील 'आंबा घाट' क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला गंभीर...
Read moreDetailsरत्नागिरी. ता. 30 : राज्यातील मच्छीमारांना १ ऑगस्टपासून १२ सागरी मैलापलिकडील विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारीची परवानगी देण्यात आली आहे. किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मात्र १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील...
Read moreDetailsज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय मुंबई, ता. 29 : एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेत 265 चिपळूण विधानसभा...
Read moreDetailsसामोपचाराने वाद मिटवण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 23 : राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये 'राष्ट्रीय...
Read moreDetailsविद्यादान सहाय्यक मंडळ व विभा अरविंद ग्रंथालयाचा संयुक्त उपक्रम गुहागर, ता. 21 : विद्यादान सहाय्यक मंडळ आणि विभा अरविंद ग्रंथालय, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील होतकरू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना...
Read moreDetailsइच्छुकांनी 28 जुलैपर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन गुहागर, ता. 20 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) संगमेश्वर येथे विविध विकासकामे व इमारत दुरुस्तीसाठी वास्तुविशारद सल्लागार (Architect Consultant) नियुक्त करण्यात येणार आहे....
Read moreDetailsकोकणकन्या, नेत्रावती, तुतारीची तिकिटे संपली; प्रतीक्षा यादीची मर्यादा गाठली मुंबई, ता. 18 : गणेशोत्सवाला अद्याप दोन महिने असतानाच, कोकण रेल्वेच्या आरक्षणासाठी मोठी गर्दी झाली आहे. रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू होताच, तीन...
Read moreDetailsभात व नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन रत्नागिरी, ता. 17 : खरीप हंगाम २०२६ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : विधान परिषदेचे उपसभापती म्हणून सभागृहात शेतकरी, कष्टकरी, कामगार, गरीब आणि समाजातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहीर...
Read moreDetailsकोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना मोठी संधी गुहागर, ता. 16 : भारत आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार अंतर्गत आता थेट ब्रिटनमध्ये ताज्या आणि शीतगृहात ठेवलेल्या मासळीची निर्यात...
Read moreDetailsयूडायस प्लस २०२५-२६ च्या जिल्हानिहाय आकडेवारीतून समोर मुंबई, ता. 15 : राज्यातील शिक्षक भरतीचे दावे आणि शैक्षणिक सुधारणांच्या घोषणांदरम्यान दुर्गम भागातील शाळांचे वास्तव मात्र बदललेले नाही. कोकण आणि विदर्भातील अनेक...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.