Maharashtra

State News

गणपतीचे बुकिंग फुल्ल झाले !

गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे उद्यापासून आरक्षण

वेटिंग तिकीटही मिळेना; कोकणवासीयांची चिंता वाढली मुंबई, ता. 13 : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत सर्व तिकिटे फुल्ल झाली आहेत. अनेक महत्त्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्टदेखील...

Read moreDetails

मराठी उद्योजकांची पहिली स्वराज्य मराठी बाजारपेठ

First marketplace for Marathi entrepreneurs

गुहागर, ता. 05 : शिवस्वराज्य मराठी उद्योजकता चळवळ माध्यमातून अतिशय महत्त्वाचा उपक्रम आजपासून सुरू झाला. मराठी माणूस व्यवसाय करत नाही किंवा धंदा जमत नाही अशा चर्चा करण्यापेक्षा जे मराठी तरुण...

Read moreDetails

गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे उद्यापासून आरक्षण

गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे उद्यापासून आरक्षण

आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी तिकीट खिडक्यांवर झुंबड उडणार गुहागर, ता. 02 : यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्वाची लगबग सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात धावणाऱ्या रेल्वेगाडयांचे आरक्षण ३ जुलैपासून खुले होणार आहे....

Read moreDetails

आयटीआय संगमेश्वरच्या विद्यार्थ्याची स्पेनमध्ये निवड

ITI Sangameshwar student selected in Spain

गुहागर, ता. 30 : संगमेश्वर तालुक्यातील काटवली येथील सुपुत्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) संगमेश्वरचा माजी विद्यार्थी सुजित जाधव याची स्पेनमधील एका आंतरराष्ट्रीय पॅसेंजर शिप कंपनीत 'असिस्टंट प्लंबर' पदावर...

Read moreDetails

टीईटी पेपर फुटल्याने उद्याची परीक्षा रद्द

गुहागर, ता. 27 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दि. २८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ घेण्याचे प्रस्तावित होते. NEET २०२६...

Read moreDetails

PMFME योजनेत अन्नप्रक्रिया उद्योगांना 35% अनुदान

Subsidies for food processing industries

 गुहागर, ता. 27 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत अन्नप्रक्रिया व पशुखाद्य उद्योग उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून एकूण प्रकल्प खर्चाच्या जास्तीत जास्त 35 टक्के अनुदान उपलब्ध आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांना...

Read moreDetails

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज मागणी

Call for applications for National Teacher Award

गुहागर, ता. 25 : शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी ऑनलाइन अर्ज व नामांकने मागविण्यात आली आहेत. शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

Read moreDetails

गड किल्ल्यांवर रंगणार ‘महोत्सव’

'Mahotsav' to be held at forts

पर्यटन खात्यातर्फे ६० लाखांचा निधी; सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्यांचा समावेश गुहागर, ता. 24 : महाराष्ट्रातील ऐतिहासिक वैभवाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्यानंतर आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट १२ महत्वपूर्ण किल्ल्यांच्या...

Read moreDetails

मासेमारी बंदी कालावधी वाढणार?

Fishing ban period to be extended

१५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक गुहागर, ता. 24 : पारंपरिक मच्छिमारांची गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासूनची पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी ६१ दिवसांवरून ७६ दिवस (१५ ऑगस्टपर्यंत) करण्याची मागणी आता पूर्णत्वास...

Read moreDetails

गणेशोत्सवासाठी ठाणे स्थानकात दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या

गुहागर, ता. 19 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची तयारी करणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी यंदा एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी दरवर्षी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रावर होणारी प्रचंड गर्दी...

Read moreDetails

शिवाज्ञा फाऊंडेशतर्फे शालेय विद्यार्थ्यांना छत्री भेट

Shivajna Foundation gifts umbrellas to students

गुहागर, ता. 18 : शिवाज्ञा फाऊंडेशन तर्फे राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या स्मृतीदिनी प्राथमिक शाळा तिवरे नं१, व प्राथमिक शाळा रिक्टोली-गावठण येथे दि. १७ जून रोजी  नवीन शैक्षणिक वर्षांनिमित्त विद्यार्थ्यांना छत्री वाटप...

Read moreDetails

सिंधुरत्न च्या उपाध्यक्ष पदी डॉ. नातू

Dr. Natu appointed as Vice President of Sindhuratna

गुहागर, ता. 16 : सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांतील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करून जिल्ह्यांचा सर्वंकष विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०' ही योजना राबवण्यात येत आहे....

Read moreDetails

महाराष्ट्र राज्य सह. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन

President of the Federation of State Credit Institutions, Deepak Patwardhan

गुहागर, ता. 13 : संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली....

Read moreDetails

बालकामगार मुक्त महाराष्ट्र’ करण्याचा निर्धार

बालमजूर ठेवल्यास १ वर्षाची कैद आणि २० हजारांचा दंड ​रत्नागिरी, ता. 12 : '12 जून' हा दिवस जगभर 'जागतिक बालकामगार विरोधी दिन' म्हणून पाळला जातो. बालमजुरीची ही अनिष्ट प्रथा मुळापासून...

Read moreDetails

राज्यात लम्पीविरुद्ध युद्धपातळीवर मोहीम

​रत्नागिरी, ता. 12 : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. सन २०२६-२७ या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन 'पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था,...

Read moreDetails

महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

NCMC Smart Card Mandatory

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई, ता. 12 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक...

Read moreDetails

पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी विक्रीतील गैरव्यवहारांना प्रतिबंध

कारवाईसाठी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्राधिकृत रत्नागिरी, ता. 11: पेट्रोलियम उत्पादने (उत्पादन, साठवणूक आणि पुरवठा यांचे नियमन) आदेश, १९९९ व मोटर स्पिरीट व हाय स्पीड डिझेल (रेग्युलेशन ऑफ...

Read moreDetails

राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Low probability of monsoon rain

मान्सून कोकणात दाखल झाला पण सर्वदूर सक्रिय नाही मुंबई,  ता. 08 : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा...

Read moreDetails

जगातील पहिली ग्लोबल वारी पंढरपुरात

Vitthal devotee's Dindi will arrive from London

लंडन येथून येणार विठ्ठलाची पालखी : ११ देश व ५० दिवसांचा प्रवास गुहागर, ता. 08 : देहू, आळंदी व विविध ठिकाणाहून संतांचे पालखी सोहळे आषाढी यात्रेसाठी येतात. मात्र, यंदा लंडन...

Read moreDetails

तळकोकणात मान्सून धडकणार

पुढील ४८ तासात मुसळधार पाऊस Mansoon News मुंबई: नैऋत्य मान्सूनने शनिवारी तळकोकणात प्रवेश करत महाराष्ट्रातील पावसाळ्याची अधिकृत सुरुवात केली. मान्सूनच्या पुढील वाटचालीस वातावरण अनुकूल असल्याने तो लवकरच राज्याच्या उर्वरित भागातही...

Read moreDetails
Page 3 of 26 1 2 3 4 … 26