• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 August 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूणमध्ये कारगिल विजय दिवस साजरा होणार

by Mayuresh Patnakar
July 20, 2026
in Ratnagiri
82 1
0
161
SHARES
461
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

​गुहागर, ता. 20 : भारतीय सैन्याने १९९९ मध्ये कारगिल क्षेत्रात राबवलेल्या ‘ऑपरेशन विजय’मध्ये पाकिस्तानी सैन्यावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाप्रीत्यर्थ दरवर्षी २६ जुलै रोजी देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या वर्षीचा कारगिल विजय दिवस रविवार, २६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता चिपळूण येथील सैनिकी मुलांचे वसतीगृह येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. Kargil Victory Day

​या विशेष कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील वीर नारी, वीरमाता आणि वीर पिता यांचा सैन्यासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे. ​या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व वीर नारी, वीरमाता, वीर पिता, माजी सैनिक आणि सैनिक विधवा यांनी चिपळूण येथील सैनिकी मुलांचे वसतीगृह येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. Kargil Victory Day

Tags: GuhagarGuhagar NewsKargil Victory DayLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.