• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 July 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उद्योगमंत्री ना.उदय सामंतांच्या विकासदृष्टीचे स्वागत

by Manoj Bavdhankar
July 17, 2026
in Ratnagiri
59 1
0
116
SHARES
332
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे मत फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी व्यक्त केले. Uday Samant’s vision for development welcomed

ग्रीन स्टील, सी-प्लेन, शिपयार्ड आणि सीएनजी यांसारखे दूरदृष्टीचे प्रकल्प रत्नागिरीत आणून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विकासाचे नवे दालन खुले केले आहे. सुमारे ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक जिल्ह्यात आकर्षित करण्यात आली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग, पर्यटन आणि हरित ऊर्जेचा समन्वय साधणाऱ्या या प्रकल्पांमुळे रत्नागिरीचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असून, ना. उदय सामंत यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्ह्याला राज्याच्या औद्योगिक नकाशावर अधिक भक्कम स्थान मिळेल, असा विश्वास डॉ. पाटवर्धन यांनी व्यक्त केला. जिल्हा फेडरेशनच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे मनःपूर्वक स्वागत करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. Uday Samant’s vision for development welcomed

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarUday Samant's vision for development welcomedटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share46SendTweet29
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.