Tag: Uday Samant’s vision for development welcomed

उद्योगमंत्री ना.उदय सामंतांच्या विकासदृष्टीचे स्वागत

गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे मत फेडरेशन ऑफ रत्नागिरी ...