• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 July 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उद्या गुहागर ज्ञानरश्मी वाचनालयात जाहीर नागरी सत्कार

by Manoj Bavdhankar
July 18, 2026
in Guhagar
52 1
0
Civic reception at Gyanrashmi Library
102
SHARES
292
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी-पालकांचाही होणार गौरव

गुहागर, ता. 18 : गुहागर तालुका सार्वजनिक ज्ञानरश्मी वाचनालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता डॉ. तानाजीराव चोरगे सभागृह, ज्ञानरश्मी वाचनालय येथे ‘जाहीर नागरी सत्कार’ तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व पालक गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. Civic reception at Gyanrashmi Library

या कार्यक्रमात पाठ्यपुस्तकात कवितेचा समावेश झाल्याबद्दल राजेंद्र सीताराम आरेकर, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सुधाकर शामराव कांबळे आणि मराठी भाषा पाठ्यपुस्तक समितीवर निवड झाल्याबद्दल मनोज नरसी पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. Civic reception at Gyanrashmi Library

कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता दीपा मिलिंद सावंत उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सभापती प्रणवजी पोळेकर, उपसभापती निलेशजी सुर्वे, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा निताजी मालप तसेच तहसीलदार परीक्षित पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी, पालक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Civic reception at Gyanrashmi Library

Civic reception at Gyanrashmi Library

Tags: Civic reception at Gyanrashmi LibraryGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share41SendTweet26
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.