• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 July 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पीक विम्यासाठी १५ दिवस शिल्लक

by Manoj Bavdhankar
July 17, 2026
in Maharashtra
41 1
0
Crop Insurance Scheme
81
SHARES
232
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भात व नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन


रत्नागिरी, ता. 17 : खरीप हंगाम २०२६ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत असून आता केवळ १५ दिवस शिल्लक आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. Crop Insurance Scheme

रत्नागिरी जिल्ह्यातील ८३ महसूल मंडळांमध्ये भात व नाचणी पिकांसाठी ही योजना लागू आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी तसेच भाडेपट्टीवरील शेतकरीही योजनेत सहभागी होऊ शकतात. मात्र, ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ शेतकरी ओळख क्रमांक आणि ‘ई-पीक पाहणी’ नोंद अनिवार्य आहे. Crop Insurance Scheme

शेतकऱ्यांचा विमा हप्ता केवळ २ टक्के असून भातासाठी हेक्टरी ६,५०० रुपये, तर नाचणीसाठी हेक्टरी ४,००० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. शेतकरी बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), आपले सरकार सेवा केंद्र किंवा PMFBY पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. कृषी विभागाने अधिकाधिक शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. Crop Insurance Scheme

Tags: Crop Insurance SchemeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share32SendTweet20
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.