News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

PMFME योजनेत अन्नप्रक्रिया उद्योगांना 35% अनुदान

Subsidies for food processing industries

 गुहागर, ता. 27 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत अन्नप्रक्रिया व पशुखाद्य उद्योग उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून एकूण प्रकल्प खर्चाच्या जास्तीत जास्त 35 टक्के अनुदान उपलब्ध आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांना...

Read moreDetails

धोपावेत मोफत नेत्रतपासणी शिबिर

Eye Check-up Camp at Dhopave

१९ रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी गुहागर, ता. 27 : तालु्क्यातील ग्रामपंचायत धोपावे यांच्या पुढाकारातून समता फाउंडेशन, भ. क. ल. वालावलकर रुग्णालय (डेरवण), प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली व उपकेंद्र धोपावे...

Read moreDetails

वेलदूर नवानगर शाळेत शालेय मंत्रिमंडळाची स्थापना

Cabinet formed at Veldur Nawanagar School

गुहागर, ता. 27 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा, वेलदूर नवानगर येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती देऊन निवडणूक घेण्यात आली. यामध्ये...

Read moreDetails

जि. प. गुहागर क्र. २ शाळेत व्यवस्थापन समितीची सभा

School Management Committee Meeting

गुहागर, ता. 26 : जिल्हा परिषद केंद्र शाळा, गुहागर क्र. २ येथे शाळा व्यवस्थापन समितीची सभा समितीचे अध्यक्ष श्री. गणेश तेलगडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेला केंद्रप्रमुख मनोज पाटील,...

Read moreDetails

मनीषा सावंत व गायत्री कनगुटकर मॅडम यांचा सन्मान

Felicitation of Sawant and Kangutkar Madam

गुहागर, ता. 26 : गुहागर एज्युकेशन सोसायटी संचालित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथील शिक्षिका मनीषा सावंत यांची उपमुख्याध्यापिका पदावर, तर गायत्री कनगुटकर यांची पर्यवेक्षिका पदावर निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र...

Read moreDetails

रत्नागिरीच्या अथर्व शेंड्येचे “एव्हरेस्टिंग” यश

"Everesting" success of Atharva Shendy of Ratnagiri

टीम कोकण कोस्टलची साथ; ४१ तासांत ५०० किमीहून अधिक सायकलिंग, १० हजार मीटर चढाई रत्नागिरी, ता. 26 : गणपतीपुळे येथील २० वर्षीय अथर्व शेंड्ये याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक कामगिरी...

Read moreDetails

कुपोषण निर्मूलनात गुहागर तालुक्याची गरुडझेप!

Guhagar taluka's success in eliminating malnutrition

संपूर्ण जिल्हा कुपोषण मुक्त करण्यात आरोग्य विभागाला मोठे यश गुहागर, ता. 26 : जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण मध्यम कुपोषणाचे प्रमाण १.७९ टक्क्यांवरून १.२२ टक्क्यांवर, तर तीव्र कुपोषणाचे प्रमाण...

Read moreDetails

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज मागणी

Call for applications for National Teacher Award

गुहागर, ता. 25 : शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी ऑनलाइन अर्ज व नामांकने मागविण्यात आली आहेत. शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

Read moreDetails

मळण येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

Legal Guidance Camp at Malan

गुहागर, ता. 23 : तालुका विधी सेवा समिती, गुहागर यांच्या वतीने ग्रामपंचायत मळण  येथे एन.डी.पी.एस. कायदा (N.D.P.S. Act) व ज्येष्ठ नागरिक कायदा (Senior Citizens Act) या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे...

Read moreDetails

गड किल्ल्यांवर रंगणार ‘महोत्सव’

'Mahotsav' to be held at forts

पर्यटन खात्यातर्फे ६० लाखांचा निधी; सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्यांचा समावेश गुहागर, ता. 24 : महाराष्ट्रातील ऐतिहासिक वैभवाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्यानंतर आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट १२ महत्वपूर्ण किल्ल्यांच्या...

Read moreDetails

मासेमारी बंदी कालावधी वाढणार?

Fishing ban period to be extended

१५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक गुहागर, ता. 24 : पारंपरिक मच्छिमारांची गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासूनची पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी ६१ दिवसांवरून ७६ दिवस (१५ ऑगस्टपर्यंत) करण्याची मागणी आता पूर्णत्वास...

Read moreDetails

निकृष्ट केबल कामाविरोधात आरे-वाकी-पिंपळवट सरपंचांचे आमरण उपोषण

Sarpanch's hunger strike against cable work

गुहागर, ता. 24 : आरे-वाकी-पिंपळवट ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात महावितरण कंपनीमार्फत सुरू असलेल्या अंडरग्राऊंड केबलच्या कामात गंभीर अनियमितता व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत सरपंच समित घाणेकर यांनी आज बुधवारी...

Read moreDetails

धोपावेत म.ज्योतिबा फुले जयंती व महिला सन्मान सोहळा

Single Women's Day Celebrated at Dhopave

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील ग्रामपंचायत धोपावे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती, अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण आणि एकल महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा...

Read moreDetails

विभा अरविंद ग्रंथालयास सुहास चव्हाण यांचेकडून देणगी

Chavan donates to Vibha Aravind Library

गुहागर, ता. 24 : चिपळूण-खे॑ड येथील विभा अरविंद ग्रंथालय हे नुकतेच पुनरुज्जीवित झालेले ग्रंथालय अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहे. संचालकांच्या सक्रिय सहभागातून आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे ग्रंथालयाची यशस्वी वाटचाल सुरू...

Read moreDetails

गुहागर तालुक्यात आपत्तीच्या मालिका

Series of disasters in Guhagar taluka

झाडे कोसळून घरांचे नुकसान व वाहतूक बंद गुहागर, ता. 23 : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी पडझड व नुकसानाच्या घटना घडत असून आपत्तींची मालिका सुरूच...

Read moreDetails

वाढदिवसानिमित्त पूर्वा पडवेकर यांची समाजसेवा

गुहागर, ता. 23 : वाढदिवस हा अनेकांसाठी आनंदोत्सवाचा दिवस असतो. मात्र या दिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्शवत उपक्रम सौ. पूर्वा अनिल पडवेकर यांनी राबविला. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आरती...

Read moreDetails

तवसाळ शाळेमध्ये नवोदयच्या विद्यार्थिनींनी दिले योगाचे धडे

Navodaya students gave yoga lessons

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील जि. प. प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ नंबर १ येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासन मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी जि प आदर्श शाळा तवसाळ नंबर...

Read moreDetails

पीएमश्री  वेळणेश्वर नं१ प्रशालेत योग दिन साजरा

Yoga day at PMshree Valaneshwar school

 योग प्रशिक्षिका आदिती धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली  विशेष योग सत्राचे आयोजन गुहागर, ता. 23 : तालुक्यातील पीएमश्री वेळणेश्वर नं१ प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला....

Read moreDetails

पाटपन्हाळेच्या 1984 मधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

Patpanhale High School Alumni Reunion

गुहागर, ता. 22 : गुरुजनांसह शिष्यांनी पद, प्रतिष्ठा, मानसन्मान व पैसा बाजूला ठेवल्यास खऱ्या अर्थाने गेट टुगेदर यशस्वी होईल, असे मौलिक मार्गदर्शन पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूलचे माजी शिक्षक अरुण परचुरे...

Read moreDetails

सातार्डा चेकपोस्टवर मोठी कारवाई

गुहागरच्या तरुणासह १५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर, ता. 22 : गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू रत्नागिरीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या गुहागर तालुक्यातील एका तरुणाला सावंतवाडी पोलिसांनी सातार्डा चेकपोस्टवर सापळा रचून रंगेहात पकडले....

Read moreDetails
Page 18 of 334 1 … 17 18 19 … 334