अजित पवारांचे पाच वर्षे सुरक्षा रक्षक; पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांची रायगड येथे बदली गुहागर, ता. 10 : गुहागर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी प्रवीण रणदिवे यांची नियुक्ती करण्यात आली असून,...
Read moreDetailsवेळणेश्वर, ता. 09 : पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांनी आज ०९ ऑक्टोबर रोजी (शुक्रवारी) तळवली आरोग्यवर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्यसेवेचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी...
Read moreDetailsइच्छुकांसाठी १४ ऑक्टोबरला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखती रत्नागिरी, ता. 09 : भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाई दलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र युवक-युवतींना 'सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड' (SSB) परीक्षेची पूर्वतयारी...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : नागरिकांच्या मृत्यूनंतर वारस नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्याबरोबरच संबंधित वारसांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘वारससेतू’ हे एकात्मिक ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे....
Read moreDetailsआमदार भास्कर जाधव गुहागर, ता. 08 : निधी देण्याबाबत गुहागरवर अन्याय होणार असेल तर मी गप्प बसणार नसून आमच्या हक्काचा निधी मिळविण्यासाठी सातत्याने मी पाठपुरावा करणार, असे प्रतिपादन आमदार भास्कर...
Read moreDetails‘युक्ती प्रॉडक्टायझेशन फेलोशिप’च्या अंतिम फेरीत यश पेडणेकर गुहागर, ता. 08 : कोकणातील ग्रामीण भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयातूनही देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त ठरू शकणारे नावीन्यपूर्ण संशोधन घडू शकते, हे महर्षी परशुराम कॉलेज...
Read moreDetailsपोलीस निरीक्षकांकडून कायद्याचे पालन करण्याच्या सूचना गुहागर, ता. 08 : गणेशोत्सव संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने वेध लागले आहेत ते काही दिवसांनी येणाऱ्या नवरात्र उत्सवाचे. दि. ११ आँक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ...
Read moreDetailsगुहागर केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत उपसभापती निलेश सुर्वे यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 07 : इयत्ता चौथी शिष्यवृत्ती, इयत्ता सातवी शिष्यवृत्ती, नासा इसरो परीक्षा, मिशन लोकशाही परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा यासारख्या विविध...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 : विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वर येथे मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरमहाविद्यालयीन प्रकल्प स्पर्धा 'प्रकल्प २०२६' अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर नगरपंचायत विकास कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी आणला असून याची भूमिपूजन त्यांच्या हस्ते दिनांक 8 रोजी करण्यात येणार आहे. Bhoomi...
Read moreDetailsगुहागर हायस्कुलच्या मधुकर गंगावणे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल गुहागर, ता. 07 : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि नाविन्यपूर्ण कार्य करणारे श्री. देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे शिक्षक श्री....
Read moreDetailsवेळणेश्वर महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात सत्कार गुहागर, ता. 06 : महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वरच्या इलेक्ट्रिकल शाखेतील विद्यार्थी राज भोसले याची मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय कबड्डी संघात...
Read moreDetailsउल्लेखनीय कार्याचा पंचायत समितीमार्फत होणार गौरव गुहागर, ता. 06 : समाज घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा,...
Read moreDetails१६ ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन मुंबई, ता. 06 : अलनिनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पर्जन्यमानात मोठी घट झाली असून राज्यातील जलसाठा मर्यादित आहे. या संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्षाच्या वतीने दिनांक 5 ऑक्टोबर 2026 रोजी महाविद्यालयाच्या नाना फडणवीस सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात...
Read moreDetailsजिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश रत्नागिरी, ता. 05 : अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी...
Read moreDetailsदुष्काळजन्य स्थितीत मासेमारीबाबत शासन स्तरावर निर्णय होणार का? गुहागर, ता. 05 : यावर्षी रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्योत्पादन ५ हजार ९०७ मे. टन तर सिंधुदुर्गचे मत्स्योत्पादन ६ हजार ४१३ मे. टनने कमी...
Read moreDetailsगुहागर, ता. 05 : तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठ गावचे सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर यांच्या सामाजिक, शिक्षणिक, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना रत्नागिरी जिल्ह्यास्तरीय "आदर्श विद्यारत्न पुरस्कार...
Read moreDetailsधनादेश अनादर प्रकरणे तडजोडीने मिटवण्याची सुवर्णसंधी रत्नागिरी, ता. 05 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी...
Read moreDetailsकोकण संघटन समिती अध्यक्ष सूर्यकांत पागडे यांची मुख्यमंत्रांकडे मागणी गुहागर, ता. 05 : कोकणातील लाखो प्रवासी रोज मिळेल त्या रेल्वेने कोकण मुंबई प्रवास करत असतात. त्याकरीता वेळेवर एस. टी. येत...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.