News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

जमिनींच्या हक्काला ‘ड्रोन’ची साथ

Survey with the help of drone technology

 जिल्ह्यातील ५६१ गावांत सर्वेक्षण: मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ततेचे आदेश रत्नागिरी, ता. 03 : ग्रामीण भागातील जमिनींचे अचूक सर्वेक्षण करून मालमत्ताधारकांना अधिकृत हक्क मिळवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात भूमिअभिलेख विभागातर्फे ड्रोन...

Read moreDetails

राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी ‘ऋतुराज’ पात्र

'Rituraj' qualifies for state-level rugby tournament

गुहागर, ता. 03 : मार्गताम्हाने संचलित कै. सौ. कमलाबाई वामन पेठे कला, वाणिज्य व सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाचा कु. ऋतुराज संदीप लांजेकर इ १२ वी सायन्स याची शालेय राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी...

Read moreDetails

‘चिंबोरे युद्ध’च्या कन्नड अनुवादाचे कोप्पळ येथे प्रकाशन

Publication of Kannada translation of Chimborey War

ज्येष्ठ साहित्यिक, कन्नड साहित्य अकादमी पुरस्कारविजेते अल्लमप्रभू बेट्टदूर यांच्या हस्ते प्रकाशन गुहागर, ता. 03 : प्रयोगशील कादंबरीकार, कवी, गीतकार, गझलकार, कथाकार, अनुवादक, संशोधक व संपादक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या...

Read moreDetails

पाटपन्हाळे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

Blood Donation Camp at Patpanhale

गुहागर, ता. 03 : गुहागर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, गुहागर व ग्रामीण रुग्णालय, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान...

Read moreDetails

वेळणेश्वर सागरी किनारा स्वच्छता मोहीम

Velneshwar beach cleanliness drive

‘सेवा संकल्प अभियान व स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत स्वच्छता गुहागर, ता. 02 : सेवा संकल्प अभियान व जागतिक किनारपट्टी स्वच्छता अभियानानिमित्त रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत  वेळणेश्वर-वाडदई ग्रुप...

Read moreDetails

गुहागरात बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Chess competition in Guhagar

शुभम कोठारकर पुन्हा अजिंक्य; ३६ खेळाडूंचा सहभाग गुहागर, ता. 02 : जाकादेवी सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळ, आरे यांच्या वतीने गुहागरमध्ये प्रथमच तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. श्री. भोसले कुटुंबीयांच्या...

Read moreDetails

दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड अनिवार्य

दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड अनिवार्य

१ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई, ता. 02 : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या महसूल विभागात गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले...

Read moreDetails

चिपळूण येथे विभागीय डाक पेन्शन अदालत

Postal Pension Court at Chiplun

निवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन समस्यांचे होणार निवारण रत्नागिरी, ता. 01 : अधीक्षक डाकघर, चिपळूण विभागीय कार्यालयाच्या वतीने शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता विभागीय डाक कार्यालय,...

Read moreDetails

शृंगारतळी बाजारपेठेत अल्पवयीन विद्यार्थ्यांचा वाद

विद्यार्थिनीच्या कानाखाली मारल्याने खळबळ गुहागर, ता. 02 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत महाविद्यालयीन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जवळच असलेल्या महामार्गालगतच्या महाविद्यालयातील अकरावीतील विद्यार्थिनी आणि...

Read moreDetails

महाराष्ट्रात किती वेळा दुष्काळ पडला

Droughts in Maharashtra

Guhagar News : महाराष्ट्राची स्थापना (१ मे १९६०) झाल्यापासून ते आतापर्यंत (वर्ष २०२६) राज्यात किमान १५ पेक्षा जास्त लहान-मोठे दुष्काळ पडले आहेत. हवामान बदलामुळे राज्यात सरासरी दर ५ वर्षांनी कमी...

Read moreDetails

चिपळूण तालुकाही दुष्काळाच्या वाटेवर

Chiplun Taluka also received scanty rainfall

११ पैकी ०६ महसूल मंडळांमध्ये सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस चिपळूण, ता. 01 : कोकणात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चिपळूण तालुक्यात यंदा पावसाच्या असमान वितरणामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे....

Read moreDetails

‘आपले सरकार’ सेवेत रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम

Ratnagiri tops in 'Our Government' service

गुहागर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रशांत पाटील यांचा गौरव गुहागर, ता. 01 : नागरिकांना शासकीय सेवा ऑनलाइन आणि वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आपले सरकार’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीत रत्नागिरी जिल्ह्याने...

Read moreDetails

‘स्मार्ट स्टिक’ने पटकावला प्रथम क्रमांक

Inter-collegiate project competition at Velneshwar

वेळणेश्वर येथील आंतरमहाविद्यालयीन प्रकल्प स्पर्धेत २४ महाविद्यालयांचा सहभाग गुहागर, ता. 01 : तालुक्यातील महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वर येथे मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरमहाविद्यालयीन प्रकल्प स्पर्धा 'प्रकल्प २०२६' ...

Read moreDetails

पाटपन्हाळे येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिकमुक्तीचा संदेश गुहागर, ता. 01 : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान – सेवा माझे योगदान’ उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि तालुका...

Read moreDetails

‘मिशन महाग्राम’मध्ये चिपळूण, गुहागर तालुक्यांचा समावेश

33 villages in the district under Mission Mahagram

जिल्ह्यातील ३३ गावे; शाश्वत विकासासाठी गावाला १० लाखांचा निधी गुहागर, ता. 30 : ग्रामीण भागातील दुर्गम, वंचित आणि विकासापासून काही प्रमाणात दूर राहिलेल्या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र ग्राम...

Read moreDetails

वरवेली येथे महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी शिबिर

Woman Farmer Certificate

१४६ हून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग गुहागर, ता. 30 : तालुक्यातील वरवेली येथे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या उपक्रमांतर्गत वरवेली ग्रामपंचायत येथे महिला शेतकरी...

Read moreDetails

मिशन अभयअंतर्गत विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शन

Safety guidance for students in Guhagar

गुहागर, ता. ३० : रत्नागिरी पोलीस दलातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन प्रबोधन’ व ‘मिशन अभय’ अभियानांतर्गत विद्यार्थी सुरक्षा व बालसंरक्षण विषयक मार्गदर्शन कार्यक्रम श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर येथे मंगळवारी...

Read moreDetails

मिलिंद चाचे यांच्या 3 वर्षाच्या अथक संघर्षाला यश

Competitive exam guidance center approved in Ratnagiri

रत्नागिरीत डीपीडीसी च्या माध्यमातून शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मंजूर रत्नागिरी, ता. 30 : जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अखेर एक मोठी ऐतिहासिक...

Read moreDetails

अपघातविरहित एसटी सेवा चालक महेश शिर्के सेवानिवृत्त

ST driver Mahesh Shirke retires

गुहागर, ता. 29 : एसटी महामंडळात तब्बल २२ वर्षे प्रदीर्घ व अपघातविरहित सेवा बजावणारे चालक महेश शिर्के नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या सेवाकाळात सुरक्षित आणि जबाबदारीने एसटी बस चालवत त्यांनी...

Read moreDetails

शृंगारतळी येथे दुचाकी चोरी

Two-wheeler theft in Shringartali

सीसीटीव्हीमुळे चोर पकडला गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शृंगारतळी पोलीस चौकीसमोरून सकाळच्या सुमारास दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. सकाळी सुमारे आठ वाजता एका परप्रांतीय इसमाने दुचाकी चोरून जाणवळे रोडवरील भंगार...

Read moreDetails
Page 2 of 334 1 2 3 … 334