News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

गुहागर परचुरी ग्रामदेवता मंदिरात चोरी

Theft in village deity temple

सीसीटीव्ही कॅमेर्‍यात अज्ञात चोरटा कैद; आरोपीचा शोध सुरू गुहागर, ता. 29 : तालुक्यातील परचुरी येथील श्री भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिरातून सुमारे ३२ हजार रुपये किमतीचे दोन ऍम्प्लिफायर चोरीला गेल्याची घटना...

Read moreDetails

भागडे, वराडकर यांची राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी नियुक्ती

Appointment of NCP City President

गुहागर शहराध्यक्ष पदी संदेश भागडे तर विद्यार्थी शहराध्यक्ष पदी आर्यन वराडकर गुहागर, ता. 28 : तालुक्यातील संदेश मधुकर भागडे ऊर्फ ( बावा भागडे ) यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या गुहागर शहराध्यक्ष...

Read moreDetails

शुंगारतळी सीएनजी पंपावरील वाहनांची रांग जानवळे फाटा पर्यंत

Queues of vehicles at CNG pump

अपघात घडल्यास याला जबाबदार कोण....? - विनोद जानवळकर गुहागर, ता. 28 : तालुक्यातील शृंगारतळी येथील सीएनजी पंपावर वाहनांची होणारी गर्दी आता जानवळे गावातील ग्रामस्थांना अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. सीएनजी...

Read moreDetails

रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर दुष्काळी तालुके

Drought-affected talukas declared

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ०८ तालुक्यांचाही समावेश मुंबई, ता. 28 : राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते आज पर्यंत या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे आयुक्त,...

Read moreDetails

उद्या जिल्ह्यात ११ ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ’

युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी; जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आवाहन रत्नागिरी, ता. 28 : देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रधानमंत्री...

Read moreDetails

बँक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

Bank employees' strike called off

उद्यापासून देशभरातील बँका नियमित सुरू; ग्राहकांना मोठा दिलासा मुंबई, ता. 28 : बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनी पुकारलेला  संप व आंदोलनाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे  सर्व बँका नियमितपणे...

Read moreDetails

रत्नागिरी जिल्ह्यातील २१ शिक्षकांचा होणार सन्मान

Ideal Education Award Ceremony

खेड येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण सोहळा गुहागर, ता. 25 : राज्यस्तरीय आदर्श शिक्षण पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील २१ मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण ४ ऑक्टोबर २०२६...

Read moreDetails

तलाठी होणार नायब तहसीलदार

विभागीय स्पर्धा परीक्षेतून पदोन्नती देण्याचा प्रस्ताव गुहागर, ता. 25 : शासनाने महसूल विभागाचा नवीन आकृतिबंध तयार केला असून नियुक्तीच्या नियमांतही सुधारणा केली आहे. आता यात आणखी बदल करण्यात येणार आहे....

Read moreDetails

आम्हाला विचारल्याशिवाय शिक्षक पाठवू नयेत

आम्हाला विचारल्याशिवाय शिक्षक पाठवू नयेत

शिक्षक बदल्यांवरून लोकप्रतिनिधी पंचायत समितीची मासिक सभेत आक्रमक गुहागर, ता. 25 : तालुक्यासाठी मुळातच ११४ शिक्षक संख्या कमी आहेत. अशामध्येच आणखी ३९ शिक्षकांच्या जिल्हा बदल्या झाल्या आहेत. आत्ता पुन्हा १४...

Read moreDetails

नमन लोककला संस्था गुहागरच्या वतीने स्नेह मेळावा

Naman Folk Art Institute Guhagar

गुहागर, ता. 25 : नमन लोककला संस्था शाखा - गुहागर यांच्या वतीने स्नेह मेळावा गुहागर बाजार, शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आला होता. या सभेमध्ये कलाकारांच्या भविष्यासाठी नियोजन करण्यात आले. नमन...

Read moreDetails

सायंकाळी पडणारा पाऊस भात व नाचणी पिकाला पूरक

Evening rain is beneficial for agriculture

शेतकरीवर्गातून समाधान रत्नागिरी, ता. 24 : जिल्ह्यात गेले दोन दिवस सायंकाळनंतर पडणारा पाऊस भात व नाचणी पिकासाठी अत्यंत पूरक असल्याचे शेतकरीवर्गातून सांगितले जात आहे. जून महिन्यामध्ये लागवड झालेल्या भातपिकाला आता...

Read moreDetails

गुहागरात वीज ग्राहकांसाठी “सेवा सेतू” व “सेवा संकल्प” अभियानाला प्रारंभ

"Seva Setu" and "Seva Sankalp" campaign

महीना 100 युनिट पर्यंत ग्राहकांसाठी प्रधानमंत्री सुरज मोफत वीज योजनेसोबत राज्य सरकारची स्मार्ट योजना गुहागर, ता. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील कार्यकाळास 25 वर्ष पूर्ण...

Read moreDetails

सेवा संकल्प अभियाना’मुळे चिमुरडीला मिळाले नवे हास्य

Seva Sankalp Abhiyan

दुभंगलेले ओठ आणि टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया रत्नागिरी, ता. 24 : शासनाच्या 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत चिंचघरी आग्रेवाडी अंगणवाडीतील तीन वर्षांची चिमुरडी कु. हर्षाली सीताराम...

Read moreDetails

जमीन आम्हाला परत करा अन्यथा मोबदला द्या

Return the land or pay compensation

अंजनवेल, वेलदूर, रानवी शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी गुहागर, ता. 24 : तालुक्यातील अंजनवेल-कातळवाडी, वेलदूर-घरटवाडी व रानवी येथील एन्रॉन कंपनीसाठी भूसंपादन १९९४ साली झाले. यावेळी सुमारे ६१० हेक्टर जमीन महाराष्ट्र शासनाने एन्रॉनच्या...

Read moreDetails

काजुर्ली-वीर पुलासाठी हालचालींना वेग

Movement accelerates for Veer-Kajurli bridge

पुलाचा सुमारे ३५ गावांसह २८ हजार ग्रामस्थांना लाभ गुहागर, ता. 23 : गुहागर तालुक्यातील काजुर्ली व चिपळूण तालुक्यातील वीर-देवपाट या दोन गावांना जोडणाऱ्या कापशी नदीवरील प्रस्तावित पुलाच्या हालचालींना वेग आला...

Read moreDetails

एल निनोमुळे अटलांटिक महासागर चक्रीवादळमुक्त

नवी दिल्ली, ता. 23 : अटलांटिकमधील चक्रीवादळाचा हंगाम एका अभूतपूर्व टप्प्यावर पोहोचला आहे. २१ सप्टेंबरपर्यंत एकही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. हंगामातील इतक्या उशिरापर्यंत हा भाग चक्रीवादळमुक्त राहण्याची घटना एका शतकाहून...

Read moreDetails

आरजीपीपीएल कंपनीतील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल युनिटतर्फे स्वच्छता अभियान

Cleanliness drive by CISF RGPPL unit

गुहागर, ता. 23 : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल युनिटच्या वतीने गुहागर शहरातील बाग येथील समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आरजीपीपीएल युनिटच्या...

Read moreDetails

गुहागर एमआयडीसीचे ठिकाण गुलदस्त्यात

Guhagar MIDC location in bouquet

गणपती दर्शनाच्या निमित्ताने सभापती, उपसभापतींची भेट घेतल्याची चर्चा गुहागर, ता. 23 : तालुक्यातील गोळवली येथील एका कार्यक्रमात गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी पालकमंत्र्यांकडे आम्ही एमआयडीसीची मागणी केलेली असून...

Read moreDetails

३३ टक्क्यांहून अधिक पीक नुकसानाचे गाव दुष्काळासाठी पात्र

Government's 'roadmap' ready

सरकारचा 'रोडमॅप' तयार; खरिपासाठी ३० ऑक्टोबर रोजी दुष्काळ जाहीर करणार गुहागर, ता. 22 : राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती निश्चित केली आहे. क्षेत्रीय सर्वेक्षणात पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा...

Read moreDetails

रत्नागिरी पोलीस दलासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

Firing range to be set up at Kuratade

कुरतडे येथे अद्यावत फायरिंग रेंज उभारण्याच्या हालचालींना वेग रत्नागिरी, ता. 22 : स्वातंत्र्यानंतर प्रथमच रत्नागिरी पोलीस दलासाठी स्वतंत्र फायरिंग रेंज मिळण्याच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले...

Read moreDetails
Page 3 of 334 1 2 3 4 … 334