आमदार जाधव यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र गुहागर, ता. 22 : कोकणात यंदा कमी आणि अनियमित पर्जन्यमानामुळे भात व नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र...
Read moreDetails१ ऑक्टोबरपासून इकेवायसी अत्यावश्यक होणार नवी दिल्ली, ता. 22 : केंद्र सरकारचा घरगुती एलपीजी सिलिंडरवर सबसिडीचा लाभ घेण्यासाठी एक ऑक्टोबरपासून आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक असेल. सबसिडीचा लाभ केवळ...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : तालुक्यातील पिंपर येथून नालासोपारा येथे चाकरमान्यांना घेऊन जाणाऱ्या बसला गुहागर–चिपळूण मार्गावरील काजळी येथे मागून लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना काल सोमवारी सायंकाळी घडली....
Read moreDetailsसभापती प्रणव पोळेकर; उद्योगमंत्री, पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या माध्यमातून गुहागर, ता. 21 : तालुक्यातील भातगाव पंचक्रोशीत किंवा पडवे - तवसाळ, पडवे - तांबड - बाबर किंवा चिंद्रावळे या भागात पालकमंत्री...
Read moreDetailsदि. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज उपलब्ध रत्नागिरी, ता. 21 : शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथील विद्यार्थी ग्राहक भंडार संचालित उपहार गृह (कॅन्टीन) चालविण्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : तालुक्यातील देवघर येथील समर्थ अस्मिता प्रशांत शिंदे यांने स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. 100 मीटर इनलाईन स्केटिंग बॅकवर्ड हा प्रकार 17.93 सेकंदात पूर्ण करत वर्ल्ड ऑफ...
Read moreDetailsटाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका, समुद्र व नदी नाल्यामध्ये विसर्जन गुहागर, ता. 21 : गुहागर तालुक्यात पाच दिवसांच्या गौरी – गणरायांच्या मूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने विविध समुद्रकिनारी व नदी नाल्यामध्ये गणपती बाप्पा...
Read moreDetailsगणेशोत्सवात एसटी चालक-वाहकांना खाद्यपदार्थांचे वाटप गुहागर, ता. 21 : गणेशोत्सवानिमित्त गेल्या पाच वर्षांपासून चाकरमान्यांना घेऊन गुहागरमध्ये येणाऱ्या एसटी बसच्या चालक व वाहकांसाठी लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या वतीने खाद्यपदार्थ व...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : तालुक्यातील पेवे खरेकोंड येथील आदर्श किर्तनकार ह. भ. प श्री. सचिन महादेव साळवी यांना प्रतिष्ठेचा समाजभूषण पुरस्कार संत गोरा कुंभार विकास मंडळ चिपळूण व संत गोरा...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर येथील ज्ञानरश्मी वाचनालय सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य तसेच गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस...
Read moreDetailsॲड. अलंकार विखारे यांच्या युक्तिवादाला यश गुहागर, ता. 12 : शहरातील वरचापाट या ठिकाणी राहणारा संदीप तुकाराम गिजे याने तारीख 06/07/2026 रोजी दुपारी एक 1.30 मिनिटांच्या सुमारास किर्तनवाडी येथे राहणाऱ्या...
Read moreDetailsअनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ रत्नागिरी, ता. 12 : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन २०२६-२७ साठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : संजय गांधी निराधार योजना समितीच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी विजय जनार्दन मोहिते यांची निवड पालकमंत्री तथा उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. त्यांच्या...
Read moreDetailsलाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश; जिल्हाधिकारी मनुज जिंदल रत्नागिरी, ता. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारर्कीदीस २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने व त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्म’...
Read moreDetails३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 11 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागामार्फत विविध १२ कार्यशाळा व्यवसायातील अर्हताधारक उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 11 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या वतीने रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसणाऱ्या गुरांच्या सुरक्षिततेसाठी एक आगळावेगळा आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. रात्रीच्या अंधारात रस्त्यावर बसलेल्या किंवा फिरणाऱ्या गुरांमुळे...
Read moreDetailsजिल्ह्यात कॅराब्यान पार्किंगची व्यवस्था होणे गरजेचे; माजी आमदार डॉ. विनय नातू गुहागर, ता. 10 : सिंधूरत्न 1 ही योजना चांदा ते बांदा यासाठी राबवण्यात आली. परंतु सदर योजना सिंधुदुर्ग पुरतीच...
Read moreDetailsमहिलांच्या स्वावलंबनाला पंचायत समितीचा हातभार गुहागर, ता. 10 : महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बचत गटांना मदत करणे हे आमचे काम आहे. तालुक्याचे ठिकाण आणि पर्यटनामुळे वाढणारी बाजारपेठ लक्षात घेता बचत गटांच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रचे संस्थापक श्री. निलेश भगवान सांबरे हे शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी गुहागर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात विविध...
Read moreDetailsराष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला पत्र गुहागर, ता. 10 : तालुक्यातील शृंगारतळी येथील महामार्गालगतची पथदिपांची थकीत वीज बिलांची रक्कम भरण्यात आल्याने नवीन मिटरची जोडणी ही ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावाने करून हे...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.