गुहागर तालुक्यातील १५ तर चिपळूण तालुक्यातील३२ शिक्षकांची निवड
रत्नागिरी, ता. 03 : राज्यातील शासकीय व जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना राज्यस्तरावर पोहोचवण्यासाठी ‘आयडॉल शिक्षक’ उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील इतर शिक्षकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा स्तरावरून तज्ज्ञ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. ‘Idol Teacher’ Initiative
रत्नागिरी जिल्ह्यातून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी १७० उपक्रमशील शिक्षकांची आयडॉल शिक्षक म्हणून अधिकृत निवड झाली आहे. राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्रामुख्याने दीक्षा अॅप आणि ई-कंटेन्ट निर्मितीमध्ये उल्लेखनीय कार्य करून राज्यस्तरावर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणारे शिक्षक, प्रत्यक्ष वर्गातील अध्यापनात कमी खर्चातील किंवा विनामूल्य शैक्षणिक साधनांचा प्रभावी वापर करणारे प्रयोगशील शिक्षक, तसेच सामाजिक सहभाग आणि लोकसहभागाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणून शाळा समृद्ध करणाऱ्या शिक्षकांची चाचपणी करण्यात आली. ‘Idol Teacher’ Initiative
गुहागर तालुक्यातील आबलोली केंद्रातील माधवी मारुती पाटील (जि. प. शाळा आबलोली क्र. ५), अंजनवेल केंद्रातील प्रभू रघुनाथ हंबर्डे (जि. प. पूर्ण प्राथ. आदर्श शाळा वेलदूर घरटवाडी) व अदीबा मोहम्मद हुसेन चितापुरे (जि. प. शाळा वेलदूर उर्दू), भातगाव केंद्रातील कैलास मनोहर राऊत (जि. प. शाळा काजुर्ली क्र. २), गुहागर केंद्रातील अमोल भैरवनाथ धुमाळ (जि. प. जीवन शिक्षण शाळा गुहागर क्र. १), पाचेरी आगर केंद्रातील अनिल लालासो पवार (जि. प. शाळा पाचेरी सादा क्र. २) व लहु सखाराम महाकाळ (जि. पं. उ. प्रा. शाळा आंबेरे खुर्द), पाटपन्हाळे केंद्रातील दत्ताराम गणू सेमगिस्कर (जि. प. शाळा पाटपन्हाळे नं. २), पोमेंडी केंद्रातील प्रशांत शंकरराव वरवडे (जि. प. शाळा पोमेंडी रांगळेवाडी) व वसीम इस्माईल शेख (जि. प. शाळा पोमेंडी नं. १), साखरीआगर केंद्रातील बाबासाहेब भिका राशिनकर (जि. प. शाळा वेळणेश्वर नं. १) व अरविंद कृष्णा बुद्रुक), श्रृंगारतळी/शिर केंद्रातील संतोष बबनराव उजळे (जि. प. पूर्ण प्राथ. आदर्श शाळा मासू नं. १ व अजय वसंत खेराडे (जि. प. पूर्ण प्राथ. आदर्श शाळा शिर क्र. १), आणि झोंबडी केंद्रातील अविनाश तुकडोजी उपरीकर (जि. प. उ. प्रा. शाळा पाली क्र. १) यांची निवड करण्यात आली. ‘Idol Teacher’ Initiative
चिपळूण तालुक्यातील धामणंद उर्दू केंद्रातील मुजाहिद म. जाफर मेयर (चिवेली उर्दू), डेरवण केंद्रातील संदेश सखाराम सावंत (कुंभार्ली) व कविता नारायण पाटील (डेरवण क्र. १), कळंबस्ते केंद्रातील दीपशिखा दिलीप भावे (वालोपे नं. २) व अनुश्री अजय खेडेकर (परशुराम नं. १), कामथे केंद्रातील संदीप सीताराम थोरवडे (मा. बाबासाहेब माटे विद्यालय कामथे), कान्हे केंद्रातील विनया विश्वास पाडगावकर (मांडवखरी) व रसिका मनोज मस्के (वेहेळे नं. १), कळंबस्ते केंद्रातील मिलिंद रवींद्र शिवडे (दहिवली खाडेवाडी) व किरण पोपटराव सानप (दहिवली), खेर्डी केंद्रातील संजय गणपतराव वरेकर (न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज सती), कोंडमाळा केंद्रातील राजेंद्रकुमार हरिश्चंद्र बारे (गोविंदराव निकम माध्य. व उच्च माध्य. विद्यालय सावर्डे), कोसबी केंद्रातील देविदास हरिभाऊ कर्डिले (फुरुस मराठी) व योगेश पंडित खेराडे (येगाव पाखाळी), मालदोली केंद्रातील सुनील पवार (जि. प. शाळ शाळा बिवली), मार्गताम्हणे केंद्रातील प्रताप बबन शिरतोडे (बोरगाव नं. १) व स्मिता संदीप मुंडेकर (कौंढरताम्हाणे), मोरवणे केंद्रातील अश्विनी रमेश माळेकर (निरबाडे क्र. १) व नाझिमा कमाल सकवारे (खांदाट भोई), मुंडे तर्फे चिपळूण केंद्रातील ज्योती हरिदास भोसले (मुंडे तर्फे चिपळूण), नांदिवसे केंद्रातील संतोष दत्ताराम जाधव (नांदिवसे नं. १) व श्रीराम रामदास चव्हाण (स्वयंदेव), निर्व्हळ केंद्रातील प्रांजली प्रशांत चव्हाण (रामपूर नं. ४) व मनोज पवार (निर्वाळ क्र. १), पाग मुलांची केंद्रातील नरेश सदाशिव मोरे (खंड अअलीम मसईद करबेलकर (खेर्डी उर्दू), शिरगाव केंद्रातील राम पांडुरंग रहाटे (पोफळी होडेवाडी) व राजेंद्र दत्ताराम पाचागणे (शिरगाव वेताळवाडी), आणि उक्ताड केंद्रातील प्रिया भगवान जांभळे (गोवळकोट भोई), श्रद्धा संजय कारेकर कोंढे माळ या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. ‘Idol Teacher’ Initiative