जिल्ह्यातील १७० शिक्षक राज्यस्तरीय ‘आयडॉल’
गुहागर तालुक्यातील १५ तर चिपळूण तालुक्यातील३२ शिक्षकांची निवड रत्नागिरी, ता. 03 : राज्यातील शासकीय व जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना राज्यस्तरावर पोहोचवण्यासाठी 'आयडॉल शिक्षक' ...