• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 November 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर मधील अपक्ष नगरसेविकेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

by Manoj Bavdhankar
November 2, 2026
in Guhagar
148 1
4
Corporator Komal Jangli joins NCP party
291
SHARES
830
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या  नेतृत्वाखाली त्यांच्या  विकास कामांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन  गुहागर शहरातील महाविकास आघाडीच्या विद्यमान नगरसेविका मा.सौ. कोमलताई जांगळी  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या प्रभागातील दर्शन जागळी, विक्रांत सांगळे, ओंकार सांगळे, कल्पेश जांगळी, मनोहर जांगळी, युवकांचा तसेच कीर्तनवाडी येथील स्वप्निल मुकनाक , संदीप फटकरे, महेंद्र जोशी यादी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. Corporator Komal Jangli joins NCP party

यावेळी  गुहागर मधील विविध विकास कामांवर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मधील प्रमुख पदाधिकारी खासदार सुनील तटकरे साहेब, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा परिषद सदस्य श्री.अजयशेठ बिरवटकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. साधनाताई  बोत्रे, सौ. रमा बेलोसे, श्री. जयंत जळगावकर, तालुकाध्यक्ष साहिल आरेकर,  शहराध्यक्ष मंदार कचरेकर, नगरसेवक सौरभ भागडे, युवक  अध्यक्ष संदेश भागडे, सेक्रेटरी संतोष जोशी, जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, कार्याध्यक्ष माधव साटले, आर्यन वराडकर,  दीपक  शीरधनकर, वेदांत पडवळ  तसेच कार्यकर्ते उपस्थितीत होते. Corporator Komal Jangli joins NCP party

Tags: Corporator Komal Jangli joins NCP partyGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share116SendTweet73
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.