गुहागर मधील अपक्ष नगरसेविकेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
गुहागर, ता. 02 : खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विकास कामांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन गुहागर शहरातील महाविकास आघाडीच्या विद्यमान नगरसेविका मा.सौ. कोमलताई जांगळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ...
