News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

पेपरफुटीविरोधी नव्या कायद्याला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी

दोषींना १० वर्षांपर्यंत कारावास, ₹१० कोटी दंड; पुढील आठवड्यात संसदेत विधेयक नवी दिल्ली, ता. 25 : देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत असताना केंद्र सरकारने...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात महिला उद्योजकांचा सन्मान

Women entrepreneurs honored at Patpanhale College

वाणिज्य मंडळाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना उद्योजकतेची प्रेरणा गुहागर, ता. 25 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे यावर्षीच्या वाणिज्य मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय...

Read moreDetails

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद

'Ek Paid Maa Ke Naam'

विविध शाळांमध्ये ४३७ वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा संदेश गुहागर, ता. 24 : पंचायत समिती गुहागर अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमाला गुहागर केंद्रातील शाळांकडून उत्स्फूर्त...

Read moreDetails

गुहागरमध्ये ‘महसूल समाधान शिबिर’

महसूल व विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी गुहागर, ता. 24 : गुहागर विधानसभा मतदारसंघांतर्गत 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार...

Read moreDetails

अजितदादा पवार जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर

Health camp at Guhagar Kirtanwadi

तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व आयुष्मान कार्ड सुविधा गुहागर, ता. 24 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गुहागर तालुका आणि बी. के. एल. वालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय...

Read moreDetails

दापोली हर्णे समुद्रकिनारी आढळला दुर्मिळ सुरी शिंपला

Knife mussel found on Harne beach

सागरी जैवविविधतेचा वैशिष्ट्यपूर्ण ठेवा समुद्रप्रेमी, पर्यावरण अभ्यासक, स्थानिकांचे वेधले लक्ष गुहागर, ता. 24 : दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर नुकताच दुर्मिळ सुरी शिंपला' (रेझर क्लाम) आढळून आल्याने सागरी जैवविविधतेचा एक वैशिष्ट्यपूर्ण...

Read moreDetails

सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुहागरात युवासेनेचा मोर्चा

Youth Sena march in Guhagar

शृंगारतळीत घोषणाबाजी; राजीनाम्याच्या मागणीसाठी सह्यांची मोहीम गुहागर, ता. 23 : शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेसाठी दिल्लीत उपोषण करणारे शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांना केंद्र सरकारने अटक केल्याच्या निषेधार्थ गुहागर तालुका...

Read moreDetails

राष्ट्रीय लोक अदालत 12 सप्टेंबरला

National Lok Adalat

सामोपचाराने वाद मिटवण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 23 : राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये 'राष्ट्रीय...

Read moreDetails

गुहागरमध्ये साहित्य, शिक्षण व कलेतील मान्यवरांचा नागरी सत्कार

Civic reception in Guhagar

राजेंद्र आरेकर, डॉ. मनोज पाटील, प्राची कारेकर व सुधाकर कांबळे यांचा गौरव गुहागर, ता. 23 : पाठ्यपुस्तकात कविता, चित्रे आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाच्या माध्यमातून गुहागर तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल करणाऱ्या...

Read moreDetails

वरवेलीतील जमीनप्रकरणी आरेकरांना उच्च न्यायालयात दिलासा

Relief for Arekars in land case in High Court

भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढील काम करू नये; कोल्हापूर खंडपीठाचे निर्देश गुहागर, ता. 22 : तालुक्यातील वरवेली येथील सर्व्हे क्रमांक ५५५/१ या जमिनीसंदर्भात जमीनमालक महेंद्र सीताराम आरेकर यांनी शासनाविरोधात...

Read moreDetails

‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’द्वारे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

Awareness through 'Mission Rising Flowers'

रत्नागिरी पोलीस दलाचा उपक्रम; सायबर सुरक्षा, अमली पदार्थ प्रतिबंध व स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन रत्नागिरी, ता. 22 : रत्नागिरी पोलीस दलाच्या 'Mission Rising Flowers' या उपक्रमांतर्गत मुकुल माधव विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल...

Read moreDetails

गुहागर येथे NCMC कार्डांचे वाटप

Distribution of NCMC cards at Guhagar

गुहागर, ता. 22 : शहरातील नगरसेविका सौ विशाखा विश्वास सोमण यांच्या पुढाकाराने एसटी महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नोंदणीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी...

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागरमध्ये रक्तदान शिबिर

Blood donation camp in Guhagar

शिबिरात ८५ जणांची आरोग्य तपासणी तर ४३ जणांचे रक्तदान गुहागर, ता. 21 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, गुहागर तालुक्याच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर...

Read moreDetails

डोंगरी भाग समितीवर तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार दोन वर्षांसाठी नियुक्ती रत्नागिरी, ता. 21 : जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती...

Read moreDetails

रत्नागिरीत सायबर फसवणुकीची प्रकरणे वाढली

Cyber fraud cases in Ratnagiri

बँक खात्यांचा गैरवापर उघड; खेड व दापोलीत गुन्हे दाखल रत्नागिरी, : रत्नागिरी जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून खेड आणि दापोली पोलीस ठाण्यांत अशा प्रकारचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल...

Read moreDetails

कोकणातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचा संकल्प

Educational assistance for needy students in Konkan

विद्यादान सहाय्यक मंडळ व विभा अरविंद ग्रंथालयाचा संयुक्त उपक्रम गुहागर, ता. 21 : विद्यादान सहाय्यक मंडळ आणि विभा अरविंद ग्रंथालय, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील होतकरू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना...

Read moreDetails

चिपळूणमध्ये कारगिल विजय दिवस साजरा होणार

जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन ​गुहागर, ता. 20 : भारतीय सैन्याने १९९९ मध्ये कारगिल क्षेत्रात राबवलेल्या 'ऑपरेशन विजय'मध्ये पाकिस्तानी सैन्यावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाप्रीत्यर्थ दरवर्षी २६ जुलै रोजी देशभरात...

Read moreDetails

आयटीआय संगमेश्वरमध्ये विकासकामांसाठी सल्लागार नियुक्ती

 इच्छुकांनी 28 जुलैपर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन गुहागर, ता. 20 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) संगमेश्वर येथे विविध विकासकामे व इमारत दुरुस्तीसाठी वास्तुविशारद सल्लागार (Architect Consultant) नियुक्त करण्यात येणार आहे....

Read moreDetails

प्रा. सुभाष खोत यांची गरजू विद्यार्थ्यांना मदत

Subhash Khot helps needy students

पाटपन्हाळे महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची फी भरली गुहागर, ता. 20 : पाटपन्हाळे महाविद्यालयाचे प्रा. सुभाष खोत यांनी सामाजिक बांधिलकी जपत यंदाही तीन गरजू विद्यार्थ्यांची संपूर्ण वार्षिक शैक्षणिक फी भरून प्रेरणादायी उपक्रम...

Read moreDetails

गुहागरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

Blood donation camp

गुहागर, ता. 20 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, गुहागर तालुका यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर मंगळवार,...

Read moreDetails
Page 13 of 334 1 … 12 13 14 … 334