• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 September 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आनंदीबाई अभ्यंकर बालविद्यामंदिरात दीपपूजन

by Mayuresh Patnakar
August 13, 2026
in Ratnagiri
64 0
0
Deepa puja at Anandibai Abhyankar Children's Temple
125
SHARES
358
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : दीप अमावस्येनिमित्त रत्नागिरी येथील श्रीमती आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालविद्यामंदिरात दिव्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी बालमंदिरातील बालदोस्तांना दीप अमावस्या म्हणजे काय, ती का साजरी करायची याची माहिती सौ. समिक्षा केतकर व सौ. अनघा भेलेकर यांनी दिली. Deepa puja at Anandibai Abhyankar Children’s Temple

या कार्यक्रमासाठी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा काळे व सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. सौ. एकता कांबळे आणि सौ. मंजिरी करंदीकर यांनी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. सौ. श्रुती लिंगायत यांनी विद्यार्थ्यांना दिव्यांची विविध गाणी शिकवली. बालदोस्तांनी ही गाणी सुरेल आवाजात म्हटली. गेली अनेक वर्षे शाळेत दीप अमावस्येला हा उपक्रम राबवण्यात येत आहे. Deepa puja at Anandibai Abhyankar Children’s Temple

Tags: Deepa puja at Anandibai Abhyankar Children's TempleGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share50SendTweet31
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.