• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 September 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

by Mayuresh Patnakar
August 14, 2026
in Guhagar
107 1
3
Jambhekar Vidyalaya's success in the scholarship exam
210
SHARES
601
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयातील दोघी विद्यार्थिनींनी इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले. अक्षरा हेमंत खामकर हिने जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ५८ वा क्रमांक व आर्या आदेश दरडे हिने जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये ९४ वा क्रमांक पटकावला. Jambhekar Vidyalaya’s success in the scholarship exam

विशेष म्हणजे कोणत्याही बाह्य शिकवणीला न जाता विद्यालयातील शिक्षकांनी केलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून यश संपादन केले आहे. मुख्याध्यापिका सौ. संजना संतोष तारी, शिक्षिका वैभवी नाखरेकर, समीक्षा लिंगायत, समीक्षा लिंगायत आणि शिक्षक आर्यन झोरे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शालेय समितीचे अध्यक्ष राजन मलुष्टे, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका, शिक्षक तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. Jambhekar Vidyalaya’s success in the scholarship exam

Tags: GuhagarGuhagar NewsJambhekar Vidyalaya's success in the scholarship examLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share84SendTweet53
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.