• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 August 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाचेरीसडा येथे मादी बिबट्या मृतावस्थेत

by Mayuresh Patnakar
August 12, 2026
in Guhagar
45 0
0
Leopard found dead at Pacherisada
88
SHARES
250
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील पाचेरीसडा येथील बंद घराच्या पडवीत पाच महिन्यांचा मादी बिबट्या मृतावस्थेत आढळला. वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. दरम्यान उपासमारीमुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. Leopard found dead at Pacherisada

पाचेरीसडा मधलीवाडी येथील विठ्ठल देवजी डिंगणकर यांच्या बंद घराच्या पडवीत बिबट्याला गीता गणपत जोशी यांनी पाहिले व पोलीस पाटील यांना कळविले. पोलीस पाटील यांनी वन विभागाला सदर माहिती दिली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता बिबट्या मृत असल्याचे दिसून आले. बिबट्या मादी असून वय अंदाजे 3ते 5 महिन्याचे आहे. Leopard found dead at Pacherisada

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLeopard found dead at PacherisadaMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share35SendTweet22
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.