News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

वाकी शाळेच्या वर्गखोल्यांची होणार दुरुस्ती

शिक्षण सभापतींचे आश्वासन, पालकांचे आंदोलन मागे गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वाकी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या नादुरुस्त वर्गखोल्यांच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली असून शिक्षण...

Read moreDetails

प्लास्टिक पिशव्यां वापर किंवा विक्री करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई

पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचा ग्रामसभेत ठराव गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व प्लास्टिकमुक्त गाव या उद्देशाने महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले...

Read moreDetails

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेची मान्सूनपूर्व तयारी पूर्ण

Changes to Konkan Railway Schedule

७०० कर्मचाऱ्यांची कोकण रेल्वे मार्गावर असणार २४ तास नियुक्ती रत्नागिरी, ता. 13 : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कोकण रेल्वेने सर्वसमावेशक मान्सूनपूर्व तयारी पूर्ण केली आहे. दरवर्षीप्रमाणे...

Read moreDetails

महाराष्ट्र राज्य सह. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन

President of the Federation of State Credit Institutions, Deepak Patwardhan

गुहागर, ता. 13 : संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपदी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली....

Read moreDetails

गुहागर शहरातील समस्यांवर शिवसेनेने केली मुख्याधिकार्‍यांशी चर्चा

Discussion with the Chief Officer regarding city issues

गुहागर, ता. 13 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, गुहागर शहराच्यावतीने शहरातील विविध नागरी समस्यांबाबत गुहागर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्यासमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सर्व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने...

Read moreDetails

पावसाळ्यामुळे रात्रीची विशेष फेरीबोट सेवा तात्पुरती बंद

Ferry boat service closed due to monsoon

गुहागर, ता. 12 : पावसाळी वातावरण तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या सूचनांनुसार सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी त्यांच्या रात्रीच्या विशेष (जादा) फेरीबोट सेवेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. Ferry...

Read moreDetails

बालकामगार मुक्त महाराष्ट्र’ करण्याचा निर्धार

बालमजूर ठेवल्यास १ वर्षाची कैद आणि २० हजारांचा दंड ​रत्नागिरी, ता. 12 : '12 जून' हा दिवस जगभर 'जागतिक बालकामगार विरोधी दिन' म्हणून पाळला जातो. बालमजुरीची ही अनिष्ट प्रथा मुळापासून...

Read moreDetails

राज्यात लम्पीविरुद्ध युद्धपातळीवर मोहीम

​रत्नागिरी, ता. 12 : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. सन २०२६-२७ या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन 'पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था,...

Read moreDetails

महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

NCMC Smart Card Mandatory

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई, ता. 12 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक...

Read moreDetails

समर्थ भंडारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Annual meeting of Samarth Bhandari Credit Society

संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य करणार; श्री प्रभाकर आरेकर गुहागर, ता. 12 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेची चौवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा.प्रभाकरजी...

Read moreDetails

गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने ‘झिरो एक्सडेंट ड्राईव्ह’ मोहीम

'Zero Accident Drive' campaign

गुहागर, ता. 12 : वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने व्यापक पातळीवर 'झिरो एक्सडेंट ड्राईव्ह' ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्राणघातक अपघातांचे प्रमाण किमान १० टक्क्यांनी कमी...

Read moreDetails

ओमानजवळ होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर अमेरिकेचा हल्ला

US attack on an Indian ship

 ३ भारतीयांचा मृत्यू; दोघांचे मृतदेह सापडले नवीदिल्ली, ता, 11 : पश्चिम आशियातील युद्धाचा भडका आता अधिकच उग्र झाला असून, या संघर्षात भारताला मोठा फटका बसला आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी...

Read moreDetails

धोपावे येथे विजेचा धक्का लागून गायीचा मृत्यू

Cow dies of electrocution at Dhopave

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील धोपावे येथे महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे एका गायीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंडरग्राऊंड वीज वाहिनीच्या डीपी मधून (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) वायरमध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने...

Read moreDetails

पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी विक्रीतील गैरव्यवहारांना प्रतिबंध

कारवाईसाठी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्राधिकृत रत्नागिरी, ता. 11: पेट्रोलियम उत्पादने (उत्पादन, साठवणूक आणि पुरवठा यांचे नियमन) आदेश, १९९९ व मोटर स्पिरीट व हाय स्पीड डिझेल (रेग्युलेशन ऑफ...

Read moreDetails

गुहागर जिमखाना वतीने कॅनरा बँक कर्मचाऱ्यांचा सन्मान

Guhagar Gymkhana honours Canara Bank employees

गुहागर, ता. 11 : गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील इतर बँकांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, घर दुरुस्ती कर्ज तसेच विविध शासकीय व बँक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कॅनरा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष...

Read moreDetails

तन्वी रेडीज हिची वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई

Tanvi Reddy wins gold medal

गुहागर, ता. 10 : गुजरातमधील अहमदाबाद येथे दि. ४ ते ८ जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप योगासन स्पर्धेत लोटेमाळ येथील कु. तन्वी रेडीज हिने भारताचे प्रतिनिधित्व करत...

Read moreDetails

विद्यार्थ्यांना वाकी शाळेत न पाठविण्याचा इशारा

विद्यार्थ्यांना वाकी शाळेत न पाठविण्याचा इशारा

 शाळेच्या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांमुळे पालक आक्रमक गुहागर, ता. 11 : तालुक्यातील वाकी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या नादुरुस्त वर्गखोल्यांचा प्रश्न गंभीर बनला असून पालक व ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

Read moreDetails

गुहागरमध्ये पावसाचा दमदार प्रवेश

Strong arrival of rain in Guhagar

अनेक ठिकाणी घरांवर झाडे, वीजवाहिन्या तुटून वीजप्रवाह खंडीत होण्याचे प्रकार गुहागर, ता. 09 : गुहागर तालुक्यात सोमवारी संध्याकाळी सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडासहित पावसाचे जोरदार आगमन झाले. यामुळे अनेक दिवस गर्मीने...

Read moreDetails

चिपळूणमधील ‘कला विश्व’च्या मुलांचा डंका!

'Kala Vishwa Art Studio, Chiplun'

'तुंबाडची मंजुळा' चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यात कलाकारांना दिली स्वतः साकारलेली चित्रे गुहागर, ता. 09 : चित्रपटसृष्टीत सध्या बहुचर्चित असलेल्या 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाच्या भव्य प्रीमियर सोहळ्यात चिपळूणच्या कलागुणांचा डंका पाहायला मिळाला....

Read moreDetails

रत्नागिरीत सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण

Marine Fisheries Training

दि. २९ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन ​रत्नागिरी, ता 09 : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे 'सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण' आगामी १ जुलैपासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण...

Read moreDetails
Page 14 of 328 1 13 14 15 328