News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

निरामय रुग्णालयाची आमदार जठारांकडून पाहणी

MLA Jathar inspects Niramay Hospital

लवकरच रुग्णालय सुरू करण्याचे संकेत गुहागर, ता. 15 : तालुक्यातील रानवी येथील बंद अवस्थेतील निरामय रुग्णालयाची विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार...

Read moreDetails

गुहागर मोडकाआगर येथे रिक्षा अपघात

Rickshaw accident in Guhagar

दोन महिला जखमी तर एक वर्षीय बालकाचा मृत्यू गुहागर, ता. 15 : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाआगर येथील पुलावर सोमवारी रात्री रिक्षाचा अपघात आला. या अपघातात धोपावे कुळेवाडी येथील दोन...

Read moreDetails

रत्‍नागिरी विमानतळाचे ८० टक्‍के काम पूर्ण!

Ratnagiri Airport

गुहागर, ता. 14 : रत्नागिरीकरांच्‍या विमान प्रवासाचे स्वप्न आता जवळ येऊन ठेपले आहे. रत्नागिरीतील प्रस्तावित हायटेक विमानतळाचे मुख्य काम तब्बल ८० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित कामे मुख्यमंत्री व पालकमंत्री...

Read moreDetails

वेळणेश्वरात ६२५ वृक्षांची मियावाकी लागवड

Tree plantation in Velneshwar

पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना मियावाकी जंगल निर्मितीचे आवाहन गुहागर, ता. 14 : वेळणेश्वर येथील "साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट" च्या वतीने पर्यावरण संवर्धन आणि जागतिक तापमानवाढीला आळा घालण्याच्या उद्देशाने मियावाकी पद्धतीने ६२५...

Read moreDetails

अंजनवेल येथे जि. प. गटाची प्रभाग समिती बैठक

Ward Committee Meeting at Anjanvel

गुहागर, ता. १४ : असगोली जिल्हा परिषद गटातील प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रभाग समितीची बैठक उद्या बुधवार, १५ जुलै रोजी सकाळी ११...

Read moreDetails

वाकी गावाची वीज समस्या अखेर संपली

Waki village's electricity problem finally over

गुहागर मार्गे नवीन वीजजोडणी कार्यान्वित गुहागर, ता. 14 : तालुक्यातील वाकी गावातील गेल्या अनेक दशकांपासून नागरिकांना भेडसावणाऱ्या विजेच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. गुहागर मार्गे नवीन विद्युत वाहिनी कार्यान्वित...

Read moreDetails

दापोली सायकलप्रेमींची पंढरपूर सायकल वारी

Cyclists' Pandharpur Cycle Wari

 गुहागर, ता. 14 : वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. पंढरीची वारी ही लहान थोरांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे. ९ ते ११ जुलै २०२६...

Read moreDetails

गणपतीचे बुकिंग फुल्ल झाले !

गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे उद्यापासून आरक्षण

वेटिंग तिकीटही मिळेना; कोकणवासीयांची चिंता वाढली मुंबई, ता. 13 : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत सर्व तिकिटे फुल्ल झाली आहेत. अनेक महत्त्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्टदेखील...

Read moreDetails

शिक्षकांच्या प्रश्नांवर निर्णयाची मागणी

Principals' Association's statement to the Tehsildar

गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 11 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने तहसीलदार, गुहागर...

Read moreDetails

अंजनवेल येथील गॅस कंपनीवर जप्तीचा इशारा

Company in trouble due to unpaid taxes

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीकडून जमीन व इमारत कराची सुमारे ४ कोटी २८ लाख ५९ हजार ३०७ रुपये इतकी थकबाकी वसूल करण्यासाठी अंजनवेल,...

Read moreDetails

असगोली शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत झगडे यांचा वाढदिवस

Chandrakant Zagade's birthday

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील जि. प. पूर्ण प्रा. मराठी शाळा असगोली क्र. १ चे कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष आणि सेवाभावी मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत झगडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे...

Read moreDetails

कुडलीत दुर्मिळ वृक्षांचे वृक्षारोपण

Planting of rare trees in Kudali

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील कुडली गावाचा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या 'श्रीदेव विठ्ठल रखुमाई सांस्कृतिक मंडळ, कुडली मोडा' (नोंदणीकृत) यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा अभिनव...

Read moreDetails

पावसावर विश्रांतीचे ‘ढग’ 20 जुलै पर्यंत

Rain break

मुंबई, ता. 09 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या मान्सूनचा वेग आता मंदावणार आहे. हवामानातील मोठ्या बदलांमुळे राज्यात मान्सूनला 'ब्रेक' लागण्याची शक्यता असून, ८ जुलैच्या दुपारपासूनच पावसाचा...

Read moreDetails

पोलीस उपनिरीक्षक शरद घाग यांचा सेवापूर्ती गौरव

Police Sub-Inspector Sharad Ghag's glory

गुहागर, ता. 09 : जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद शिवराम घाग हे तब्बल 35 वर्षे 2 महिन्यांची कर्तव्यनिष्ठ सेवा पूर्ण करून पोलीस दलातून निवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय...

Read moreDetails

ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा आरेकर कुटुंबीयांकडून सन्मान

Aarekar family honors rural hospital staff

गुहागर, ता. 09 : गुहागर येथील कवी तथा पूजा रिसॉर्टचे मालक राजेंद्र आरेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने गुहागर ग्रामीण रुग्णालयातील उत्कृष्ट सेवेसाठी वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी तसेच इतर...

Read moreDetails

विसापूर-पांगारी खचलेल्या रस्त्याचे काम सुरू

Work on Visapur-Pangari damaged road begins

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील विसापूर-पांगारी मुख्य रस्ता मुसळधार पावसाच्या तडाख्याने खचून वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, रस्त्याच्या मधोमध मोठी भेग पडून मोठा भाग खचल्याने गुहागर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या...

Read moreDetails

गुहागर वरचापाट येथे NCMC कार्डांचे वाटप

Distribution of NCMC cards at Guhagar

गुहागर, ता. 08 : शहरातील वरचापाट दुर्गादेवीवाडी येथे नगरसेविका सौ. स्वरा गणेश तेलगडे यांच्या पुढाकाराने एसटी महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नोंदणीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. या...

Read moreDetails

गुहागर जांगळेवाडी येथे NCMC कार्ड कॅम्प

NCMC camp at Guhagar

नगरसेवक संदेश उदेग यांच्या माध्यमातून आयोजन गुहागर, ता. 08 : शहरातील जांगळेवाडी येथील समाज मंदिरात नगरसेवक श्री संदेश उदेग यांच्या माध्यमातून एसटी महामंडळाचे NCMC कार्ड काढण्यासाठी कॅम्प घेण्यात आला. सदर...

Read moreDetails

लायन्स  क्लब ऑफ गुहागर सिटी अध्यक्ष मनीष खरे

Lions Club of Guhagar City

गुहागर, ता. 08 : लायन्स  क्लब ऑफ गुहागर सिटी चा शपथविधी व पदग्रहण सोहळा नूकताच पार पडला. यात अध्यक्षपदी मनीष खरे, सेक्रेटरी सुधाकर कांबळे तर खजिनदारपदी निखिल तांबट यांची निवड...

Read moreDetails

उपसरपंचाला महावितरणकडून बेजबाबदार उत्तरे

Irresponsible answers from Mahavitaran

उपसभापती सुर्वे यांच्याकडून कडक शब्दात समज गुहागर, ता. 07 : तालुक्यातील कोतळूकचे उपसरपंच सचिन ओक यांनी दूरध्वनीवरुन गावातील वीज सारखी खंडीत का होते असा प्रश्र्न विचारला असता महावितरणचे उपअभियंता सोनावणे...

Read moreDetails
Page 15 of 334 1 … 14 15 16 … 334