जिल्ह्याचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या मुलांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांचे चिरंजीव अभिनव जीवन देसाई (इयत्ता ७ वी) व सुकन्या मनस्वी जीवन...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्या सौजन्याने ग्रामीण रुग्णालय, गुहागर येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वॉटर प्युरिफायर...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : गणेशोत्सवापूर्वी गुहागर एसटी आगाराला १० जिजाऊ बस मिळणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापनाने दिली. यामुळे ऐन गणेशोत्सवात अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यास मदत होणार आहे. गुहागर आगाराला यापूर्वी लालपरी...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : गुहागर शहरातील सहदुय्यम निबंधक कार्यालय नियमितपणे आठवडाभर सुरू ठेवावे, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांकडून होत आहे. कोरोना काळानंतर हे कार्यालय सध्या आठवड्यातील केवळ गुरुवार आणि शुक्रवार असे...
Read moreDetailsभास्कर जाधवांचा महायुतीवर भयंकर हल्लाबोल गुहागर, ता. 19 : महायुती सरकारच्या पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर राजकीय आखाड्यात आता थेट ठिणग्या पडू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आमदार भास्कर जाधव यांनी...
Read moreDetailsशिव-प्रभा संस्था गुहागर आणि शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांचा उपक्रम गुहागर, ता. 19 : तालुक्यातील आबलोली येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा नं. 1 या शाळेत 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : तालुक्यातील आबलोली येथील लोक शिक्षण मंडळ संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या आवारात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वनमहोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश...
Read moreDetailsगुहागर तालुका भंडारी समाजाच्या मान्यवरांचा सन्मान सोहळा गुहागर, ता. 19 : गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने सन- 2026 मधील गुणवंत विद्यार्थीव मान्यवरांचा सन्मान सोहळा दि. 16/08/2026 रोजी येथील कै. इंदिरा...
Read moreDetailsशरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता. 19 : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल आणि ऍड. पी. आर. नामजोशी कला, वाणिज्य, विज्ञान...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आंबेरे खुर्दच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गणपत पाते यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी...
Read moreDetailsदेवघर आदर्श विद्यालयच्या विद्यार्थिनींसह १३५ मुलींना शैक्षणिक मदत गुहागर, ता. 18 : मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे, या उद्देशाने श्री दुर्गादेवी देवस्थान फंड, गुहागर यांच्या वतीने...
Read moreDetailsफिशिंग रॉडच्या साहाय्याने मासेमारी करत असताना बुडून दुर्दैवी मृत्यू गुहागर, ता. 18 : तालुक्यातील बुधल बीचवर दोन मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फिशिंग रॉडच्या सहाय्याने मासेमारी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 18 : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सुरू असलेली अवैध आणि अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून एक अत्यंत प्रभावी पाऊल उचलण्यात आले आहे. समुद्र...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन गावचे सुपुत्र माजी सैनिक दिपक धाकू जालगांवकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात करण्यात आला. तसेच गावात...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : तालुक्यातील शृंगारतळी मधील पालपेणे फाटा येथील रस्त्याची उंची वाढवल्याने आणि शेजारील ओड्याला लहान पाईप टाकल्याने दरवर्षी पावसाचे पाणी घरात घुसण्याचे प्रकार सुरु आहेत. याप्रकारणी ग्रामपंचायत, सार्वजनिक...
Read moreDetailsआरोग्य मंदिर चिखली अंतर्गत सीपीएचसी प्रशिक्षण गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभाग प्रशिक्षण केंद्रच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य...
Read moreDetailsप्रा. डॉ. मकरंद साखळकर; गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा रत्नागिरी, ता. 17 : विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांची भूमिका व योगदान अत्यंत मोलाचे आहे. आपले...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : गुहागर चौपाटीवर मित्रांसोबत आलेल्या दोन तरुणांना समुद्रात आंघोळ करताना अंदाज न आल्याने बुडणाऱ्या दोघांना गुहागर नगरपंचायतीचे जीव रक्षक प्रदेश तांडेल व निहाल तोडणकर यांनी वाचवल्याची घटना...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रतीक कपाडिया यांची दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर म्हणून यथोचित निवड झाली आहे. प्रतीक कपाडिया यांनी गुहागर येथे दिवाणी न्यायाधीश...
Read moreDetailsगुहागर, ता. 15 : तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.