• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 September 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिष्यवृत्ती परीक्षेत चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोलीचे यश

by Mayuresh Patnakar
August 15, 2026
in Guhagar
139 1
3
Chandrakant Bait Vidyalaya's success in the scholarship exam

Chandrakant Bait Vidyalaya's success in the scholarship exam

272
SHARES
778
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता सातवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील एकूण नऊ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले. यापैकी अनुज अतिश रेपाळ आणि कुमारी हिरण्या योगेश पालशेतकर यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. Chandrakant Bait Vidyalaya’s success in the scholarship exam

Chandrakant Bait Vidyalaya's success in the scholarship exam

चौथी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील कुमारी श्रेया शिवाजी साळवे हिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उल्लेखनीय यश मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला या तिन्ही  गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष व सर्व संचालक मुख्याध्यापक मार्गदर्शक शिक्षक कर्मचारी तसेच पालकांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन लाभल्याने हे यश मिळाले आहे Chandrakant Bait Vidyalaya’s success in the scholarship exam

अनुज अतिश रेपाळ, कुमारी हिरण्या योगेश पालशेतकर आणि श्रेया शिवाजी साळवे यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या यशामुळे विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळाली आहे. Chandrakant Bait Vidyalaya’s success in the scholarship exam

Tags: Chandrakant Bait Vidyalaya's success in the scholarship examGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share109SendTweet68
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.